एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2023| बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1.  चिंता वाढली! मुंबईत कोरोनाच्या नव्या एरिस व्हेरियंटचा पहिला रुग्ण, लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करु नका https://tinyurl.com/yn42uz5v  काळजी घ्या! पावसाळ्यात आजार बळावले, राज्यातील 16 टक्के कुटुंबात संसर्गजन्य किंवा कोरोनासारखी लक्षणे https://tinyurl.com/bdejuhuu 

2. 'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत फटकेबाजी https://tinyurl.com/26jaxukw   मणिपूरमध्ये मोदी सरकारकडून भारत मातेची हत्या, राहुल गांधींचा घणाघात; लोकसभेत गदारोळ https://tinyurl.com/cz2xwsc6  राहुल गांधींनी सभागृहात फ्लाईंग किस दिल्याचा स्मृती इराणींचा आरोप, भाजपच्या महिला खासदारांकडून गैरवर्तनासंदर्भात तक्रारीचं पत्र https://tinyurl.com/yckh5pcz  

3. काँग्रेसच्या स्वार्थामुळे शरद पवारांना पंतप्रधान होता आलं नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप https://tinyurl.com/mr72k44n  'महाराष्ट्रातली युती ठाकरेंनी तोडली, भाजपनं नाही'; एनडीए खासदारांच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/mr37d3yp   भाजपनेच युती तोडली, मोदींनी जे सांगितलं ते सत्य नाहीच; एकनाथ खडसेंनी केली पंतप्रधान मोदींच्या दाव्याची पोलखोल https://tinyurl.com/2wwx4vxn 

4. जनतेचे सेवक ना? तरीही लाच घेणं हा हक्कच समजणारे हे आहेत नाशिकमधील टॉप टेन लाचखोर? https://tinyurl.com/yxn79rm5 

5. प्रेम विवाहाला विरोध करणाऱ्या वडिलांना मुलीकडून बेदम मारहाण, प्रियकराच्या मदतीनं रचला डाव;  पंढरपुरातील प्रकार https://tinyurl.com/pe7cmyfb 

6. सुतारकामासाठी घरी जाऊन अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग; सांगलीतील नराधम आरोपीला 20 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा https://tinyurl.com/54yxadch 

7. चांद्रयान-3 पोहोचलं चंद्राच्या तिसऱ्या कक्षेत; आता फक्त 'इतकं' अंतर बाकी https://tinyurl.com/zuj3ktm7   'आता काहीही होऊ दे विक्रम लँडर चंद्रावर उतरणारच', इस्रोच्या प्रमुखांचा विश्वास https://tinyurl.com/yuaafsw2 

8. पुरोगामी चळवळीचा आधारवड हरपला, ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचे निधन https://tinyurl.com/ms2e4c4d  पुरोगामी विचारधारेचे जतन, संवर्धन करणारा परखड विचारवंत गेला; हरी नरकेंना मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांची श्रद्धांजली https://tinyurl.com/z9fpnrbr 

9. विश्वचषकातील 9 सामन्यांमध्ये बदल, भारत-पाकिस्तान लढतीची तारीखही बदलली https://tinyurl.com/6zawszn7 

10. सूर्या तळपला, तिलक चमकला; भारताचा वेस्ट इंडिजवर सात विकेटने विजय https://tinyurl.com/bdcps8kf  स्वार्थी हार्दिक पांड्या, तिलक वर्मा 49 वर नाबाद राहिल्यानंतर चाहत्यांचा पारा चढला, नेटकऱ्यांना आठवला माही https://tinyurl.com/yut3zum5 

*ABP माझा स्पेशल*

नाशिकमध्ये सायबर चोरट्यांचा हायटेक फ्रॉड, टेलिग्रामवर टास्क देऊन लुटलं जातंय, काय आहे टास्क सायबर फ्रॉड? https://tinyurl.com/3ve232pu 

एक झाड लावले तरच मिळेल मॅरेज सर्टिफिकेट, सिंधुदुर्गातील किंजवडे ग्रामपंचायतीची नवविवाहितांसाठी स्वागतार्ह अट https://tinyurl.com/r6jjhaud 

हॉर्न वाजवला अन् चोरटा फसला; आवाजावरुन मालकाने चोरीला गेलेली दुचाकी ओळखली https://tinyurl.com/2n2kmm5d 

पालघरमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर उपचार करण्यासाठी रुग्णालयातच अघोरी विद्येचा वापर, प्रकृती आणखी बिघडल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलवलं  https://tinyurl.com/2hn6ab3u 

'नो हॅांकिंग डे' म्हणजे काय? या दिवशी नेमकं काय केलं जातं? https://tinyurl.com/2s42tpuc 

Disease X मुळे मानवाचा अंत होणार? WHO चा इशारा; घातक रोगावर लस शोधण्यासाठी शास्त्रज्ञांचा प्रयत्न https://tinyurl.com/2mcar4tr 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
IITian CEO : अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ambernath Shivsena Leader Accident : अंबरनाथमध्ये शिवसेना नेत्याचा कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू
Malegaon Morcha : मालेगावचा आक्रोश! आरोपी फाशीच्या मागणीसाठी हजारोंचा मार्चा Special Report
Deshmukh Family : विरोधकाशी बट्टी, मुलाची सोडचिठ्ठी; देशमुख पितापुत्रात गृहकलह Special Report
Thane BJP and Shivsena Rada : शिंदेंचा बालेकिल्ला, श्रेयवादावरून कल्ला Special Report
Leopard News : नियम बदलणार, दहशत संपणार? चांदा ते बांदा बिबट्यांचा धुमाकूळ सुरूच Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Temperature Today: राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
राज्यभरात पुढील 3 दिवसात तापमानात होणार बदल, कुठे पाऊस कुठे गारठा? आज तुमच्या जिल्ह्यात किती होतं तापमान?
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
रुपया अक्षरश: धारातीर्थी पडला; नेटकऱ्यांना सोशल मीडियात 2014 पूर्वी खिल्ली उडवणाऱ्या बिग बी, अक्षय कुमार, अनुपम खेर, जुई जावलाची आठवण!
Wing Commander Namansh Syal: वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
वडील सैन्यातून निवृत्त, पत्नी सुद्धा एअर फोर्समध्ये; दुबई एअर शोमध्ये तेजस कोसळून शहीद झालेल्या विंग कमांडर नमांश स्याल यांच्या गावात सन्नाटा
IITian CEO : अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
अबब! घरकाम करणाऱ्याला महिन्याला 1 लाख पगार, IT कंपनीच्या सीईओंची पोस्ट व्हायरल, होम मॅनेजरची पोस्ट, कोणकोणती कामं करावी लागतात?
Shivsena Vs BJP: 'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
'शिंदेंनी पेरलं ते उगवलंय, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदे गटाचे 35 आमदार फुटणार'; 'सामना'तून खळबळजनक दावा
Pakistan Asia Cup Rising Stars Final : अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
अंपायरच्या चुकीच्या निर्णयाने पाकिस्तानची लॉटरी! सरळ फायनलमध्ये मारली धडक, टीम इंडिया बाहेर
South Africa Squad for India ODI-T20 : भारताविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा! निवृत्ती घेतल्यानंतर स्टार खेळाडूची पुन्हा एन्ट्री, संपूर्ण टीम
भारताविरुद्धच्या ODI आणि टी-20 मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा! निवृत्ती घेतल्यानंतर स्टार खेळाडूची पुन्हा एन्ट्री, संपूर्ण टीम
Beed Corruption news: मोठी बातमी: राष्ट्रीय महामार्गातील मावेजा गैरव्यवहारप्रकरणी दोन सरकारी अधिकारी निलंबित, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं
राष्ट्रीय महामार्गातील मावेजा गैरव्यवहारप्रकरणी दोन सरकारी अधिकारी निलंबित, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही कामावरुन काढलं
Embed widget