(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Top 10 Headlines: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2023 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2023 | गुरुवार
1. शिंदे-फडणवीस सरकारची बजेट एक्स्प्रेस सुस्साट; फडणवीसांचा पहिल्याच चेंडूवर षटकार, केंद्राच्या धर्तीवर राज्याचाही सहा हजारांचा कृषी सन्मान निधी; शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना, पंचामृत अर्थसंकल्पातून देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणा https://bit.ly/3Fb9l2j शिक्षणसेवकांच्या मानधनात वाढ, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, शिष्यवृत्तीही वाढली; https://bit.ly/3F9nzAO
2. एसटी बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; फडणवीसांची मोठी घोषणा https://bit.ly/3F6qkTu मुलगी जन्माला आल्यानंतर पाच हजार तर मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 75 हजार देणार; देवेंद्र फडणवीस यांची घोषणा https://bit.ly/3F6xoQc
3. राज्यात मेट्रोचं जाळं पसरणार, या वर्षाच्या शेवटी आणखी 50 किमीची मेट्रो मुंबईच्या सेवेत, मुंबईतल्या नव्या मेट्रो मार्गाची अर्थसंकल्पात घोषणा https://bit.ly/3JB2r9v
4. दवाखान्यात आता पाच लाखांपर्यंत उपचार मोफत, महात्मा फुले योजनेची व्याप्ती दीड लाखावरुन पाच लाखांपर्यंत https://bit.ly/3ZKpWlA अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार रुपयांची वाढ, 20 हजार पदं भरणार https://bit.ly/3JrFipS
5. निवडणुका डोळयासमोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प, अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3L4X6Iy हा गाजर हलवा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची बजेटवर पहिली प्रतिक्रिया https://bit.ly/3YxIPqP 'आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही', मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला https://bit.ly/41Wg3mH
6. बारावी पेपरफुटीचं नगर कनेक्शन; रुई छत्तीसीमधून मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक https://bit.ly/3ypt36J बारावी गणित पेपरफुटी प्रकरण; पेपरफुटीतील चार आरोपी शिक्षकांचं निलंबन, बुलढाणा शिक्षणाधिकाऱ्यांची कारवाई https://bit.ly/3mCwa8W
7. नावापुढे आईचं नाव लावत धंगेकरांनी घेतली शपथ; कसबा-चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदारांची विधानसभेत शपथ https://bit.ly/3J4QUgR शपथविधीपूर्वी धंगेकरांचा चंद्रकांत दादांना नमस्कार; सभागृहात घुमल्या 'हु इज धंगेकर'च्या घोषणा https://bit.ly/3mGftJK
8. शाहूवाडी तालुक्याला कोल्हापूरच्या राजकर्त्यांनी 'दुर्लक्ष'वाडी केलं आहे का? डोंगर कपाऱ्यातील लोकांच्या वेदना अस्वस्थ करत नाही का https://bit.ly/3FcsHnP या सरकारला जाब विचारु! राजू शेट्टी शाहूवाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या भेटीला; 21 मार्चला तहसील कार्यालयावर धडक मोर्चा https://bit.ly/3yqxfTS
9. प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचे दिल्लीत निधन https://bit.ly/3FcsPUl मिस्टर इंडिया ते राम लखन; हिट चित्रपटांमध्ये सतीश कौशिक यांनी केलं काम, प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता हरपला https://bit.ly/3F9OigG सतीश कौशिक यांच्या पार्थिवावर मुंबईत होणार अंत्यसंस्कार; कुटुंबियांची माहिती https://bit.ly/3mGmxWu
10. बॉर्डर गावस्कर मालिकेतील चौथ्या कसोटीत, पहिल्या दिवशीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, ख्वाजाच्या शतकासह ग्रीनही चांगल्या लयीत, स्कोर 255/4 https://bit.ly/3YEiGXo स्टीव्ह स्मिथला बाद करत रवींद्र जाडेजानं केला अनोखा विक्रम, वाचा सविस्तर https://bit.ly/3mH2abK
अर्थ बजेटचा : अर्थसंकल्प 2023 विशेष
Devendra Fadnavis Budget Speech UNCUT Maharashtra Arthsankalp : देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेला अर्थसंकल्प जसाच्या तसा! https://bit.ly/3mJ0kqM
Maharashtra Budget 2023: यंदाच्या अर्थसंकल्पात प्रत्येक समाजासाठी महत्त्वाच्या तरतूदी; वाचा सविस्तर https://bit.ly/3T60pkO
अमरावतीतील रिद्धपूर येथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार; अर्थसंकल्पातील महत्त्वाची घोषणा https://bit.ly/3ZWfbNd
देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा https://bit.ly/3myRxaZ
ABP माझा स्पेशल
है तैय्यार हम... 'पंतप्रधान मोदींच्या नेतृत्त्वात भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यास मागे-पुढे पाहणार नाही' अमेरिकी गुप्तचर संस्थेचा अहवाल https://bit.ly/42bNHFl
शेतकरी नेते शंकरअण्णा धोंडगे BRS च्या संपर्कात? हैदराबादमध्ये पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा https://bit.ly/41ZrqKt
संत तुकोबारायांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, 375 व्या तुकाराम बीजच्या निमित्ताने देहू नगरीत वारकऱ्यांची गर्दी https://bit.ly/3LaDBOJ
नागपुरात G-20 चे परदेशी पाहुणे येणार म्हणून 30 एप्रिलपर्यंत रस्ते, चौकावर भीक मागण्यांवर बंदी; शहरात कलम 144 लागू https://bit.ly/3J6NlXs
नासाकडून भारतात पोहोचला 'निसार' उपग्रह, नैसर्गिक आपत्तींची मिळणार आगाऊ माहिती; 2024 मध्ये लॉन्च होणार सॅटेलाईट https://bit.ly/3JqJNRg
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv