ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 डिसेंबर 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. मराठ्यांकडे 20 टक्के, आमच्याकडे 80 टक्के मतं, भुजबळांनी OBC मेळाव्यात गणित मांडलं!, मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवण्याची मागणी https://tinyurl.com/39bndmw7 'सौ सोनार की एक लोहार...'; भुजबळांच्या सभेची सुरुवातच जरांगेंवरील टीकेने; म्हणाले... https://tinyurl.com/33bxdsty मराठा आमदार राजू नवघरेंना हरवणार, आता 156 आमदार राहिलेत, प्रकाश शेंडगेंनी मराठा आमदारांविरुद्ध रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/4cn6p3c4
2. 'देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राचे भीष्मच', मंत्री मंगलप्रभात लोढा यांची स्तुतीसुमने https://tinyurl.com/56u3ne6j अंत पाहू नका, 24 डिसेंबरनंतर राज्यातील तरुण कुणासोबत हे समजेल, जरांगे पाटलांकडून लोढांच्या वक्तव्याचा समाचार https://tinyurl.com/5n7fxrh3
3. महाराष्ट्र आणि कर्नाटकात एनआयएची मोठी कारवाई, 44 ठिकाणी छापेमारी, इसिस महाराष्ट्र मॉड्युलच्या 15 जणांना अटक https://tinyurl.com/yynxztmn पहाटे पुण्यात ATS ची कारवाई; पुण्यातील कोंढवा आणि मोमीनपुरा परिसरात छापा, तिघे ताब्यात https://tinyurl.com/ms2mdjdd
4. आमदार अपात्रता प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळेंची उलट तपासणी, विधानसभा अध्यक्ष ठाकरेंच्या वकिलांवर चिडले; म्हणाले पुन्हा पुन्हा तेच प्रश्न विचारू नका https://tinyurl.com/2tdnu6u7
5. राजकीय ढोंगीपणाच्या 'नकाब'चा 'जवाब' द्यावाच लागेल, मनसेचा सरकारला इशारा https://tinyurl.com/5brmtvks "हिंदुत्वाच्या श्रीखंडात देशद्रोह्यांची 'मिर्ची' टाकणं 'प्रफुल्लित' कार्यकर्त्यांना 'पटेल'? आणि हो, 'नवाब'चाही 'जवाब' 'पटेल' असाच द्या", मनसेचे टोमणे https://tinyurl.com/44yvfw3u
6. मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार; तारीखही ठरली, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक 13 आणि 14 डिसेंबरला मराठवाड्यात https://tinyurl.com/yc4sfah4
7. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शड्डू ठोकला, केंद्राच्या कांदा निर्यातबंदी निर्णयाविरोधात चांदवडच्या आंदोलनात उतरणार, रणनीती ठरली! https://tinyurl.com/44e75ay2
8. सिंधुदुर्ग समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या पुण्याच्या 4 मुलींचा मृत्यू, 1 मुलगा बेपत्ता, पिंपरी चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची 35 विद्यार्थी सहलीसाठी गेले असताना दुर्घटना https://tinyurl.com/y9f6d3s8
9. काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या घरावर छापेमारी : नोटा मोजणारी 40 मशिन्स घाईला आली; हातानं मोजणारेही गार पडले; 250 कोटी जप्त अन् 136 बॅगा अजूनही मोजायच्या बाकी! https://tinyurl.com/mwn4xw83 300 कोटींच्या घरात रोख अन् 3 सुटकेस सोनं सापडलं त्या खासदाराची नेमकी संपत्ती किती? निवडणूक आयोगाला किती कोटींची संपत्ती दाखवली?? https://tinyurl.com/mvyjpbbp
10. ऑस्ट्रेलिया महिला संघात खांदेपालट; मिशेल स्टार्कच्या बायकोला मोठी जबाबदारी, भारतात धमाका करण्यास सज्ज https://tinyurl.com/d5zjn2s6
माझा विशेष
आधी राजधानीचा दर्जा गमावला अन् मग राज्याच्या अधिवेशनाची सुरुवात झाली, नागपुरातील हिवाळी अधिवेशनाचा रंजक इतिहास https://tinyurl.com/mrxx4s6w
फिरण्यासाठी खास असलेल्या लोणावळ्यात खाण्यासाठी खास काय? 'ही' 5 ठिकाणं नक्की ट्राय करा https://tinyurl.com/y7ucxbzb
राज्यात पुन्हा पाणीबाणी, 383 टँकरने पाणीपुरवठा; मराठवाड्यात भयंकर चित्र https://tinyurl.com/3k8v43b7
ती 10 कारणे, ज्यामुळे संसदेचं सदस्यत्व-खासदारकी रद्द होऊ शकते? https://tinyurl.com/2dtstj8j
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv