एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2022 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 फेब्रुवारी 2022 | बुधवार

1. हिंगणघाट जळीतकांड प्रकरणी विकेश नगराळे दोषी; फाशी की जन्मठेप? उद्या शिक्षेची सुनावणी https://bit.ly/35OsRmr  शिक्षिकेला पेट्रोलनं पेटवणारा विकेश कोर्टात चिडीचूप; फास्ट ट्रॅक कोर्टात काय घडलं? https://bit.ly/33dQnIQ 

2. मुंबई महापालिकेवर 7 मार्चनंतर प्रशासक, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय https://bit.ly/3rCza57 

3.  ठाकरे सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...; उपराष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात संजय राऊतांचा ईडीवर खळबळजनक आरोप https://bit.ly/3gE8URm  तुमच्या घरात घुसलो, तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही; फडणवीसांचं नाव घेऊन राऊतांचा थेट हल्ला https://bit.ly/3ozz6RE 

4. गेल्या तीन वर्षांत बेरोजगारी आणि कर्जामुळे 25 हजारांहून अधिक लोकांची आत्महत्या; केंद्र सरकारची संसदेत माहिती https://bit.ly/3GCdXN4 

5.  भीमा कोरेगाव प्रकरणाची चौकशी करणाऱ्या आयोगासमोर शरद पवारांची हजेरी, 23 आणि 24 फेब्रुवारीला मुंबईतच न्यायमूर्ती पटेल आयोगापुढे नोंदवणार साक्ष https://bit.ly/3LoXhMn 

6. अमरावती मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाईफेक, विनापरवाना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचा रोष  https://bit.ly/360PzrL मनपा आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्यांना खासदार नवनीत राणांसह आमदार रवी राणांचे समर्थन https://bit.ly/3oBUMwr 

7. भाजप आमदार नितेश राणे यांना संतोष परब हल्ला प्रकरणी जामीन मंजूर, 30 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका https://bit.ly/3oDTzVt 

8. गेल्या 24 तासात देशात 71 हजार 365 कोरोना रुग्णांची नोंद, 1217 जणांचा मृत्यू https://bit.ly/3rCxEjr  राज्यात कोरोना संसर्गाचा आलेख येतोय खाली, मंगळवारी 6107  नव्या रुग्णांची भर https://bit.ly/3rDo6F1 

9. सरकारी कर्मचाऱ्यांची 23 आणि 24 फेब्रुवारीला संपाची हाक https://bit.ly/3LfqPMB  याच दोन दिवशी बँक कर्मचारीही जाणार संपावर  https://bit.ly/3GB2ZqP 

10. IND vs WI : भारताचं वेस्ट इंडीजसमोर 238 धावांचं लक्ष्य https://bit.ly/3LnZXKo 

ABP माझा स्पेशल
Capture of Delhi (1771) : दिल्लीत फडकावला 'भगवा', पानीपतच्या पराभवाचा 1771 ला मराठ्यांनी घेतला बदला
https://bit.ly/3J5R2v8 

सुपर मार्केटमधून वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधात अण्णा हजारेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण
https://bit.ly/3HG2OMu 

HSC Board Exam : बारावी बोर्डाचं हॉल तिकीट आजपासून ऑनलाईन उपलब्ध https://bit.ly/3HG6yNQ 

Gondia School : 'बाई आमची शाळा सुरु करा', तिसरीतील चिमुकलीचा जिल्हाधिकारी मॅडमना फोन
https://bit.ly/34FMahk 

Pimpri Chinchwad: विधवेचा क्रांतीकारी निर्णय, हळदी कुंकूवाच्या कार्यक्रमाला सुवासिनींना आमंत्रण धाडलं अन्...
https://bit.ly/3B7EBfB 

Chocolate Day: कुछ मिठा हो जाये... नात्यातील गोडवा टिकवायचा असेल तर 'चॉकलेट डे'ची संधी सोडू नका
https://bit.ly/3gzxItY 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget