एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2025 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2025 | मंगळवार  

1. मुंबई पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार! नदी- नाल्यांना पूर, जनजीवन विस्कळीत;रस्त्यांवर आणि रेल्वे ट्रॅकवर पाणीच पाणी, लोकल सेवा ठप्प, पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट https://tinyurl.com/y4wp65ke  ठाणे ते मुंबई CSMT सर्व लोकल सेवा आणि ट्रेन रद्द, स्थानकांवर प्रवाशांची गर्दी; मध्य रेल्वेमार्गावर लोकल ट्रेन रुळावर एकापाठोपाठ उभ्या https://tinyurl.com/2afvtzub   धडकी भरवणाऱ्या पावसामुळे मुंबईतील मिठी नदीने धोकादायक पातळी गाठली;सकाळपासून किर्रर्रर्र अंधार, सगळीकडे काळोख, मेट्रोपासून सगळ्या गाड्यांच्या हेडलाईट्स ऑन, मुसळधार पावसानं मुंबईची तुंबई https://tinyurl.com/y92bynyt 

2. मुंबईत अतिवृष्टीपेक्षाही मोठा पाऊस, संध्याकाळी समुद्राच्या भरतीपर्यंत पाऊस सुरुच राहिला तर आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा महत्त्वाचा इशारा https://tinyurl.com/yc6j8zp2  मुंबईतील यंत्रणा हायअलर्टवर, कर्मचारी फक्त आंघोळीला घरी गेले, बाकीवेळ इकडेच; मुंबईतील उपाययोजनेवर अजित पवारांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/yejwhdxz  पुण्यातील धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस, खडकवासला धरणातून पाणी सोडणार, नागरिकांना हायलअर्ट https://tinyurl.com/m878n6xt  राज्यात पावसामुळे 16 जणांचा मृत्यू, मोठी पडझड, लोकांचं स्थलांतर ; मंत्री गिरीश महाजनांची माहिती https://tinyurl.com/53d6p7dh 

3. विदर्भात पावसाचा कहर! गडचिरोलीच्या पर्लकोटा नदीच्या पुरामुळे 50 हून अधिक गावांचा संपर्क तुटला; वाशिम जिल्ह्यातील नद्यांना सलग चार दिवसांपासून पूर https://tinyurl.com/bder6na9   कोकणात पावसाची बॅटींग! वाशिष्ठीसह अनेक प्रमुख नद्यांना पूर; मुंबई-गोवा महामार्ग ठप्प https://tinyurl.com/429hrzz5   सांगली, कोल्हापुरात मुसळधार; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे खुले; पंचगंगेची पाणीपातळी वाढली, महामार्गही ठप्प, जाणून घ्या कधी कुठे कोणता अलर्ट? https://tinyurl.com/2b5n6nns 

4. मराठवाड्यात धरणं तुडुंब भरली, नद्या धोकादायक पातळीवर, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, मुसळधार पावसाने शहरं जलमय https://tinyurl.com/2bx4x8m6  हिंगोलीतही पावसाची जोरदार बॅटिंग, शेतातील झोपडीला पुराचा वेढा, 48 तासानंतर सहा मजुरांची सुटका, मात्र, आपत्ती व्यवस्थापनासह महसूल प्रशासनानं माहिती लपवली https://tinyurl.com/2y6cwh9w  मराठवाड्याला पावसाने झोडपलं! येलदरी धरणाचे पूर्ण दरवाजे उघडले, विदर्भाला जोडणारा मार्ग 19 तासापासून वाहतुकीसाठी बंद https://tinyurl.com/5dshhfd8 

5. 'आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल..', वादग्रस्त कीर्तनकार संग्राम भंडारे यांची काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना धमकी https://tinyurl.com/2s3fvfvy  “मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्या सारखे बलिदान देण्याची वेळ आली, तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे” बाळासाहेब थोरात यांचं प्रत्युत्तर  https://tinyurl.com/4sc7putt 

7. मिरा-भाईंदर मतदारसंघाचे प्रथम आमदार गिल्बर्ट मेंडोसा यांचे निधन; सरपंच ते आमदारकी पर्यंतचा प्रवास; राजकीय वर्तुळात शोककळा https://tinyurl.com/cfhfs3f7  अर्थशास्त्राचे प्राध्यापक, सैन्यदलात सेवा, 3 Idiots मधील भूमिका गाजली, ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांच्या जाण्याने सिनेक्षेत्रासह राजकीय नेतेही हळहळले https://tinyurl.com/4rzncdvs 

8. विरोधी पक्षांचं ठरलं, माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर https://tinyurl.com/nhk95ne6  'एनएडीच्या सर्व पक्षांनी देखील मला पाठिंबा द्यावा' विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी जाहीर होताच बी. सुदर्शन रेड्डी यांची पहिली प्रतिक्रिया  https://tinyurl.com/3sjtjaw4 
 
