एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2024 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2024 | मंगळवार

1.महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय, जळगावातील पहिल्याच सभेत अमित शाहांकडून शरद पवारांवर हल्लाबोल https://tinyurl.com/yc76cerv मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसोबत अमित शाहांची मुंबईत बैठक; महायुतीच्या जागावाटपावर होणार चर्चा https://tinyurl.com/bdhta669

2.अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले, मनात किंतू बाळगू नका, आता आमच्यात सगळंच फाटलंय! तर सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुटुंबात फूट पडलीच नाही https://tinyurl.com/bdhm5psx युगेंद्र पवार काकाची साथ सोडून आत्याच्या प्रचारासाठी मैदानात; बारामतीत राजकीय वातावरण तापलं https://tinyurl.com/yr546ks3

3.मविआत शाहू महाराजांच्या उमेदवारीवरुन अजूनही संभ्रम, शाहू महाराज छत्रपती यांनी निवडणूक लढवावी, नाना पटोलेंचं वक्तव्य, तर अद्याप शाहू महाराज छत्रपतींशी चर्चा झाली नाही, संजय राऊतांची माहिती https://tinyurl.com/y8py5sr7 शाहू महाराज आमच्यासाठी आदर्श आहेत, त्यांनी निवडणूक लढवू नये, हसन मुश्रीफांची विनंती https://tinyurl.com/29smau5c

4.लोकसभा निवडणुकीसाठी 7 टप्प्यात मतदानाची शक्यता, 14-15 मार्चला तारखा जाहीर होणार चिन्ह https://tinyurl.com/3cfbr2ee

5.मविआचं ठरलं! जळगाव, कोल्हापूरचा तिढा सुटला; आता रामटेक, दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघावरून चुरस
https://tinyurl.com/4bxh5p9v

6.ठाकरे पुन्हा भाजपसोबत जाणार नाहीत, लिहून द्या; महाविकास आघाडीच्या बैठकीतील वंचितची मागणी संजय राऊतांनी नाकारली
https://tinyurl.com/bddpnswk

7.काही जण शैक्षणिक प्रश्नांवर हात-पाय मारून जातात, पण पुढे काही करत नाहीत, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर नाव न घेता टीका
https://tinyurl.com/y44p6fae

8.मला कधीही अटक होण्याची शक्यता, सरकारचा अहवाल देखील तयार; मनोज जरांगेंचा दावा https://tinyurl.com/324ubwv7

9.मोठी बातमी! शिक्षकांचा दहावी, बारावी उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार; निकाल वेळेत लागणार का?
https://tinyurl.com/ywddywsu

10.आनंद अडसुळांना नवनीत राणांचाच प्रचार करावा लागण्याची चिन्हं, महायुती अमरावती लोकसभा युवा स्वाभिमानी पार्टीला सोडणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/yc6y3x5t

एबीपी माझा स्पेशल 

लोकनेते लवकर निर्णय घ्या, दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची 'तुतारी' वाजवा; खासदार अमोल कोल्हेंची आमदार निलेश लंकेंना साद https://tinyurl.com/2sc88u2d

रश्मी ठाकरे- अमृता फडणवीस यांचा एकत्र प्रवास, दोन्ही कुटुंबातील टोकाची कटुता मिटणार?
https://tinyurl.com/mttnwrz4

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
राज्यात 36 हजार कंपन्या बंद, केंद्र सरकारची माहिती, मंत्री उदय सामंत म्हणाले, एक दिवस द्या, मी तपासून सांगतो 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget