एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 7 ऑगस्ट 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
 
1.  रस्त्याची दुरुस्ती पालिकेकडे, मग टोलचे पैसे MSRDC कडे का? पश्चिम - पूर्व द्रुतगती मार्गावरचे टोल बंद करण्याची आदित्य ठाकरेंची मागणी https://tinyurl.com/2p8xfv75 आदित्य ठाकरेंच्या टोल बंद मागणीत मनसेची उडी; दोन नाही तर पाचही एंट्री पॉईंट टोल बंद करा https://tinyurl.com/mrxtvb8t 

2.  'त्या' रद्द झालेल्या महाभरती परीक्षा शुल्काचे काय?,आता पुन्हा नव्याने शुल्क 'वसुली'; परीक्षार्थींमध्ये संताप https://tinyurl.com/4z5kwhx3 

3. मोठी बातमी! औरंगाबादच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत राडा; मंत्री भुमरे-अंबादास दानवेंमध्ये थेट हमरीतुमरी https://tinyurl.com/y4cwhfbx 

4. आणखी किती दिवस मुंबईकरांचे हाल होणार? सहाव्या दिवशीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरुच https://tinyurl.com/yvaawba7 

5. मणिपूर हिंसाचार प्रकरणी सीबीआय तपासावर सुप्रीम कोर्टाची देखरेख; तीन निवृत्त न्यायाधीशांचीही समिती https://tinyurl.com/46xsk6hy 

6. राहुल गांधींना लोकसभेचं सदस्यत्व पुन्हा बहाल, लोकसभा सचिवालयाकडून अधिसूचना जारी https://tinyurl.com/3fxneme8  राहुल गांधी 137 दिवसांनी संसदेत पोहोचले, INDIA च्या खासदारांकडून जोरदार स्वागत https://tinyurl.com/5fuemmfz 

7. BMC कथित कोविड घोटाळा; माजी महापौर आणि अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा दाखल, आता वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चौकशीची टांगती तलवार https://tinyurl.com/5yachb9s 

8. विरोधी पक्षात राहून लोकांची जास्त कामं करता येत नाहीत; अजित पवारांचं जेजुरीत मोठं वक्तव्य https://tinyurl.com/4xzrdtxs  अजित पवार तडफदार उपमुख्यमंत्री; त्यांच्या येण्याने कामाचा वेग वाढला; फडणवीसांकडून तोंडभरुन कौतुक https://tinyurl.com/bdfwfyt2 

9.  दुष्काळाची चाहूल! मराठवाड्यातील 11 मोठ्या धरणात केवळ 42 टक्के पाणीसाठा शिल्लक, पाणी टंचाईच्या संकटाची भीती https://tinyurl.com/6erxbkmn  नाशिकचे गंगापूर धरण 87 टक्क्यांवर, अजूनही पाच धरणे 50 टक्क्यांच्या खाली, दोन शून्यावरच https://tinyurl.com/2786tsfx  विदर्भातील पाच जिल्ह्यांना दमदार  पावसाची प्रतीक्षाच, शेतकरी राजा संकटात https://tinyurl.com/9cr86prw 

10. पाकिस्तानी संघाला वर्ल्ड कपचं टेन्शन! भारतात खेळण्याचं दडपण? बाबर आझमच्या टीमसोबत मानसोपचार तज्ज्ञ पाठवण्याचा विचार https://tinyurl.com/3zm7zfhj विश्वचषकाचं काऊंटडाऊन सुरु! ऑस्ट्रेलियाने जाहीर केला 18 सदस्यीय संघ, पाहा कोण कोण आहेत संघात? https://tinyurl.com/yck473ae 

ABP माझा स्पेशल

सापाच्या तोंडात 'कान्हा'चा अंगठा; आई बाळासाठी झाली हिरकणी, मनमाडच्या हिंमतवान आईचं कौतुक https://tinyurl.com/yvxdcpmn 

जाको राखे साइयां, मार सके न कोई... 13 वर्षांच्या मुलीनं प्रसंगावधान दाखवत वाचवला स्वतःचा जीव; नेमकं घडलं काय? https://tinyurl.com/maeak994 

महापुरुषांच्या जयंतीला डीजे न लावता नोकरी महोत्सव भरवा, मंत्री छगन भुजबळांचे आवाहन  https://tinyurl.com/8jerpypw 

पुण्यातील गुंडगिरी संपेनाच! रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा घरात शिरुन लैंगिक अत्याचार; मुलींची सुरक्षा धोक्यात? https://tinyurl.com/3sczftzw 

सुरजागड लोहखनिज प्रकल्पात मोठी दुर्घटना; उत्खनन करणारं वाहन खाली असलेल्या जीपवर कोसळलं, अभियंत्यासह तिघांचा मृत्यू https://tinyurl.com/44y6h5ab 

ऑस्कर जिंकूनही पदरी निराशाच; 'द एलिफेंट व्हिस्परर्स'मधील आदिवासी जोडप्याचे निर्मात्यांवर आरोप,"म्हणाले,"पैसे मिळाले नाहीत" https://tinyurl.com/ytd8rt6x 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget