एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2024 | मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 एप्रिल 2024 | मंगळवार

1.होय मी भटकती आत्मा, पण लोकांचं दु:ख बघून अस्वस्थ होतो; पंतप्रधान मोदींच्या टीकेला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर https://shorturl.at/cdfA8 शरद पवारांना भटकती आत्मा म्हणण्याचा नेमका उद्देश काय, पुढच्या सभेत मोदींना विचारतो, अजित पवारांची सावध भूमिका https://shorturl.at/gijH4

2.मुंबईच्या हायप्रोफाईल जागेवर अखेर उमेदवाराची घोषणा, दक्षिण मुंबईतून शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांना उमेदवारी, ठाकरेंचे उमेदवार अरविंद सावंताशी सामना https://shorturl.at/cAEFO उत्तर-पश्चिम मुंबईतून रवींद्र वायकरांना उमेदवारी, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खास मोहऱ्यालाच रिंगणात उतरवलं, अमोल किर्तीकरांविरुद्ध लढत https://shorturl.at/pGPU0 ईडीला सामोरे गेलेल्या रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी कशी मिळाली? https://shorturl.at/nvQZ8

3.तुमच्याकडे दहा एकर शेती असेल तर पाच एकर शेती काँग्रेस हडपणार, 'कातील पंजा' तुमची मेहनत लुटणार; लातूरच्या सभेत नरेंद्र मोदींची काँग्रेसवर जोरदार टीका https://tinyurl.com/4mbrstkw

4.मर्दुमकी दाखवायची तर माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला नव्हे, तर दिल्लीत जाऊन दाखवा, बापाला आव्हान द्यायचं नसतं; जुन्नरमध्ये अमोल कोल्हेंचा अजित पवारांना टोला https://tinyurl.com/ytawucb9

5.अकोल्यातील मतदान झाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने प्रकाश शेंडगेंचा पाठिंबा काढला, आता सांगलीत विशाल पाटलांना साथ https://tinyurl.com/bdevaz2h

6.मराठा समाजाने पुन्हा अडवले, बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारासाठी निघालेल्या आमदाराची गाडी रोखली, जोरदार घोषणाबाजी 
https://tinyurl.com/463b89zj

7.गिरीश महाजनांच्या भेटीनंतरही शांतीगिरी महाराज निवडणूक लढवण्यावर ठाम, आपल्यालाच तिकीट मिळावे, महायुतीकडे मोठी मागणी https://tinyurl.com/ymjjb82z नाशिकच्या जागेवरून महायुतीत जोरदार हालचाली, गिरीश महाजनांपाठोपाठ चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर https://tinyurl.com/2s4p738v दोन तारखेच्या आधी नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराची घोषणा होईल, छगन भुजबळांची माहिती https://tinyurl.com/y8pr5ubv

8.सलमान खान घरावरील गोळीबार प्रकरणात मुंबई पोलिसांकडून पाच 'एक्स मॅन'चा शोध सुरू, तपासात धक्कादायक माहिती उघड https://tinyurl.com/mrx99rhu

9.टी 20 विश्वचषकासाठी टीम इंडियाची घोषणा,शिवम दुबे आणि संजू सॅमसनला संधी, के एल राहुलला वगळलं, शुभमन गिल, रिंकू सिंह राखीव खेळाडू https://tinyurl.com/4p9a3f5n दोन कीपर, दोन फिरकीपटू, 4 अष्टपैलू , टीम इंडियाची तगडी फौज, कुणाकडे कोणती जबाबदारी? https://tinyurl.com/578c6887 विश्वचषकातील उपकप्तानला वगळलं, ना रिंकू, ना रवी, टीम इंडियाची वैशिष्ट्ये काय? https://tinyurl.com/4xdxm5vk

10.मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट; विदर्भ, मराठवाड्यात पावसाची शक्यता https://tinyurl.com/3c8hjaba अवकाळी पावसाचा कहर! झाडं उन्मळून पडली; तीळ, ज्वारी, केळी, टरबूज, भाजीपाला पिकांचं नुकसान https://tinyurl.com/2p9stsnf

*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget