ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2021 | बुधवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 जुलै 2021 | बुधवार*
1. दिग्गज अभिनेते दिलीप कुमार काळाच्या पडद्याआड, दीर्घ आजारानंतर वयाच्या 98 व्या वर्षी मुंबईत निधन https://bit.ly/3AAThD3 दिलीपकुमार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार https://bit.ly/2Usb7YC
2. 'लखलखता तारा निखळला', दिलीप कुमारांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदींसह दिग्गज नेते भावूक https://bit.ly/3wpP2ah 'जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल...' बिग बी अमिताभ बच्चन भावूक, बॉलिवूड शोकमग्न https://bit.ly/3k4GqDF
3. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात 36 नव्या मंत्र्यांचा समावेश, सात राज्यमंत्र्यांना प्रमोशन, राज्यातून नारायण राणे, डॉ भागवत कराड, डॉ. भारती पवार आणि भिवंडीच्या कपिल पाटील यांची वर्णी.. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ जण https://bit.ly/2STT9hd
4. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर 12 मंत्र्यांचे राजीनामे, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन, शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल, रविशंकर प्रसाद यांच्यासह राज्यातील प्रकाश जावडेकर आणि संजय धोत्रे यांना डच्चू https://bit.ly/3hKmLGc
5. सीडी लावण्याची भाषा करणाऱ्या एकनाथ खडसेंना ईडीचा दणका; खडसेंचे जावई गिरीश चौधरींना अटक https://bit.ly/3woakow
6. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून डॉक्टरची आरोग्य केंद्रातच आत्महत्या, अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना https://bit.ly/3hGeEdz
7. राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरू होणार!, राज्य शासनाचा टप्याटप्याने शाळा सुरू करण्याबाबत निर्णय https://bit.ly/3jUJHFg
8. देशात पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत वाढ, गेल्या 24 तासांत 43,733 रुग्णांची नोंद https://bit.ly/3hmDBf7 राज्यात मंगळवारी 10,548 रुग्णांना डिस्चार्ज, 8,418 रुग्णांची भर https://bit.ly/3xpJQEy
9. देशात इंधनदरवाढीचं सत्र सुरुच, राजधानी दिल्लीत पेट्रोल शंभरीपार.. तर मुंबईत प्रति लिटर दर 106.25 रुपये https://bit.ly/2UvM6vC
10.पेनल्टी शूटआऊटमध्ये स्पेनला नमवून इटलीची युरो चषकाच्या अंतिम सामन्यात धडक; अंतिम फेरीत इटलीसमोर, इंग्लंड आणि डेन्मार्क सामन्यातल्या विजेत्या संघाचं आव्हान https://bit.ly/3jUFBNo
*ABP माझा ब्लॉग :*
BLOG : युसूफ खान ते दिलीपकुमार, एबीपी माझाचे प्रतिनिधी विजय साळवी यांचा विशेष लेख https://bit.ly/36jsXQg
BLOG : अखेर आज त्याचे श्वास थांबले... प्रसिद्ध ब्लॉगर आणि लेखक समीर गायकवाड यांचा ब्लॉग https://bit.ly/3xjyT7w
Dilip Kumar : सभ्य, सुसंस्कृत, अतिसंवेदनशील अभिनेता.. एबीपी माझाचे प्रतिनिधी चंद्रकांत शिंदे यांचा ब्लॉग https://bit.ly/3hinkrD
*ABP माझा स्पेशल :*
Legendary Actor Dilip Kumar : दिलीप कुमार... लाखमोलाचा पहिला-वहिला अभिनेता! https://bit.ly/3r44eZP
दिलीपकुमारांचं शूटिंग पाहायला सायकलवरुन गेले होते शरद पवार, पवारांनी सांगितले किस्से! https://bit.ly/2UqNL5u
COVID 19 Vaccination: दिलासादायक... कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्यांना मृत्यूचा धोका 95 टक्क्यांपर्यंत कमी : ICMR https://bit.ly/3jSKu9M
मोठा निर्णय! मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोदी सरकारकडून सहकार क्षेत्रासाठी नव्या मंत्रालयाची निर्मिती https://bit.ly/3hkNKZO
बिहारमध्ये सुरु होता जीवनावश्यक वस्तूंचं 'जामतारा' कॉलसेंटर, खोटी जाहिरात करुन करत होते फसवणूक https://bit.ly/36pXBal
WEB EXCLUSIVE : माझी गाडी माझी जबाबदारी ; आपण आपल्या गाडीची काळजी कशी घ्याल? https://bit.ly/2TBY3Qo
*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv
*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv
*फेसबुक* – https://www.facebook.com/abpmajha
*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv
*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv























