एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2021 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 जुलै 2021 | सोमवार

1.  पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष धक्काबुक्की प्रकरण भाजपला भोवलं, 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन https://bit.ly/3wibP7V   भाजपच्या सर्व 106 आमदारांचं निलंबन झालं तरी चालेल, पण ओबीसींच्या आरक्षणाचा लढा थांबणार नाही, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर https://bit.ly/36g8X0B  निलंबित 12 भाजप आमदार राज्यपाल कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनावर https://bit.ly/2TFMaZo 

2. OBC आरक्षणासाठी आवश्यक इम्पिरिकल डेटा केंद्रानेच द्यावा, जनगणनेचा तपशील केंद्राकडेच असल्याचा छगन भुजबळ यांचा दावा, डेटा देण्यासाठी विधानसभेत ठराव संमत https://bit.ly/2SToLna 

3. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करुन आरक्षणासाठी असलेली 50 टक्क्यांची मर्यादा उठवावी, नियम 110 अन्वये महाराष्ट्र विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाचा एकमुखी ठराव https://bit.ly/3dGpQFN 

4. ‘एमपीएससी’चा कारभार गतिमान करण्यासाठी रिक्त सदस्यांची पदे 31 जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही.. विद्यार्थ्यांमधील नैराश्य टाळण्यासाठी व्यवस्था उभारण्याचं आश्वासन https://bit.ly/3whQoE6 

5. केंद्रीय मंत्रिमंडळाचा 7 जुलैला विस्तार, महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हिना गावित यांच्या नावाची चर्चा https://bit.ly/3wjgt5E 

6. रस्ते वेगळे आहेत मात्र मैत्री कायम; याचा अर्थ भाजपसोबत सरकार बनवणार असा नाही; फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया
https://bit.ly/2V4yZBH 

7. चंद्रकांत पाटील यांच्या पत्राने नितीन गडकरींची अडचण? पत्राला पक्षांतर्गत राजकारणाचे कंगोरे असल्याची चर्चा https://bit.ly/3yn6VI1 
 
8. एबीपी माझा इम्पॅक्ट : 1949 नंतर प्रथमच राज्यातील फड मालक एकत्र; महाराष्ट्रातील तमाशा फड मालकांना प्रत्येकी 11 हजारांची मदत
https://bit.ly/2SLQXYS 

9. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरू होणार, ग्रामपंचायतींना पालकांशी चर्चा करून ठराव करावे लागणार
https://bit.ly/3xiUtc9 

10. शहरी नक्षलवाद प्रकरणी अटकेत असलेल्या फादर स्टॅन स्वामी यांचं 84 व्या वर्षी निधन, होली फॅमिली रूग्णालयात दुपारी 1:30 वाजता घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3xkrdSC 

ABP माझा ब्लॉग :

BLOG : "वारी चुको न दे हरी", एबीपी माझाचे प्रतिनिधी निलेश चव्हाण यांचा लेख https://bit.ly/3hDhqQY 

ABP माझा स्पेशल :
 
1. पंढरपुरात 17 जुलै पासून संचारबंदी असल्याने आज योगिनी एकादशीला हजारो भाविकांनी केली गर्दी  https://bit.ly/3qMWx9X 
 
2. Coronavirus Today : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय, गेल्या 24 तासांत 39 हजार 796 नवे रुग्ण, 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू
https://bit.ly/3dLNwbX 

3. एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्यांचा एकच प्रश्न... परीक्षा कधी होणार?
https://bit.ly/3yrXwPo 

4. Exclusive : जळगाव जिल्ह्यातील धरणगावात ऐतिहासिक ठेवा! ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख मिळाला
https://bit.ly/3ArX1GZ 

5. Amazon : 27 वर्षांनंतर जेफ बेझोस सोडणार सीईओ पद, स्पेस मिशनवर लक्ष केंद्रीत करणार
https://bit.ly/2TFKL54 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv              

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha             

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv              

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 8AM : 05 July 2024 : Marathi NewsBuldhana : बुलढाण्यात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारींकडे पदभारNagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघडBarfiwala Bridge : बर्फीवाला उड्डाणपूल आणि गोपाळकृष्ण गोखले पूल दरम्यानची मार्गिका खुली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Bigg Boss Marathi Season5 : ''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
''खूप मोठी गद्दारी करताय तुम्ही'', 'बिग बॉस मराठी'च्या नव्या प्रोमोवर चाहत्यांचा संताप
Singer Javed Ali Struggle Story ::  स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
स्ट्रगलच्या दिवसात दोन वेळच्या खाण्याचे होते वांदे, आज हा गायक आहे कोट्यवधींचा मालक
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Mumbai Rain: मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
मुंबईकरांनो सावधान! येत्या काही तासांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज, कोकणातही जोर वाढणार
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Embed widget