एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 सप्टेंबर 2023 | शुक्रवार
 
1. छत्रपती शिवरायांची वाघनखं यावर्षीच मायभूमीत परतणार, सुधीर मुनगंटीवार महिनाअखेरीस लंडनला जाणार https://tinyurl.com/mr37fthn 

2.  उद्या अल्टीमेटमनुसार शेवटचा दिवस; निरोप न आल्यास सलाईन काढणार, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, शिष्टमंडळ मुंबईला रवाना https://tinyurl.com/2njhu7r9  सरसकट जात बदलण्याचा अधिकार नाही, सरकारनं ती चूक करू नये; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा इशारा https://tinyurl.com/2xn94ys4  मराठा आरक्षणापाठोपाठ धनगर आरक्षणाची मागणी; आक्रमक झालेल्या कृती समितीनं सोलापुरात विखे पाटलांवर भंडारा उधळला https://tinyurl.com/yc5ypjws 
 
3. संसदेच्या विशेष अधिवेशनात रोहिणी आयोगाचा अहवाल पटलावर मांडण्याची शक्यता, का महत्त्वाचा आहे हा अहवाल? https://tinyurl.com/4s3k5w4s 

4. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल, अजित पवार गटाने केलेले सगळे दावे फेटाळले https://tinyurl.com/5hx2wrb3 

5.  'ज्या हेलिकॉप्टरने गावाकडे जाता, त्याच हेलिकॉप्टरने शेतकऱ्यांच्या बांधावर या', उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना डिवचलं https://tinyurl.com/3kuvwrb4  उद्धव ठाकरे बांधावर, शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्या, ठेचा भाकरीची शिदोरी घेऊन निघाले.. https://tinyurl.com/24a696bf  शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्यावर राजकारण असतं, आम्ही जे काम करतो ते बांधावर जाऊन सुटत नाही; दीपक केसरकरांचे उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र https://tinyurl.com/2f2y9xpp 

6. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात जवळपास 6 हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई होणार, अनेकांना तडीपारीच्या नोटीस https://tinyurl.com/dey9zt76  

7. एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ  https://tinyurl.com/4jxh9nr8 

8. जी 20 परिषदेमुळे टोमॅटोची लाली घसरली? नाशिकमध्ये 200 रुपये किलोवरून थेट 5 रुपये किलोचा भाव, बळीराजा संतप्त https://tinyurl.com/3kes9ctp  200 रुपये किलोनं विकणारं टोमॅटो दोन रुपयांवर, औरंगाबादेत शेतकरी आक्रमक; रस्त्यावर केला 'लाल चिखल'  https://tinyurl.com/yx53v73f 

9.  मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस https://tinyurl.com/rbystzyv  नाशकात रात्रीपासून पावसाची दमदार एन्ट्री, झाडंही पडली, रस्त्यांवर पाणीच पाणी, गंगापूर धरणातून विसर्ग https://tinyurl.com/ycyvwm7f  राज्याच्या विविध भागात पावसाची रिपरिप सुरु, सोयाबीनसह, कापूस उत्पादकांना दिलासा  https://tinyurl.com/zm7b48t3 

10.  एज इज जस्ट अ नंबर, 43 वर्षे 6 महिने वयाच्या बोपण्णाचा विक्रम, ग्रॅण्डस्लॅमच्या फायनलमध्ये पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू https://tinyurl.com/3d6jrakp 

ABP माझा स्पेशल

केलेला अभ्यास परीक्षेत आलाच नाही, मग बहाद्दराने उत्तर पत्रिकांवर चिटकवल्या 500 च्या नोटा; नांदेडच्या एसआरटी विद्यापीठातील प्रकार https://tinyurl.com/4eeknty3 

मुस्लिम मावळ्याची अनोखी 'शिवनिष्ठा', छत्रपती शिवरायांवर रचलं 'महाकाव्य' https://tinyurl.com/4mwmar24 

गावागावांतील 700-800 वर्षांच्या वंशावळीची नोंद ठेवणारा हेळवी समाज नेमका कोण? काय आहे त्यांचा इतिहास https://tinyurl.com/5f2a6uxx 

फेसबुकवर मैत्री झाली, तरुणाने परदेशातून गिफ्ट पाठवण्याचा बहाणा केला, गोंदियातील शिक्षिकेला तब्बल 12 लाख 35 हजारांनी फसवले https://tinyurl.com/2ekrcajy 

दिल्लीत होत असलेली G20 परिषद म्हणजे काय रे भाऊ? कोणते देश, त्यांची ताकद किती अन् आणि आतापर्यंत काय साध्य झालं? https://tinyurl.com/mryvuehr 

भगवद्गीतेतून परदेशी पाहुण्यांना मिळेल प्रत्येक प्रश्नाचे उत्तर! 'भारत मंडपम' मध्ये लावला AI Ask Gita चैटबॉट, कसं काम करतं चॅटबॉट? https://tinyurl.com/4n87vh3n 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स (ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv     
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Embed widget