एक्स्प्लोर

Top 10 Maharashtra Marathi News: ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 मार्च 2023 | शुक्रवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. जुन्या पेन्शनसाठी सरकार नकारात्मक नाही, आर्थिक ताळेबंद पाहून योग्य निर्णय घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस https://bit.ly/3KPCfsr  ‘एकच मिशन- जुनी पेन्शन’ जुन्या पेन्शनसाठी कोल्हापुरात उद्या धडक मोर्चा, 14 मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा https://bit.ly/3JcbKwo 

2. ..तर तुम्ही घटनाबाह्य विरोधी पक्षनेते आहात का? घटनाबाह्य सरकारच्या आरोपावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना सवाल https://bit.ly/3y92Glj  काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन पाप केलं नाही, माझ्याच लोकांनी मला धोका दिला - उद्धव ठाकरे https://bit.ly/41HXkel 

3. बुलढाण्यात बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा, परीक्षा सुरु झाल्यानंतर अर्ध्या तासात पेपर सोशल मीडियावर व्हायरल https://bit.ly/3SMJRhf     बुलढाण्यात बारावीचा पेपर फुटला, बोर्डाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://bit.ly/3JccmSI 

4.  कफ सिरप तयार करणाऱ्या राज्यातील 27 कंपन्या चौकशीच्या फेऱ्यात, 4 कंपन्यांचे उत्पादन बंद, 6 परवाने रद्द, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचं विधानसभेत निवेदन https://bit.ly/3ESYI41    
 
5. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा राडा; तरुण एकमेकांच्या खांद्यावर बसून नाचले अन् काहीच वेळात.. https://bit.ly/3INbh25  गौतमी पाटीलचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; गुन्हा दाखल, तपास सुरु https://bit.ly/3IOulwL  कलावंताची हेटाळणी का? गौतमी पाटीलच्या व्हायरल व्हिडीओवर लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडेंचा सवाल https://bit.ly/3ET8h2S 

6. Rahul Gandhi : 'आयडिया ऑफ इंडिया' धोक्यात; राहुल गांधी यांचे केंब्रिज विद्यापीठात प्रतिपादन, मोदी सरकारचे ही कौतुक https://bit.ly/3YiEsjd 

7. आंध्र प्रदेशमध्ये गुंतवणुकीचा ओघ; 340 प्रकल्पातून 13 लाख कोटींची गुंतवणूक https://bit.ly/3SIvDhF 

8. तब्बल 40 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हरितक्रांतीची स्वप्नपूर्ती, भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द प्रकल्पातील नेरला उपसा सिंचन योजना पूर्ण, शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलं पाणी https://bit.ly/3JjyM4x 

9. कसा असेल उन्हाळा? तीन महिन्यात तापमानाची स्थिती काय राहणार? वाचा सविस्तर.. https://bit.ly/3kJGgnK  महाराष्ट्रात 4 ते 6 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज; उन्हाचा चटका कमी होणार का? https://bit.ly/3KVnhS0 

10. बॉर्डर-गावस्कर मालिकेतील तिसऱ्या कसोटीत, ऑस्ट्रेलियाने 9 गडी राखून पार केलं 76 धावाचं लक्ष्य, सामन्यात दमदार विजयासह मालिकेतील आव्हान कायम https://bit.ly/3EOLnJZ  इंदूरच्या होळकर स्टेडियमवर पहिल्यांदाच भारत पराभूत, तीन पॉईंट्समध्ये समजून घ्या का पराभूत झाली टीम इंडिया https://bit.ly/3ZjdqcL 

*ABP माझा स्पेशल*

अभिमानास्पद! 'ऑस्कर 2023'मध्ये दीपिका पादुकोणकडे मोठी जबाबदारी; पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने दिली माहिती https://bit.ly/3JbBclE 

ग्रामीण भागावर विशेष भर, प्रत्येक विभागात मुख्यमंत्र्यांची सभा; शिवसेनेच्या शिवधनुष्य यात्रेची तयारी सुरु, अशी असणार आहे यात्रा! https://bit.ly/3FgaGFp 

मविआची डोकेदुखी वाढवणारे बंडखोर राहुल कलाटे यांचे डिपॉझिट जप्त, डिपॉझिट वाचवण्यासाठी किती मते हवीत? https://bit.ly/3J74vWn  

माझं वय झालंय...तुरुंगातून सुटका करा; कुख्यात डॉन अरुण गवळीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका https://bit.ly/3KWPQhI 

अहो आश्चर्यम! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले एक टन द्राक्षे अर्ध्या तासात गायब, चौकशीची मागणी https://bit.ly/3ZzK2i9 

विराटला प्रपोज करणाऱ्या डॅनिअल वॅटनं गर्लफ्रेंडसोबत केला साखरपुडा https://bit.ly/41B1yVj 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv        

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती

व्हिडीओ

Keluskar BJP Special Reportएबी फॉर्मची कलर झेरॉक्स जोडून केळुस्कर दाम्पत्यानं उमेदवार अर्ज कसा भरला?
Salman Khan Battle of Galwanसिनेमामुळे चीनचा तीळपापड,भाईजानच्या चित्रपटावरून चीन चिडलाSpecial Report
Zero Hour Full Episode : महापालिका निवडणुकीत बंडखोरीचा फटाक कोणाला बसेल?
Navi Mumbai Election : नवी मुंबईत शिवसेना आणि भाजपात काटें की टक्कर, स्थानिक पत्रकारांचा अंदाज काय?
Latur Municipal Elections : लातूर भाजपामध्ये नाराजीचा स्फोट; निष्ठावंत कार्यकर्त्यांचे बंडाचे निशाण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vande Bharat Sleeper Train : भारतातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन कोलकाता- गुवाहाटी दरम्यान धावणार, प्रवासी क्षमता, तिकीट दर संपूर्ण माहिती
ITC : केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
केंद्र सरकारचा एक निर्णय अन् ITC चे 50 हजार कोटी स्वाहा, एलआयसीसह म्युच्युअल फंड्सचं देखील मोठं नुकसान
BMC Election : मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
मुंबईत शिवसेनेला 90 जागा, 35 जणांची बंडखोरी, नाराजांची समजूत काढण्यासाठी नेते रिंगणात, उद्याचा दिवस निर्णायक
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
राज्यातील 8 महापालिकेतून 22 उमेदवार बिनविरोध, भाजपचे सर्वाधिक; शिवसेना-राष्ट्रवादीचे किती
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
भाजपने खातं खोललं, पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना 'दे धक्का'; रवी लांडगे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध
Prakash Surve : मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज, पक्षशिस्तीची कारवाई होण्याची शक्यता
मुलाला उमेदवारी नाही प्रकाश सुर्वे नॅाट रिचेबल? महायुतीच्या उमेदवारांची तक्रार, एकनाथ शिंदे नाराज
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
Video: बजरंग सोनवणेंनी खिशातून काढलेली 500 ची नोट अजित पवारांनी नाकारली; व्हिडिओ व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जानेवारी 2026 | गुरुवार
Embed widget