एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जुलै 2023 | रविवार

1. 'लाचारांचा महाराष्ट्र होऊ देणार नाही', पोहरादेवीतून उद्धव ठाकरे यांचं विरोधकांवर टीकास्त्र https://tinyurl.com/429j5p3v  आधी पक्ष फोडला जायचा, आता पळवला जातोय; अजित पवारांच्या बंडावर उद्धव ठाकरेंची टीका https://tinyurl.com/2f79uwp8  शिंदे गटाच्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत ठाकरे गटाच्या याचिकेवर 14 जुलैला सुनावणी https://tinyurl.com/bdzxsb7m 

2. येवलेकरांची माफी मागायचं कारण नाही, कामे केली म्हणून वीस वर्षे आमदार : छगन भुजबळ  https://tinyurl.com/3sjv8wjj  2019 च्या शपथविधी आधी नेमकं काय घडलं? छगन भुजबळांनी सांगितली ए टू झेड स्टोरी https://tinyurl.com/yu2xu42e  बालेकिल्ला कोणाचा हे लोक दाखवून देतील, पवारसाहेबांनी सांगितलेल्या नावावर लोक विश्वास ठेवतील : रोहित पवार https://tinyurl.com/2m7xaz7c 

3. माझ्या अनुभवाएवढं त्यांचं वय नाही! रोहित पवारांमुळं साहेबांची साथ सोडली; दिलीप वळसे पाटलांची टीका https://tinyurl.com/5yexmupw  देवेंद्र फडणवीसांकडून राष्ट्रवादीच्या गवताचा भारा विस्कटण्याचे ऐतिहासिक काम, या पेंड्यांच्या आता काड्या होऊन जातील; सदाभाऊ खोतांची टीका https://tinyurl.com/3n29dvaf 

4. अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार? शपथविधीला आठवडा उलटला तरी राष्ट्रवादीचे मंत्री खात्याशिवाय https://tinyurl.com/537255rw  मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजपच्या मंत्र्यांचे राजीनामे घेणार? भाजपाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी फेटाळलं वृत्त https://tinyurl.com/2swxd8bn 

5. औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश https://tinyurl.com/399a2phv 

6. CSMT रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट; 2400 कोटी खर्च करून स्थानकाचा चेहरामोहरा बदलणार https://tinyurl.com/nkztv834 

7. दंड ठोठावलेल्या कंत्राटदाराला मुंबई महापालिकेचे ऑक्सिजन प्लांट उभारण्याचं 300 कोटींचं कंत्राट; कोविड घोटाळ्यातील चौकशीत धक्कादायक बाब https://tinyurl.com/2p84bzaj 

8. किशोर आवारे हत्या प्रकरण; मुख्य आरोपीला पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून बेड्या https://tinyurl.com/3du9amz5 

9. रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळं आजारांचं प्रमाण वाढलं, कृषी उत्पादकता वाढवण्यासाठी कृषी वैज्ञानिकांनी प्रयत्न करावेत : केंद्रीय रसायने आणि खते मंत्री मांडवीय https://tinyurl.com/4s72mhk3 

10. 'भारतासारखी मदत आतापर्यंत कोणीही केली नाही'; वाईट आर्थिक संकटातून सावरल्याबद्दल श्रीलंकेने मानले भारताचे आभार https://tinyurl.com/mp9reju9 

ABP माझा ब्लॉग

BLOG : उघडा डोळे, वाचा नीट! एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा लेख https://tinyurl.com/mvxhmvdy 

एबीपी माझा कट्टा 

Majha Katta: पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठीचा फॉर्म्युला काय? पंजाबराव डख यांनी केला उलगडा https://tinyurl.com/4enf84t5 

ABP माझा स्पेशल

Kokan Railway Megablock : कोकण रेल्वे मार्गावर दोन दिवस मेगाब्लॉक; 'या' सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर होणार परिणाम https://tinyurl.com/2m6tu6wb

सोलापूर शहरात दिला जातो सर्वाधिक पगार; मुंबई आणि बंगळुरूलाही टाकलं मागे https://tinyurl.com/mr435dme 

राज्यात दोन उपमुख्यमंत्री, मग दोन उपसरपंच पद्धतही लागू करा; माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी https://tinyurl.com/482fuwxr 

हायवेवर बंद पडली रुग्णवाहिका, तेवढ्यात मुख्यमंत्र्यांचा ताफा आला अन्...; मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलपणाचा पुन्हा एकदा प्रत्यय https://tinyurl.com/htdewtp4 

ABP C Voter Survey: अजित पवारांच्या बंडामागे थोरल्या पवारांचाच हात? सर्वेक्षणाचा धक्कादायक निष्कर्ष, लोकांचं मत अजूनही... https://tinyurl.com/yf4xb4mp 

World Cup 2023: 'भारत आशिया चषकासाठी पाकिस्तानात येणार नाही तर मग आम्हीही भारतात जाणार नाही', विश्वचषकासाठी भारतात येण्यास पाकिस्तानचा नकार https://tinyurl.com/65kvrusy 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स ॲप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
तारीख ठरली! शिवाजी पार्कवरुन मुंबईसाठी गर्जना, ठाकरे बंधूंची अन् युतीच्या शिंदे-फडणवीसांची
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
12 राज्यांच्या SIR-ड्राफ्ट यादीत 13 टक्के मतदारांची घट; उत्तर प्रदेशात सर्वाधिक 2.89 कोटी नावांवर फुली, राजस्थानमधील प्रत्येक 13 वी व्यक्ती मतदार यादीतून गायब
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर भाजप-एमआयएम युती तुटली; आमदाराला नोटीस, 5 MIM नगरसेवकांनीही काढला पाठिंबा
IND vs NZ : टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
टीम इंडियासाठी मोठी गुड न्यूज, उपकॅप्टन श्रेयस अय्यर फिट, न्यूझीलंड विरुद्ध धमाकेदार कमबॅक करणार
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
काँग्रेससोबत युती, देवेंद्र फडणवीसांचा इशारा; अंबरनाथमधील भाजप नेत्यानं स्पष्टीकरण, ही युती नाहीच
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
'लोकं कुत्र्यांच्या त्रास किती काळ सहन करतील? शाळा आणि न्यायालयाच्या परिसरात त्यांचं काय काम? त्यांच्या चावण्याने मुलं, माणसं मरत आहेत' सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
Share Market : सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स  102 अंकांनी घसरला, मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये तेजी 
Embed widget