एक्स्प्लोर

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2020 | गुरुवार

दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2020 | गुरुवार 1. अभिनेते ऋषी कपूर अनंतात विलीन, मुंबईतील चंदनवाडी स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार, बॉलिवूडसह देशभरात हळहळ 2. इतर राज्यात अडकलेले लोक आपल्या राज्यात परतू शकणार, समन्वयासाठी सरकारकडून 3 अधिकाऱ्यांची नेमणूक; यात्रेकरू,पर्यटकांनाही मोठा दिलासा 3. गेल्या 24 तासांमध्ये देशभरात कोरोनाचे 1 हजार 718नवे रुग्ण, देशातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 33 हजार 50 वर, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती 4. राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी 73 बसेस पोहचल्या; विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरू  5. राज्यातील विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षांबाबतचा निर्णय 2 ते 3 दिवसात घेणार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती 6. पुढच्या सहा महिन्यांसाठी शेती कर्जावरील व्याज केंद्रानं भरावं, पृथ्वीराज चव्हाणांची मागणी, तर शेती, उद्योगांसाठी मोठ्या निर्णयाची गरज असल्याचा शरद पवारांचा सल्ला  7. कुठल्याही रुग्णाला तपासणीशिवाय पाठवू नका, राज्य सरकारच्या सर्व रुग्णालयांना सूचना, कोरोनाबाधित मृतदेहावर 12 तासांच्या आत अंत्यसंस्कार करण्याचे आदेश  8. मालेगावात एका रात्रीत 82 कोरोना पॉझिटिव्ह, एकूण संख्या 253 वर ; आरोग्यमंत्र्यांची मिशन मालेगावची घोषणा  9. कोरोनाच्या संकटात गरिबांच्या मदतीसाठी 65 हजार कोटींची गरज, राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांचं मत 10. कोरोना व्हायरसच्या टेस्टचा 45 मिनिटांत रिझल्ट समजणार; संशोधकांचा महत्त्वपूर्ण शोध  BLOG | चिंटूसाब.. काळापुढचा कपूर ! यांचा ब्लॉग BLOG | पोलीस हवालदार, शिपाई अन् नाईक यांच्या व्यथा..., रश्मी पुराणिक यांचा ब्लॉग BLOG | एग्झिट चुकलीच इरफान!, सौमित्र पोटे यांचा ब्लॉग 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Ajit Pawar : जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sambhajiraje Chhatrapati mumbai :पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजलेKiran Lahamate On Akola Vidhansabha : अकोले विधानसभा मतदारसंघांत डॉ. किरण लहामटे यांची उमेदवारी जाहीरNagpur BJP Maha Jansamparka Abhiyan : महा जनसंपर्क अभियानांनंतर काय म्हणाल्या महिला?Sambhaji Raje Chhatrapati : पोलिसांनी कार्यकर्त्यांना पकडलं, संभाजीराजेंनी जागेवरच सोडवून घेतलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
ज्येष्ठ साहित्यिका प्रा. डॉ. तारा भवाळकर यांची ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी निवड; साहित्य परिषदेकडून घोषणा
Mumbai fire: रॉकेलचा कॅन अन् पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
पेटत्या दिव्यामुळे गुप्ता कुटुंबीयांचा घात झाला, आग झटक्यात घरभर पसरली अन् 7 जण मृत्युमुखी
Nanded : सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
सोयाबीनच्या शेंगा खाल्याने एकाच कुटुंबातील नऊ जणांना विषबाधा, 12 वर्षीय मुलीचा मृत्यू 
Ajit Pawar : जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
जन्मसन्मान यात्रेदरम्यान अजित पवारांनी केली विधानसभा उमेदवाराची घोषणा; या शिलेदाराला दिली संधी, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi Winner : बिग बॉसच्या विजेत्यासाठी बक्षिस 25 लाख रुपये, पण शिव ठाकरेला मिळाली फक्त एवढी रक्कम
बिग बॉसच्या विजेत्यासाठी बक्षिस 25 लाख रुपये, पण शिव ठाकरेला मिळाली फक्त एवढी रक्कम
Ajit Pawar : पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
पुण्यात कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा अजित पवारांना धसका? ढगाळ वातावरणामुळे पायलटला म्हणाले, आपण कारनं.., कार्यक्रमात सांगितला किस्सा
Chandgad Vidhan Sabha : 'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
'तेलाचा डबा 1600 वरून 2400 वर गेला, लाडक्या बहिणीला दिलं किती आणि काढून घेतलं किती? सुंदरी राहूदे, एसटीच्या किमान टायरी घाला'
Sambhaji Raje Chhatrapati: पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
पोलिसांनी कार्यकर्त्यांना गाडीत डांबलं, संभाजीराजे गरजले, डीसीपी मुंडेंना म्हणाले, त्यांना कुठे न्यायचं नाही
Embed widget