एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2024 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 डिसेंबर 2024 | रविवार*

1. राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, मविआकडून एकही उमेदवारी अर्ज नाही https://tinyurl.com/4bbnwuts  विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज न भरण्याबाबत निर्णय घेतला, त्या बदल्यात विरोधी पक्षनेते पद आणि विधानसभा उपाध्यक्ष पद आम्हाला मिळावं, भास्कर जाधव यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर प्रस्ताव https://tinyurl.com/ycxhu6fc 

2. आज अमेरिका, इंग्लंडमध्ये ईव्हीएमवर निवडणूक होत नाही, लोकांना स्वतःचे अधिकार देण्यासाठी ईव्हीएम नको असे तिथे म्हणतात,मग आपलाच हट्ट का? राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा मारकडवाडी  येथे सवाल https://tinyurl.com/mufnz39z  शरद पवार यांचा सन्मान करतो, मात्र या वयात किती खोटेपणा कराल? चंद्रशेखर बावनकुळेंचे प्रत्युत्तर https://tinyurl.com/yypptyka  मारकडवाडी  येथील ग्रामस्थांनी गेल्या चार निवडणुकांमध्ये कोणाला लीड दिला? बावनकुळेंनी आकडेवारी मांडली https://tinyurl.com/ms2ekhrd 

3. माझ्या शपथेपेक्षा मारकडवाडीची लढाई महत्त्वाची, मी राजीनामा देतो, बॅलेटवर मतदान घ्या; आमदार उत्तम जानकरांचं शरद पवारांसमोर मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4aw4p9nu  जानकरांनी राजीनामा द्यावा, मी कशावरही निवडणूक लढायला तयार, राम सातपुतेंचं आव्हान, म्हणाले पवारांच्या सभेला पडळकरांच्या सभेनं चोख उत्तर देणार https://tinyurl.com/yc3yny22 रणजितसिंह मोहिते पाटलांना जनाची नाही तर मनाची लाज असेल तर त्यांनी विधान परिषदेचा राजीनामा द्यावा, माजी आमदार राम सातपुतेंची टीका https://tinyurl.com/37watm9y 

4. एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांचं रिपोर्ट कार्ड मागवून घेतलं, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाल्याची चर्चा, भरतशेठ गोगावले, संजय शिरसाट यांची मंत्रि‍पदावर वर्णी लागण्याची शक्यता https://tinyurl.com/yc5z5fj7  ईव्हीएम यांच्या बाजूने निकाल लागला की सगळं चांगलं नाहीतर.... रडगाणं थांबवा अन् विकासाचं गाणं गा; एकनाथ शिंदेंचा महाविकास आघाडीला सल्ला https://tinyurl.com/5ffr29ur 

5. आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलीय; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य https://tinyurl.com/5976ufpn  घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे मोठ्या मागण्या, म्हणाले,  मंत्रिमंडळ विस्तारात RPI ला स्थान मिळावे https://tinyurl.com/3my676ej 

6. महायुतीचं सरकार येताच किरीट सोमय्या पुन्हा ॲक्शन मोडमध्ये, मालेगावातील कथित व्होट जिहाद प्रकरण खणून काढलं, 1000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप https://tinyurl.com/45a9p75v  निवडणूक संपताच पुणे मनपाकडून वसुलीला सुरुवात, कर थकबाकीमुळे सिंहगड इन्सिट्यूटच्या 26 इमारती जप्त https://tinyurl.com/mwx2abcr 

7. शेतकरी कामगार पक्षाचा पाठिंबा कोणाला असणार? आमदार बाबासाहेब देशमुख म्हणाले...कोणासोबत जायचे याबाबतची निर्णय जयंत पाटील आणि केडर ठरवेल https://tinyurl.com/24wmkmej  शरद पवारांनी रयत शिक्षण संस्थेचे कोट्यावधी रुपये सुप्रिया सुळेंच्या खात्यावर वळवले, शिवसेना आमदार महेश शिंदे यांचा गंभीर आरोप https://tinyurl.com/mur29pw5 

8. नाशिकमधील चिमुकलीनं गिळलं एक रुपयांचं नाणं, कुटुंबीयांकडून आर्थिक मदतीची याचना, आमदार सीमा हिरे धावल्या मदतीला https://tinyurl.com/5d9jbjfm  अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं, जळगावमधील घटना https://tinyurl.com/27yhyy8z 

9. दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या https://tinyurl.com/4u6m96yp 

10. ट्रेव्हिस हेड-मिचेल स्टार्कमुळे टीम इंडियाची धूळदाण, पिंक बॉल कसोटीत लाजिरवाणा पराभव; ऑस्ट्रेलियाने मालिकेत साधली 1-1 ने बरोबरी https://tinyurl.com/5kwcet27  अॅडीलेड कसोटी हरताच ICC ने टीम इंडियाला दिला दणका! WTC पॉईंट टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर घसरण, ऑस्ट्रेलियाने घेतली झेप https://tinyurl.com/yeyruy2b 

*एबीपी माझा स्पेशल*

राज्यात हुडहुडी वाढणार! पुढील 10 दिवस कसं असेल हवामान? जाणून घ्या वातावरणाचा अंदाज https://tinyurl.com/3wawj7v2 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 03 PM 13 January 2025 दुपारी 3 च्या हेडलाईन्सManoj Jarange  Beed : त्यांना काही झालं तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगण मुश्कील करेन,जरांगेंचा इशाराDhananjay Deshmukh Beed PC : ॲट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही..? धनंजय देशमुख यांचे खरमरीत सवालDhananjay Deshmukh Protest : जरांगेंनी हात जोडले, एसपींनी विनंती केली;अखेर 2 तासांनी देशमुख खाली आले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : 'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
'मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुम्हाला शेवटची विनंती..' मनोज जरांगे पाटलांनी संतोष देशमुखांच्या मस्साजोगमधून दिला गर्भित इशारा
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
देशमुखांच्या पत्नीचा जबाब, वाल्मिक कराडवर 302 दाखल होईल का? बीडचे SP कॉवतांनी स्पष्टच सांगितलं
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
आरोपी सुटला तर धनंजय मुंडेच्या टोळीचं जगणं मुश्किल करीन, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, म्हणाले ..
Nashik Accident: मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
मित्राने हात दाखवला, अपघाताच्या 10 मिनिटं आधी टेम्पोतून उतरलेला विक्रांत वाचला, नाशिकच्या अपघाताची अचंबित करणारी कहाणी
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
पंकजा मुंडेंनी धनंजय देशमुखांच्या आंदोलनवर बोलणं टाळलं; कारची काच वर करत घेतला काढता पाय
Nashik Accident : दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
दोन्ही गाड्यांमध्ये टेम्पो चिरडला गेला, पोलादी सळ्या आरपार घुसल्या, नाशिकच्या अपघाताची अंगावर काटा आणणारी कहाणी
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
जिल्हाधिकाऱ्यांची महसूल कर्मचाऱ्यास हिंदीतून शिवीगाळ; मंत्री उदय सामंतांसह संघटनेकडं लेखी तक्रार
Santosh Deshmukh Case : दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
दोन तासांच्या विनवणीनंतर धनंजय देशमुख पाण्याच्या टाकीवरुन खाली उतरले, जरांगेंना मिठी मारत ढसाढसा रडले, म्हणाले...
Embed widget