एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2023 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 सप्टेंबर 2023 | गुरुवार
 
1. गो..गो...गोविंदा...कुठं आठ तर कुठं 9 थर; मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा उत्साह https://tinyurl.com/5n85utaw 

2. सरकारचा जीआर घेऊन खोतकरांनी घेतली जरांगेंची भेट; आंदोलकांचे शिष्टमंडळ मुंबईला जाणार, मात्र आंदोलन कायम https://tinyurl.com/vw7nd8mm  मनोज जरांगेंची भेट घेण्यासाठी आलेले अर्जुन खोतकर पुन्हा मोकळ्या हाताने परतले; आज नेमकं काय घडलं? https://tinyurl.com/5af2pj4x 
 
3. जालन्यातील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या कुटुंबाकडेच नाही निजामकालीन कुणबी नोंद https://tinyurl.com/2p8pj6sa  मनोज जरांगेंच्या भेटीसाठी वेटिंग, उपोषणस्थळी गर्दीच गर्दी; राज्यभरातून लोक येतायत अंतरवाली सराटी गावात https://tinyurl.com/4wzp86ta 

4. "समाजात जोपर्यंत भेदभाव आहे, तोपर्यंत आरक्षण कायम हवं"; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/2ybzcnhz  मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा; मुधोजीराजे भोसले यांची मागणी https://tinyurl.com/2cw964f8 

5.  'त्या' लाचखोर वैद्यकीय अधिष्ठात्यावरअखेर कारवाई; 10 लाखांची लाच घेणं चांगलंच भोवलं https://tinyurl.com/48wfynxu 

6. बीडमधील शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या; पाच जण ब्लॅकमेल करत असल्याचं स्टेटस ठेवून संपवलं जीवन https://tinyurl.com/3dbs5hrc 

7. सना खान हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर, अमित शाहूच्या घरातील सोफ्यात सापडलेले रक्ताचे डाग सना खान यांचेच! https://tinyurl.com/ycx342fe 

8. भीतीने कुत्रा चावल्याचं घरच्यांपासून लपवलं; दीड महिन्यानंतर रेबिजमुळे मुलाचा मृत्यू, वडिलांच्या मिठीतच सोडले प्राण https://tinyurl.com/yzmjbh5d  कुत्रा चावू नये म्हणून काय काळजी घ्यावी? पाहा तज्ज्ञ डॉक्टर काय सांगतात https://tinyurl.com/ycyf8dky 

9. राज्याच्या काही भागात पावसाची हजेरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण https://tinyurl.com/247wkbpw  पावसाचा खंड, शेतकऱ्यांनी नेमक्या काय उपाययोजना कराव्यात? https://tinyurl.com/4tyhsk3y 

10.  पुन्हा पावसाचा खेळ, भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रद्द होणार? पाहा कोलंबोचा हवामान अंदाज https://tinyurl.com/35v2bcdf 

ABP माझा स्पेशल

"आमच्या पप्पांनी गणपती आणला... "आपल्या खट्याळ हावभावांनी भुरळ घालणारा चिमुकला साईराज केंद्रे 'एबीपी माझा'वर https://tinyurl.com/2v7juem9 

हाथी, घोडा, पालखी जय कन्हैया लाल की...देशभरात कृष्ण जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा https://tinyurl.com/57ftr9xs 

तब्बल 27 दिवसांनंतर पाऊस, ढोल ताशांच्या गजरात नाचून शेतकरी कुटुंबानं व्यक्त केला आनंद https://tinyurl.com/yx6ehm79 

आदित्य एल1 नं ISRO ला पाठवलाय सेल्फी; पृथ्वी अन् चंद्राचे फोटोही केलेत क्लिक https://tinyurl.com/2p8hnwbp 

15 सुपरहिट सिनेमे; लोकप्रियतेच्या शिखरावर असताना सोडली इंडस्ट्री अन् UPSC कडे वळवला मोर्चा; अभिनेत्री आज आहे IAS ऑफिसर https://tinyurl.com/t3bv5w4x 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha  

एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv    
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर

व्हिडीओ

Kishori Pednekar Mumbai : 'भाजप आणि सेनेने धमक्या दिल्या नाहीत आजूबाजूला चाय कम किटली गरम असता'
Amit Thackeray Solapur : अमित ठाकरेंकडून बाळासाहेब सरवदेयांच्या कुटुंबियांचं सांत्वन
Gulabrao Patil Jalgaon : मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं गुलाबराव पाटलांची तुफान फटकेबाजी
Meghana Bordikar Parbhani : परभणीत भाजपचाच महापौर होणार! मेघना बोर्डीकरांनी व्यक्त केला विश्वास
Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Price : ट्रम्प यांच्या एका कृतीनं चांदीच्या दरात 8000 रुपयांची वाढ, सोनं किती महागलं? जाणून घ्या 
ट्रम्प यांच्या एका निर्णयानं गुंतवणूकदारांची स्टॉक्स क्रिप्टोकडे पाठ, सोने चांदीचे दर किती वाढले?
Zomato Deepinder Goyal brain device: झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
झोमॅटोच्या मालकाने डोक्यावर हायफाय टेक्नॉलॉजी असलेलं डिव्हाईस लावलं, नेमकं काय काम करतं?
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
'बिनविरोध' संकल्पना लोकप्रतिनिधी कायद्यात नाही; मनसेची हायकोर्टात याचिका, असीम सरोदेंनी दिली माहिती
Share Market : शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
शेअर बाजारातील तेजीला ब्रेक, नववर्षात पहिल्यांदाच सेन्सेक्स अन् निफ्टीत घसरण, ट्रम्प कनेक्शन समोर
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
महंत उपोषणाला बसण्याची कुणकुण; पोलीस बंदोबस्तात, तिसगावात अवैध कत्तलखाने भुईसपाट
Latur Crime: लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
लातूरमधील नवोदय विद्यार्थीनीचं मृत्यू प्रकरण तापलं; नातेवाईकांचा घातपाताचा आरोप, महिला उतरल्या रस्त्यावर
CM Yogi Meets PM Modi: सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
सीएम योगींची थेट दिल्लीत धडक अन् पीएम मोदींची सुद्धा घेतली भेट; नेमकं काय घडतंय?
Pune Mahangarpalika Election 2026: पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
पुण्यात बीडकर-धंगेकर लढाईत अजितदादांच्या उमेदवाराची एन्ट्री; नवथरेंमुळे धंगेकरांना फटका बसणार?
Embed widget