एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 नोव्हेंबर 2021 | शनिवार

1. ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर शोककळा, अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये लागलेल्या भीषण आगीत 11 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kbg8if  या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/3mRROmY 

2. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://bit.ly/3wmwOrQ  तर ईडीचे समन्स मिळताच ऋषिकेश देशमुखांची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव https://bit.ly/3CRjUEP 

3. राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येचा आलेख खाली आला, गेल्या 24 तासात 661 नव्या रुग्णांची नोंद तर 10 जणांचा मृत्यू https://bit.ly/3kbKJMG  तर शुक्रवारी देशात कोरोनाच्या 11 हजार रुग्णांची नोंद आणि 392 मृत्यू https://bit.ly/3D3ns6E 

4. आर्यन खान प्रकरण घडवून आणलं, यामध्ये किरण गोसावी, मनिष भानुशाली, सुनिल पाटील आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा समावेश, या प्रकरणातील साक्षीदार विजय पगारेंचा आरोप https://bit.ly/3CMhWW5 

5. सुनील पाटील हे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील मास्टरमाईंड, त्यांचा राष्ट्रवादीशी संबंध असल्याचा मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप https://bit.ly/3q9jDte  तर ड्रग्ज प्रकरणी चर्चेत आलेले सुनील पाटील नेमके कोण आहेत? https://bit.ly/3BRl6GH 

6. माझ्याकडून तपास काढून घेण्यात आला नाही, तो केंद्रीय संस्थेच्या मार्गदर्शनाखाली होणार, समीर वानखेडेंची स्पष्टोक्ती https://bit.ly/3BLc9Pn  तर चुकीच्या माहितीला बळी पडू नका, समीर वानखेडे यांना हटवण्यात आलेलं नाही, क्रांती रेडकर यांचं आवाहन https://bit.ly/3H7Mfcz 

7. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे भाऊबीजेला बहिणींचा खोळंबा, 63 आगारातील वाहतूक ठप्प https://bit.ly/3qceccR  तर संप मागे घ्या अन्यथा ताब्यात घेऊ, मुंबई उच्च न्यायालयाचा कर्मचाऱ्यांना इशारा https://bit.ly/3GW3Vrc 

8. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा भाऊबीजेच्या मुहूर्तावर 'शिवतीर्थ' या नव्या घरात प्रवेश, 'कृष्णकुंज' शेजारीच नवी पाच मजली इमारत उभारली  https://bit.ly/3mQQfG5  नवीन वास्तुचं नाव 'शिवतीर्थ' ठेवल्यानंतर शिवसेनेची गोची झाल्याचं चित्र https://bit.ly/3wnyr8s 

9. ऐन दिवाळीत ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नाशिकसह राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी https://bit.ly/3BSJVC2  अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल, शेतपिकांचं मोठं नुकसान https://bit.ly/308RIyO 

10. अरुणाचल प्रदेशमध्ये चीनची घुसखोरी, एक गाव वसवल्याचा अमेरिकेच्या पेंटागॉनचा धक्कादायक अहवाल https://bit.ly/2ZZZieY  भारताला सीमा वादात गुंतवून चीनने सीमेवर फायबर ऑप्टिक्सचे नेटवर्क उभारल्याचं स्पष्ट https://bit.ly/3GYop2M 

माझा कट्टा

Majha Katta : प्रेम, प्रपोज ते लग्न, रितेश-जिनिलियासोबत गप्पा, पाहा माझा कट्टा https://bit.ly/3qdxRcK 

एबीपा माझा ब्लॉग

जय भीम व्हाया कर्णन कोसा आणि मंडेला,  नरेंद्र बंडबे यांचा ब्लॉग https://bit.ly/2ZWwXXj 

एबीपी माझा स्पेशल

'बडे मिया भी सुभान अल्ला', इंजिनियर, डॉक्टर, ते नगरसेवकांनी बनवलेला मातीचा किल्ला पाहाच! https://bit.ly/3bNZyjS 

Diwali 2021 : अजितदादांच्या घरी Pawar कुटुंबीयांची भाऊबीज, सुनेत्रा पवारांकडून मेजवानीचा बेत... https://bit.ly/3o6vZQ2 

आथिया शेट्टीबरोबरच्या अफेअरची राहुलकडून कबुली, फोटो पोस्ट करत म्हणाला.... https://bit.ly/3CTOEVo 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha   

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

शेगाव ते नागपूर थेट ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, सरकारवर हल्लाबोल  
शेगाव ते नागपूर थेट ट्रॅक्टर मोर्चा, शेतकऱ्यांसाठी रोहित पवार मैदानात, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, सरकारवर हल्लाबोल  
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?
मोठी बातमी! कोयनेचं पाणी भागवणार मुंबईकरांची तहान, तब्बल 67 TMC नवीन पाणीसाठी उपलब्ध होणार, पुढच्या 50 वर्षाचं नियोजन करणार, नेमका काय आहे निर्णय?

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर

Embed widget