एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2023| रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2023| रविवार*

1.  टीम इंडियाच्या फिरकी त्रिकुटापुढे कांगारुंचे लोटांगण, ऑस्ट्रेलियाची 199 धावांपर्यंत मजल https://tinyurl.com/5n6nf8mr  जड्डूचा ड्रीम चेंडू, स्मिथला त्रिफाळा उडालेलाही समजला नाही, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/5csdcnrn

2. सणासुदीचा काळ, साखरेनं काढला जाळ; गेल्या 13 वर्षांतील सर्वोच्च दर  https://tinyurl.com/2p939em2

3. देवेंद्र फडणवीसांबद्दल मला खूप वाईट वाटतं, माझ्या भावाचा अपमान करू नका; सुप्रिया सुळेंची मिश्किल टिप्पणी https://tinyurl.com/25bebfb6

4.  40 दिवसांची मुदत संपणार, आता सरकारला टप्प्यात घेण्याची वेळ आलीय, मनोज जरांगे पाटलांचा इशारा, काय म्हणाले नेमके? https://tinyurl.com/nhj4n7ve

5. धार्मिक नगरी की ड्रग्सचं माहेरघर, तीन दिवस कारवाई, पाच कोटींचं एमडी ड्रग्स जप्त, नाशिकमध्ये चाललंय काय? 
https://tinyurl.com/57vtwvd4 उडता नाशिक! मुंबई पोलिसांपाठोपाठ नाशिक पोलिसांची जबरदस्त कामगिरी, कोट्यवधींचा ड्रग्जचा साठा जप्त https://tinyurl.com/h3z9duwc

6. मुंबईतील आर्थर रोड कारागृहातही अंमली पदार्थांची तस्करी, पोलीस हवालदारालाच केली अटक https://tinyurl.com/33bxur9y

7. आधी पोलीस भरती, मग आता 'महाजेनको'मधील भरती परीक्षेचा पेपर फुटला ! स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आरोप https://tinyurl.com/477ehdj6  पेपरफुटीचे पुरावे असतील तर आमच्याकडे नाहीतर पोलिसांकडे सुपूर्द करा; महानिर्मितीचे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला आवाहन https://tinyurl.com/4feht86f
 
8. इस्रायल-हमासमध्ये युद्धाचा भडका! मृतांची संख्या 300 वर, 1590 जखमी; हमासने इस्रायलींना ठेवलं ओलिसhttps://tinyurl.com/yfpkr9m4 गाझापट्टीवर बाॅम्बवर्षाव, हमासनंतर आता हिजबुल्लाहने सुद्धा उत्तर इस्त्रायलवर मोर्टार डागले; इस्त्रायलकडून प्रत्युत्तर https://tinyurl.com/mtr3fpm2

9. अफगाणिस्तानमध्ये विनाशकारी भूकंप! 2000 जणांचा मृत्यू, शक्तिशाली भूकंपानंतरचं वास्तव दाखवणारी दृश्यं https://tinyurl.com/5ejzp2zm

10. तालिबानकडून बिग बींचं कौतुक; यापूर्वी अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांनीही केलेला अमिताभ बच्चन यांचा गौरव https://tinyurl.com/5fmejfk4

*माझा कट्टा* 

उद्धव ठाकरेंसोबत पुन्हा जाणार? 'माझा कट्ट्या'वर भरत गोगावले म्हणतात राजकारणात काहीही.. https://tinyurl.com/yt7syum2

व्हिडीओ : मुंबईतील झोपडपट्टीतला संघर्ष ते शिवसेनेचा रायगडमधील आवाज...शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले ‘माझा कट्ट्या’वर... https://youtu.be/YE6YV9sM0FY?si=pksG1u-5DdjhsbZK

*माझा विशेष* 

2000 रुपयांची नोट बदलण्याची अंतिम मुदत संपली! आता पुढं काय? 'हे' आहेत पर्याय  https://tinyurl.com/37n54s5b

मोठी बातमी! मराठा समाजाला ठरलेल्या मुदतीत आरक्षण मिळणं अवघड; अडचणी काय? https://tinyurl.com/mrx7yzd6

भारत आणि इस्रायलमध्ये सहा लाख कोटींचा व्यवसाय, अदानींचीही गुंतवणूक; युद्धाचा व्यापारावर परिणाम? https://tinyurl.com/mr22csdt

राज्याच्या पोलीस महासंचालकपदाच्या शर्यतीत, पण फोन टॅपिंगमुळे चर्चेत...कोण आहेत रश्मी शुक्ला? https://youtu.be/vkYqmNc_5pA?si=a42vAsvwcwuX5afQ


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Parbhani Crime: मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात
मतदार यादीत नाव टाकायचे 2,500 रुपये द्या! परभणीत लाच मागणारा BLO एसीबीच्या जाळ्यात

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget