(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2023| शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 ऑगस्ट 2023| शुक्रवार
1. राहुल गांधींना खासदारकी परत मिळणार... मानहानीप्रकरणी दोषी असण्याला स्थगिती; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा https://tinyurl.com/msw2x5zz "सत्यमेव जयते!"; राहुल गांधीना दिलासा मिळाल्यानंतर प्रियांका गांधींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3m9penhw काहीही होवो, माझं कर्तव्य करत राहणार, आयडिया ऑफ इंडियाचे संरक्षण करणार; राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया https://tinyurl.com/2s3dbcez
2. विरोधकांची आरोपांची राळ, अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावेळी मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोमणा; अधिवेशनातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी.. https://tinyurl.com/da4935nb
3. जळगावात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, खून करुन मृतदेह गोठ्यात गुरांच्या चाऱ्यामध्ये लपवला; आरोपीला ताब्यात देण्यावरुन गावकऱ्यांची पोलिसांच्या गाडीवर दगडफेक https://tinyurl.com/2p9xvumk 'संशयिताला आमच्या ताब्यात द्या, त्याच काय करायचं ते बघू', चिमुकलीच्या काकूचा संताप अनावर, सीएम म्हणाले.. https://tinyurl.com/39865wze
4. महाराष्ट्रातून एटीएसने घातपाती कारवायांचा कट उधळला, 15 ऑगस्टला देशात घातपाताचा होता कट https://tinyurl.com/4kvawey4 कोंढव्यातील दहशतवादी मोड्युल्स एकमेकांच्या संपर्कात; NIA, ATS ने केला प्लॅन उद्ध्वस्त, नेमका कसा रचत होते कट?https://tinyurl.com/468z7hd6
5. ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ जवानांना स्वयंचलित गन मिळणार नाही, जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर निर्णय https://tinyurl.com/4z85mv6x
6. मुंबईत बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरुच, मुंबईकरांना झळ https://tinyurl.com/48v8d6e4
7. समृद्धी महामार्गाला खड्ड्यांचं ग्रहण; 55 हजार कोटी खर्च करुन बांधलेल्या महामार्गावर खड्डेच खड्डे, तर पुलांनाही भेगा https://tinyurl.com/2p8fnjdj समृद्धी महामर्गावर डिझेल चोरी करताना झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे जण गंभीर जखमी https://tinyurl.com/ykut3e5e
8. औरंगाबादेत वनरक्षक भरती परीक्षेत हायटेक कॉपीच्या तीन घटना, ब्लू टूथ, मोबाईल, मख्खी हेडफोन, मास्टर कार्ड रीडरसह परीक्षार्थी ताब्यात https://tinyurl.com/2wfr2hjv
9. मुख्य आरोपीनंतर निलंबित APIचा सुद्धा निर्घृण खून; वारणानगरमध्ये पोलिसांनीच टाकलेल्या दरोड्याची भयंकर कहाणी https://tinyurl.com/48xdv882
10. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट, हवामानाचा अंदाज https://tinyurl.com/ku29yx8j तीन दिवसांपासून भंडाऱ्यात जोरदार पाऊस, गोसीखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा https://tinyurl.com/2s4crw9j
*ABP माझा स्पेशल*
विरोधकांच्या इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक लांबणीवर, आता 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला होणार बैठक https://tinyurl.com/ynay99z4
दोन वर्षांची शिक्षा, खासदारकी गेली... आता निर्णयाला स्थगिती; राहुल गांधींच्या खटल्याची क्रोनोलॉजी जाणून घ्या https://tinyurl.com/2p9fjmzn
नागपूर खंडपीठातून अलाहाबादला बदली, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित देव यांचा भर कोर्टरूममध्ये राजीनामा https://tinyurl.com/2cxr4j4k
पद्म पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करण्यासाठी समिती गठित, सुधीर मुनगंटीवार अध्यक्षपदी तर वळसे पाटील, धनंजय मुंडे यांचाही समितीमध्ये समावेश https://tinyurl.com/nrwf7686
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाकडून बुकिंग वेबसाईटमध्ये बदल, बुकिंगसाठी नवीन वेबसाईटचा वापर करण्याचे प्रशासनाचे आवाहन https://tinyurl.com/y2u97hb3
राज्यात 30 ऑगस्ट हा दिवस 'शेतकरी दिन' म्हणून साजरा होणार, पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांच्या कार्याचं स्मरण https://tinyurl.com/ykn2fs7x
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv