(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2022 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 फेब्रुवारी 2022 | रविवार
1. गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन, वयाच्या 93व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास https://bit.ly/3AYnfSg लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा, शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार https://bit.ly/34zNjH9 लतादीदींच्या अंतिम संस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार https://bit.ly/3rx0nGt
2. लतादीदींचं जाणं शब्दांच्या पलीकडचं दु:ख, व्यथित झालोय; पंतप्रधान मोदींकडून आदरांजली https://bit.ly/34zNkLd कुणी कुणाचं सांत्वन करायचं? मातृतुल्य आशीर्वाद हरपला; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भावूक https://bit.ly/3B26DsO 'अखेरचा हा तुला दंडवत', राज ठाकरेंकडून लतादीदींना आदरांजली https://bit.ly/3B1oIqU
3. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा पाळण्यासाठी सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर https://bit.ly/3rEdqpH
4. अलौकिक स्वर आज हरपला; शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली https://bit.ly/3uuuH6c लता मंगेशकर या देशाचा अभिमान होत्या, त्यांच्या जाण्यानं आघात : नितीन गडकरी https://bit.ly/3grxJ33
5. Lata Mangeshkar : लतादीदींच्या निधनाने राजकीय क्षेत्रातही शोककळा, नेत्यांकडून दीदींना आदरांजली https://bit.ly/35I24bo लता मंगेशकर यांचा आवाज कायम चाहत्यांच्या हृदयात राहील : राहुल गांधी https://bit.ly/331T3ch
6. ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत मोठी बातमी, राज्य मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल पूर्ण https://bit.ly/3HMjNwN
7. लवकरच सुरु होणार 15 वर्षाखालील वयोगटाचे लसीकरण? केंद्र सरकारने मागवल्या 5 कोटी कॉर्वेवॅक्स लस https://bit.ly/34iL8Ih
8. Coronavirus Cases Today : देशात कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय, गेल्या 24 तासांत एक लाख 7 हजार नवे रुग्ण, 865 बाधितांचा मृत्यू https://bit.ly/3Gudcpe राज्यात शनिवारी 11, 394 नव्या रुग्णांची भर तर 68 जणांचा मृत्यू https://bit.ly/3uuIk5C
9. इंग्लंडचा धुव्वा उडवत भारतानं पाचव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला! https://bit.ly/3HILlTm BCCIकडून प्रत्येक खेळाडूला 40 लाखांचं बक्षीस! https://bit.ly/3smlcDr यंग टीम इंडियानं रचला इतिहास! महाराष्ट्रातील 'या' खेळाडूंचं विजयात मोलाचं योगदान https://bit.ly/3IY3dtU
10. IND vs WI, 1st ODI: टीम इंडियाची अप्रतिम गोलंदाजी, वेस्ट इंडिज दोनशे धावांच्या आत सर्वबाद, भारतासमोर 177 धावांचे आव्हान https://bit.ly/3GudufO टीम इंडियाकडून लतादीदींना श्रद्धांजली, काळीपट्टी बांधून उतरले मैदानात https://bit.ly/3gICzcx
ABP माझा स्पेशल
Lata Mangeshkar-PM Modi Conversation: लतादीदी मोठ्या बहिणीसमान! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’मध्ये ऐकवला होता आपुलकीचा फोन कॉल! https://bit.ly/3rwzuCc
Lata Mangeshkar : जेव्हा 1983 च्या विश्वविजेत्या टीम इंडियाच्या सत्कारासाठी लतादीदी मदत करतात... https://bit.ly/3HyKpRt
Lata Mangeshkar : लतादीदींच्या आयुष्यातल्या पहिल्या गाण्याचं सादरीकरण सोलापुरात! फोटो ट्वीट करत सांगितली होती आठवण https://bit.ly/3JnMvo7
Lata Mangeshkar : जेव्हा पु. ल. देशपांडे लता मंगेशकरांचे भरगच्च कार्यक्रमात कौतुक करतात... https://bit.ly/32ZGE8G
Lata Mangeshkar : 'या' संग्रहालयात आहेत लता मंगेशकरांनी गायलेल्या विविध भाषेतील सात हजार दुर्मिळ गीतांचा संग्रह https://bit.ly/3smlxWJ
Bharat Ratna | Lata Mangeshkar आपले भारतरत्न! गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांचा सुरेल आयुष्यपट! https://bit.ly/3J1kfHs
Lata Mangeshkar: जेव्हा कृष्णकुंज दाखल झाले होते दोन भारतरत्न - Sachin Tendulkar आणि Lata Mangeshkar https://bit.ly/3LgfFqX
Lata Mangeshkar Speech : बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफी प्रकाशन सोहळ्यात लता मंगेशकर यांचे भाषण https://bit.ly/3Lg3rP2
लता मंगेशकर यांचं निधन | संपूर्ण अपडेट्स https://bit.ly/34CgHwq
युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv