एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2025 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 जानेवारी 2025 | गुरुवार

1.  राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीवरुन महायुतीला मोठा दिलासा, मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाचे याचिका फेटाळली https://tinyurl.com/ytr5svrj  हायकोर्टाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाणार, ठाकरे गटाचे याचिकाकर्ते सुनील मोदी यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/ytr5svrj 

2. मराठा सोडून सामान्य कार्यकर्त्याला भेटणारा, वेळ देऊ शकेल अशा तरुण चेहऱ्याला प्रदेशाध्यक्षपदी संधी द्या; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी! https://tinyurl.com/4nv5a2ay  'त्यांनी गांभीर्याने पराभवाची नोंद घेतली, आपण गाफील राहिलो', खासदार शरद पवारांनी कबुलीच दिली, संघाच्या प्रचाराचेही केलं कौतुक  https://tinyurl.com/9zzufhc8 

3. माजी मंत्री आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक, एकनाथ शिंदेंकडे जबाबदारी असलेल्या खात्यासंबंधित  कामाबाबत चर्चा https://tinyurl.com/4x9x5r3c  

4. माझा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी  दुरान्वये संबंध नाही, कोणत्याही संस्थेकडे तपास द्या, असं धनंजय मुंडे म्हणत आहेत, राजीनाम्याच्या मागणीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/th26rpd7  राष्ट्रवादीतील 'मुन्नी' कोण ते त्यांनाच विचारा, सुरेश धस यांचे नाव घेताच अजितदादा संतापले https://tinyurl.com/b6zvhavk  शिक्षकांच्या पगारी रखडल्याचा प्रश्न, अजित पवारांचा भर पत्रकार परिषदेतून थेट मंत्रालयात फोन https://tinyurl.com/2xa28448 

5. झोप पूर्ण होत नसल्याने वाल्मिक कराडच्या डोळ्याला संसर्ग; जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांकडून तपासणी https://tinyurl.com/5xrz5ud8  वाल्मिक कराडवर गंभीर गुन्ह्यांची नोंद, तरीही 'लाडकी बहीण'चा समितीचा अध्यक्ष; तांत्रिकदृष्ट्या परळी समितीच्या पदावर अजूनही कायम https://tinyurl.com/52xk3xnc 

6. संतोष देशमुख यांच्या हत्या होऊन दिवस उलटले, स्वतःचे पाप लपवण्यासाठी धनंजय मुंडे ओबीसींना पुढे करतात; मराठा आंदोलक मनोज जरांगेंची टीका https://tinyurl.com/4axdkk5p  वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं; व्हिडिओ समोर https://tinyurl.com/4x3mc635   परळीत एक वर्षात 109 मृतदेह सापडलेत, पोलीस यंत्रणेवर वाल्मिक कराडांचा कंट्रोल, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची आरोपांची मालिका सुरुच https://tinyurl.com/4fsh7y9k 

7. ट्रॅक्टर चोरी, चंदन चोरी, कुणालाही मारा, आका तुमच्यासोबत; आका शंभर टक्के 302 चा आरोपी, जल्लाद फाशी देईल तेव्हा तुझा चेहरा मला पाहायचा आहे; आमदार सुरेश धसांचा हल्लाबोल https://tinyurl.com/yc79vs23  फ्लॅट, शॉप ते त्या बिल्डरकडे टेरेसची मागणी! परळी लांब राहिली, पण सुरेश धसांनी आरोपांची मालिका करत वाल्मिक कराडची पुण्यातील कुंडलीच मांडली https://tinyurl.com/y49hkfrb 

8. टोकन वाटप सुरू असताना मोठी गर्दी झाली, तिरुपती बालाजी मंदिरात भीषण चेंगराचेंगरी, 6 जणांचा मृत्यू https://tinyurl.com/f4cc7dyy 

9. आता बाप बाहेर आलाय, मोक्कामधून सुटलेल्या कुख्यात गुंडासाठी येरवडा परिसरात रॅली, पुण्यातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/bdfm8fys  खून का बदला खून से! शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दोघांचं प्लॅनिंग; वाचा स्पेशल रिपोर्ट https://tinyurl.com/ycysdxbr  बघ्यांची गर्दी हातातला भलामोठा सुरा पाहून थांबली, कृष्णा शुभदाभोवती घिरट्या मारत राहिला अन्... पुण्याच्या आयटी कंपनीतील VIDEO फुटेज समोर https://tinyurl.com/mrxvux3r 

10. शेजारणीचा सल्ला, लिंबूवाल्याने पैसे दिले, भाजीवाल्याने 4.5 कोटी गुंतवले, मुंबईतील टोरेस कंपनीने सगळ्यांनाच चुना लावला! https://tinyurl.com/mv7a5ucp  टोरेसच्या दादरच्या कार्यालयात 5 ते 6 कोटींची रोकड, EOW चं पथक पंचनाम्यासाठी दाखल, तीन बँक खाती सील https://tinyurl.com/3a6pa9fv 

*एबीपी माझा स्पेशल*

स्पर्धा परीक्षांची तयारी फसली पण गडी खचला नाही, 2.5 एकरात तैवान पेरूतून घेतलं 14 लाखांचं उत्पन्न https://tinyurl.com/3chsz9vw 

जीर्ण इमारती, काटेरी कुंपणाची तटबंदी, जिल्हा परिषदेच्या शाळा मोजतायत शेवटच्या घटका, शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातील भीषण वास्तव समोर https://tinyurl.com/34z6vw8j 

मंत्रालयात लॅम्बोर्गिनीची एन्ट्री; काळ्या काचा, कुठलीही चेकिंग न करता थेट प्रवेश, विखे पाटलांना भेटायला आलेला VIP कोण? https://tinyurl.com/5ya4tvcn 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Disha Salian Case | दिशा सालियन प्रकरण; आरोपी कोण? आदित्य ठाकरेंच्या नावाचा उल्लेख, वकील नेमकं काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 3PM 25 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्सPrashant Koratkar Police Custody : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टाचा निकालAsim Sarode On Prashant Koratkar Hearing Kolhapur : प्रशांत कोरटकरने आलिशान गाड्या कुठून आणल्या याचा शोध घ्यावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहू्र्त; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Bangladesh : बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
बांगलादेशमध्ये पुन्हा सत्तापालटाची तयारी, मोहम्मद युनूस यांच्या चीन दौऱ्याआधीच कांड करण्यासाठी लष्कराची हालचाल सुरू
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
दिशा सालियन प्रकरण : आदित्य ठाकरे ड्रग्जच्या बिझनेसमध्ये, उद्धव ठाकरेही आरोपी, वकील निलेश ओझा यांचे खळबळजनक आरोप
Prashant Koratkar: शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, दोन्ही बाजूच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, वाचा शब्द जसाच्या तसा
शिवरायांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोर्टात घाम फुटला, वकिलांचा जोरदार युक्तिवाद, कोल्हापूर जिल्हा न्यायालयात नेमकं काय घडलं?
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
चिल्लर कोरटकरला पकडायला 1 महिना का, त्याच्यामागे कोणती यंत्रणा?; इंद्रजीत सावंतांचा कोर्टाबाहेरुन सवाल
Jivant Satbara Campaign: राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
राज्यभरात ‘जिवंत सातबारा’ मोहीम; सर्वसामान्यांना होणार 'हा' मोठा फायदा, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या सविस्तर माहिती!
Embed widget