ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2021 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 जून 2021 | मंगळवार
- ऑनलाईन शिक्षणाबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून निरसन https://bit.ly/3vrItDI पाहा एबीपी माझाला दिलेली एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://bit.ly/3xoWC60
- कोल्हापूरमधील उद्याच्या मूक आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी कुणालाही उलटसुलट बोलू नये, संभाजीराजेंचं आवाहन https://bit.ly/3cIzMOy
- राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच! आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या अपिलावर झालेल्या सुनावणीत यादीचा ठावठिकाणा उघड https://bit.ly/3gBNxQm
- मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, मराठी कलाकार मयुरेश कोटकर यांना अटक, जामीनावर सुनावणी प्रलंबित https://bit.ly/3zC7IXl
- जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती, दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित https://bit.ly/3gDogFo
- सीबीएसई 12 वी निकालासाठी समिती गठीत, 18 जूनला बारावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाबाबत अहवाल सादर करणार https://bit.ly/3wtFrzY
- देशात 75 दिवसांनी सर्वात कमी दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद, गेल्या 24 तासांत 60 हजार 471 नवे रुग्ण https://bit.ly/3wtUQjI राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, सोमवारी 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज https://bit.ly/3iVE6hJ
- कंगनाला झटका, पासपोर्ट नुतनीकरण प्रकरणात तातडीने दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकार https://bit.ly/3pTEBdv
- आजपासून 14, 18 आणि 22 कॅरेट सोन्याचीच विक्री, हॉलमार्क म्हणजे काय? https://bit.ly/3gxqE0B
- विश्वनाथन आनंदला बुद्धिबळात संगणकाच्या मदतीनं हरवलं;झिरोधा कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामतची कबुली, नेटकऱ्यांचा संताप https://bit.ly/3iIDqfq
*ABP Majha ब्लॉग*
आठवणीतली शाळा...! मंजिरी पोखरकर यांचा ब्लॉग https://bit.ly/2RX1HmR
*ABP माझा स्पेशल :*
Tadoba Tiger Reserve : ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या चंद्रपूर-मोहर्ली मार्गावरील 63 गतिरोधकांनी ग्रामस्थ त्रस्त https://bit.ly/3gqSkoZ
Antibody Cocktail treatment : सोलापुरातील बार्शीत अँटीबॉडी कॉकटेल पद्धतीचा प्रयोग यशस्वी, कोरोना रुग्ण 24 तासांत बरे, डॉक्टरांचा दावा https://bit.ly/3xn4xAB
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात काही मीटरचं अंतर, तरी अनलॉकची वेगवेगळी नियमावली! काय आहे कारण? https://bit.ly/3iHxkf7
Coronavirus : ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनचा वाढता प्रादुर्भाव; 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले https://bit.ly/3gx6Fix
*युट्यूब चॅनल -* https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम -* https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक –* https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर –* https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम -* https://t.me/abpmajhatv