एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 सप्टेंबर 2024 | रविवार

1. तणाव व्हायचं कारण नाही, जात-धर्म काही असला तरी शेवटी आपण भारतीय, शरद पवार यांचं आरक्षण आंदोलनावर मत https://tinyurl.com/yc4avzzd   कुणाच्यातरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढणार नाही, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, मराठा आंदोलक-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/2vmtmru9 

2. आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज सहावा दिवस,  जालना, पुणेनंतर आता अहमदनगर बंदची हाक; सकल मराठा रस्त्यावर https://tinyurl.com/mr3xr6fk  फडणवीसांनी मराठ्यांचं वाटोळ केलं, आता अन्याय सहन करणार नाही, जशास तसे उत्तर देणार, मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा https://tinyurl.com/yn9ywmwv  छत्रपतींच्या वारसांना मनोज जरांगे खासगीत खालच्या भाषेत बोलतात, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा दावा https://tinyurl.com/y6hmyjpy  

3. शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यातल्या भ्रष्टाचारातून नारायण राणेंनी निवडणुकीचा खर्च काढला, जयदीप आपटेला आत्तापर्यंत 26 लाख पोहोचले, आमदार वैभव नाईकांचा गंभीर आरोप, मोदींच्या हेलिपॅडसाठी जिल्हा नियोजनचा पैसा खर्च केल्याचाही आरोप https://tinyurl.com/mrvkjam7 

4. अजित पवारांचा सोलापूर दौरा माझ्यामुळे रद्द, उमेश पाटलांच्या वक्तव्यानंतर अजितदादांनी झापलं https://tinyurl.com/4xuksdpu  राष्ट्रवादीविरोधात भूमिका घेणाऱ्यांना त्यांची जागा दाखवण्याचे काम पक्ष नक्की करेल, सुनील तटकरेनी नाव न घेता उमेश पाटलांचे टोचले कान https://tinyurl.com/2andwnvs  मी तसे वक्तव्य केलंच नाही, सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, उमेश पाटलांची प्रतिक्रिया  https://tinyurl.com/yvd4vmch 

5. भाजप-राष्ट्रवादीत तेढ! आता अजित पवार गटाने भोसरी-चिंचवडवर सांगितला दावा, महायुतीतील वाद चव्हाट्यावर https://tinyurl.com/56jnwhfz  भोसरीत तुतारीचा प्रचार करणार नाही, ठाकरेंच्या शिवसैनिकांची भूमिका https://tinyurl.com/5bx2yefv  'अंधेरी पूर्व'वरून भाजप-सेनेत वाद होण्याची शक्यता, मुरजी पटेलांना तयारी करण्याचे भाजपचे निर्देश, कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू https://tinyurl.com/ykb5734d  

6. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत फॉर्म्युला स्वीकारला असता तर राज्यात 'मविआ'ची सत्ता स्थापन झाली नसती, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी सांगितलं फिस्कटण्यामागचं कारण, https://tinyurl.com/355xa6zx  आमचं चौथ्यांदा सरकार येण्याची गॅरंटी नाही, पण रामदास आठवले पुन्हा मंत्री होण्याची गॅंरटी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले मोठे वक्तव्य https://tinyurl.com/bk69689r  राहुल गांधी देशाबाहेर जाऊन देशाची बदनामी करतात, त्यांचा पासपोर्ट रद्द करा; केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंची मागणी https://tinyurl.com/43vbpkmm 

7. बीडच्या अंबाजोगाई-लातूर मार्गावर कार आणि कंटेनरचा भीषण अपघात; चौघांचा मृत्यू https://tinyurl.com/yc8j8mhz   पुण्यात ईदच्या निमित्ताने जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा शॉक; एकाचा मृत्यू, एक जखमी https://tinyurl.com/3ewks4cu  

8.  हिंदू मंदिरे प्रशासनाद्वारे नव्हे तर हिंदू भक्तांनी चालवायला हवी; तिरुपती प्रसाद वादावरुन सद्गुरु जग्गी वासुदेव कडाडले  https://tinyurl.com/22334fe4   तिरुपतीच्या लाडूमध्ये चरबी अन् माशांच्या तेलाचे अंश सापडल्याच्या वादात केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी यांची उडी, वेगळा अँगल सांगत केली चौकशी करण्याची मागणी   https://tinyurl.com/332493a9 

9. पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटाला मनसेचा विरोध, 'लिजेंड ऑफ मौला जट' चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा https://tinyurl.com/ymcxhekf 

10. पहिल्या कसोटीत भारताचा बांगलादेशवर 280 धावांनी दणदणीत विजय; पंत, गिल, अश्विन, जडेजा चमकले, टीम इंडियाने मालिकेत 1-0 ने घेतली आघाडी https://tinyurl.com/mtat5jd4  बांगलादेशविरुद्ध पहिली कसोटी जिंकताच BCCIने दुसऱ्या सामन्यासाठी केली संघाची घोषणा! https://tinyurl.com/mr3rafc4 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jitendra Awhad Shivsena : ठाकरे गटाचा निर्णय योग्य नाही, जितेंद्र आव्हाड यांची पहिली प्रतिक्रियाSanjay Raut Full PC : मविआत भूकंप करणारी घोषणा! संजय राऊत काय म्हणाले? ABP MAJHAShivsena UBT Corporation Elections : महापालिकेत आम्ही स्वबळावर लढणार, Sanjay Raut यांची घोषणाTorres Scamआर्थिक गुन्हे शाखेकडून टोरेस कार्यालयातील मुद्देमाल जप्ती, मुंबई पोलिसांची छापेमारी सुरूच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, माणिकराव कोकाटेंचा जोरदार टोला; म्हणाले, त्यांनी उघडं लढावं कपडे घालून लढावं, तो त्यांचा...
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
संजय राऊतांचं संतुलन बिघडलंय, ते स्वतंत्र लढू किंवा एकमेकांच्या डोक्यावर राहून लढू, आम्हाला चिंता नाही, विखे पाटलांचा हल्लाबोल  
ठाकरे गटाकडून निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआत काँग्रेसचा होकार, तर राष्ट्रवादीचा वेगळा सुर
ठाकरे गटाकडून मनपा निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा, संजय राऊतांच्या घोषणेवर मविआच्या नेत्यांची प्रतिक्रिया
Mutual Fund : 1000 रुपयांच्या SIP नं गुंतवणूक सुरुवात केल्यास 1 कोटी रुपयांचा निधी किती वर्षात जमा होईल, जाणून घ्या समीकरण
एक हजार रुपयांच्या एसआयपीनं गुंतवणूक सुरु केल्यास कोट्यधीश व्हायला किती वर्ष लागू शकतात? जाणून घ्या समीकरण
Chandra Arya : कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
कॅनडाच्या साक्षीला भारतीय 'चंद्र' लाभणार? धारवाडमध्ये शिक्षण, कर्नाटक ते कॅनडा प्रवास करत पीएम पदासाठी दावेदारी केलेले चंद्र आर्य आहेत तरी कोण?
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंची शिवसेना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढणार
Nagpur Crime News : विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
विदर्भातील सर्वात मोठी वीजचोरी उघड; राईस मिलकडून महावितरणचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये लग्नासाठी दबाव; गर्लफ्रेंडची हत्या करून मृतदेह 10 महिने फ्रीजमध्ये ठेवला, दुसरा भाडेकरू येताच प्रकरणाला वाचा फुटली!
Embed widget