9. मध्यरात्रीच्या सुमारास दोन भीषण अपघात; चिपळूणमध्ये रिक्षा-थार आणि ट्रकचा तिहेरी अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू, लातूर जिल्ह्यात ट्रॅव्हल्स आयशर टेम्पोला धडकली https://tinyurl.com/4kmayj34   पती-पत्नीचा वाद विकोपाला; आईने दोन वर्षीय चिमुकलीसह स्वत:च्या गळ्यालाही दोर लावला; बीड जिल्ह्यातील गेवराईमधील घटना  https://tinyurl.com/2wunkzsh  पुण्यात सिमेंट मिक्सर खाली चिरडून 11 वर्षांच्या मुलीचा मृत्यू; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद https://tinyurl.com/28cwmsfe 

10. आशिया कप 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! सूर्याकुमार यादवकडे कर्णधारपदाची धुरा, शुभमन गिल उपकर्णधार, जाणून घ्या संपूर्ण संघ https://tinyurl.com/yp4sckuj  श्रेयस अय्यरला न निवडण्याचं कारण सांगा, अभिषेक नायरचा BCCI ला थेट सवाल, तुफान फॉर्ममधील खेळाडूला बाहेर ठेवल्याने आश्चर्य https://tinyurl.com/2e2a9ssz   महिला वर्ल्ड कपसाठी BCCI कडून भारतीय संघाची घोषणा,  हरमनप्रीत कौरवर कर्णधारपदाची जबाबदारी  वादळी सलामीवीर शेफाली वर्मा बाहेर https://tinyurl.com/4e5z33ad 

एबीपी माझा स्पेशल

टाटा मेमोरिअलमध्ये 100 खाटांचे रुग्णालयासाठी मुद्रांक शुल्क माफ, राज्य मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय https://tinyurl.com/2cpbdvbr 

नोबेल पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची धडपड, नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना फोन करुन विचारणा, अन्यथा टॅरिफ लावण्याचा इशारा https://tinyurl.com/2e6m9vr3 

रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार https://tinyurl.com/mr2wt2cd 

एबीपी माझा Whatsapp Channel  - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Exam : एमपीएससीचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
MPSCचा मोठा निर्णय! गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली, 'या' दिवशी होणार नवी परीक्षा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
जरांगे पाटील हे माझे भाऊ, मी त्यांना घरी जेवायला यायचे निमंत्रण देते, अमृता फडणवीसांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान
श्रीकांत शिंदे ते मेधा कुलकर्णी! महाराष्ट्रातील पाच खासदारांचा संसद रत्न पुरस्काराने सन्मान

व्हिडीओ

DCM Eknath Shinde London : लंडनमध्ये शिंदेशाही, ब्रिटिश संसदेत शिंदेंचा गौरव | Special Report ABP Majha
Garba Controversy : दांडियाला मुस्लिम तरुणांच्या प्रवेशावरुन वादाचा गरबा | Special Report ABP Majha
Uday Samant Prasad Lad PC : जरांगेंनी उपोषण स्थगित करावे, उदय सामंत, प्रसाद लाड यांची संपूर्ण PC
Ujjain Khade Hanuman Mandir Marathi News: मंदिर हटवलं, पण चार दिवस झाले हनुमानाची मूर्ती हलेना; उज्जैनमध्ये काय घडलं?
Eknath Shinde News : एकनाथ शिंदेंचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका, कॉमनवेल्थ लीडरशिप पुरस्काराने होणार सन्मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MPSC : परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
परीक्षेचा मार्किंग पॅटर्न लीक झाला होता, तर पेपर का घेतला? MPSC च्या निवेदनावर रोहित पवारांचा प्रश्न
MPSC : राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
राज्यसेवा मुख्य परीक्षेतील गुणांच्या तफावतीची तक्रार, MPSC कडून 'गुणपडताळणी'ची संधी 
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
एकनाथ शिंदेंचे हिथ्रो विमानतळावर स्वागत; लाडकी बहीण योजनेची दखल, लंडनमध्ये तीन पुरस्कारांनी गौरव
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
इंजिनिअरिंग प्रवेशावेळी अतिरिक्त शुल्क आकारल्यास संस्थेवर कारवाई; पालकांच्या तक्रारीची दखल, सीईटी सेलचे निर्देश
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
अमरावती रुग्णालयातील 3 बालकांच्या मृत्यूप्रकरणी समितीचा अहवाल सादर; अधिकारी दोषी, 2 कंपन्या ब्लॅकलिस्टमध्ये
Highcourt: पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
पार्थ पवारांना आरोपी का केलं नाही? मुंढवा जमीन गैरव्यवहारप्रकरणी हायकोर्टाचा पोलीस महासंचालकांना सवाल
Pune Case : पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
पुण्यात 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीने नवव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं; कात्रजमधील धक्कादायक घटना
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
...तर रावसाहेब जरांगेंची औलाद सांगणार नाही; सरपट नाईक म्हणत जरांगे पाटलांचा मंत्री प्रताप सरनाईकांवर पलटवार
Embed widget