एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2024 | गुरूवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मे 2024 | गुरूवार

1. मी शरद पवारांचा मुलगा नाही म्हणून मला संधी मिळाली नाही, भर सभेत अजित पवार थेटच बोलले https://tinyurl.com/yc6ezz7d नाती तोडायला ताकद लागत नाही, नाती जोडायला ताकद लागते, सुप्रिया सुळेंचा पलटवार https://tinyurl.com/27ytve8t 

2. पहिल्या 3 टप्प्यानंतर मोदी अस्वस्थ, भाजप नेत्यांच्या मनात संकटात अडकत चालल्याची भावना; शरद पवारांचं ऑब्झर्वेशन https://tinyurl.com/3x6t4bv2  माढा, अदानी-अंबानी पैसा, राज-मोदी सभा, पक्षाचे विलिनीकरण; शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे https://tinyurl.com/42ktbcyx 

3. चंद्रकांत पाटलांनी बारामतीत केलेल्या 'त्या' वक्तव्यामुळे कमी मतं पडली, अजित पवारांच्या टिप्पणीची चर्चा https://tinyurl.com/ynpvz3np   तुम्ही पुण्यातच काम बघा, बारामतीत आम्ही बघू; शरद पवारांबद्दलच्या त्या वक्तव्यानंतर अजितदादांनी चंद्रकांत पाटलांना स्पष्टच सांगितलं https://tinyurl.com/4xpdn8dw  शरद पवारांना संपवण्याची भाषा, अजितदादांनी खरडपट्टी काढली, पण चंद्रकांत पाटलांनी तोंडातून चकार शब्द काढला नाही https://tinyurl.com/h92feaat 

4. मनसेला शिवाजी पार्कवर सभेसाठी पालिकेकडून परवानगी, 17 तारखेला मुंबईत पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावर https://tinyurl.com/jjk46sbm 

5. लेटर'वॉर'... रेणुका शहाणेंच्या पाठिशी सुषमा अंधारे, 'लेडी सोमय्या' म्हणत चित्रा वाघ यांना डिवचले https://tinyurl.com/yjhpxrnp  मराठी माणसाला डावलल्याने रेणुका शहाणेंनी आवाज उठवला, भाजपच्या चित्रा वाघ म्हणाल्या, तुमचं टायमिंग पाहता राजकारणाची शंका येते https://tinyurl.com/3znvceea 

6. विधानपरिषद निवडणुकीसाठी ठाकरे गटानं कंबर कसली; मुंबई पदवीधरसाठी अनिल परब, वरुण सरदेसाईंच्या नावाची चर्चा https://tinyurl.com/45s3z828  कोकण पदवीधर मतदारसंघातून वैभव खेडेकर महायुतीचे उमेदवार? मनसैनिक राज ठाकरेंना भेटणार https://tinyurl.com/bddct4xz 

7. बीडमधील व्हायरल ऑडिओ क्लीपवर पंकजा मुंडेंनी मौन सोडलं, धनुभाऊचंही नाव घेतलं https://tinyurl.com/5t555am8  मराठा वि. ओबीसी संघर्षातच पंकजा मुंडेंचा व्हायरल कॉल, बीडची निवडणूक जातीयतेत अडकली https://tinyurl.com/mty9hma7 

8. महाराष्ट्राच्या महानंदवर अखेर गुजरातमधील मदर डेअरीचा ताबा, हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण, दूध संस्थांची शिखर संस्था मोडीत https://tinyurl.com/m4fdfvkd 

9. मराठा आरक्षणासाठी आयुष्य संपवल्याची चिठ्ठी, मात्र पोलीस तपासात भलतंच उघड, बापानेच लेकाला फॅनला लटकवलं! https://tinyurl.com/55dyn5ty 

10. रोहित-बुमराहची कॅप्टनविरोधात फिल्डिंग, पांड्याविरोधात तक्रार, मुंबई काय निर्णय घेणार?https://tinyurl.com/49ehykrb भज्जीचा BCCI ला महत्वाचा सल्ला, टीम इंडियात धाकड फलंदाज घ्या https://tinyurl.com/mtm9k6tf 

एबीपी माझा स्पेशल 

नारायण राणे-विनायक राऊतांमध्ये चुरशीची लढत, रत्नागिरी -सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज https://tinyurl.com/fav4du62e 

रायगड लोकसभा मतदारसंघात कोण जिंकणार? माझा अंदाज https://tinyurl.com/3s7cxkfa 

एबीपी माझा Whatsapp Channel https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : कुणाला मिरच्या लागण्याचे कारण नाही;काँग्रेस नेत्यांनी ऐकून घेण्याची सवय ठेवावीVishalgad Urus : नियम आणि अटी घालून प्रशासनाकडून भाविकांना विशाळगडावर प्रवेशCM Devendra Fadnavis :देवेंद्र फडणवीसांचा भाजप जिल्हाध्यक्ष, प्रदेश, पदाधिकारी, मंत्र्यांना कानमंत्रCM Devendra Fadnavis : युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्वाचा : देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
आमच्याकडे पाहुणे म्हणून येणार, मग तिकडं कशाला जाता? दिल्लीतून पाकिस्तान दौऱ्याचं प्लॅनिंग करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांना भारताने रोखलं!
Mutual Fund SIP : 10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
10000 हजार रुपयांच्या एसआयपीनं 1 कोटी किती वर्षात होतील? 10-15-18 चा नियम काय?
Rohit Sharma : BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
BCCIने दुसरा पर्याय शोधावा..., रोहित शर्माने कर्णधारपदाबद्दल घेतला मोठा निर्णय; टीम इंडियाला मिळणार नवा कॅप्टन?
Ravindra Chavan : भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष होताच रवींद्र चव्हाण अनवाणी पायाने पोहोचले साईदरबारी; म्हणाले, लहानपणीपासून...
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका, चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
हात जोडतो, दंडवत घालतो..उद्धव ठाकरेंना सोडून कुठेही जाऊ नका', चंद्रकांत खैरे व्यासपीठावरच नतमस्तक झाले..
Anil Deshmukh : 'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
'दिलेला शब्द पूर्ण करा, शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा, अन्यथा...' सीएम फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीचा गर्भित इशारा
Anil Deshmukh : वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
वाल्मिक कराडला भाजप सरकार पाठीशी घालतंय का? अनिल देशमुखांचा सवाल, CM फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याचाही समाचार
Walmik Karad : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना 'मोका' लागला, मग फक्त एकटा खंडणीखोर वाल्मिक कराड 'मोकाट' कसा राहिला?
Embed widget