एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 सप्टेंबर 2023 | शुक्रवार

1. दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदानासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून एक महिना आधीच मुंबई महापालिकेला अर्ज, शिंदे गटाकडूनही अर्ज दाखल https://tinyurl.com/3vbpuspu  कुणाचं मैदान भरणार, कुणाच्या खुर्च्या रिकाम्या राहणार? शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा, ठाकरे गटाचा प्लॅन तयार! https://tinyurl.com/2p9abp4v 

2. मराठी असल्याने मुलुंडमध्ये घर नाकारलेल्या तृप्ती देवरुखकर शर्मिला ठाकरेंच्या भेटीला, राज ठाकरेही म्हणाले, वळ उठणारच; मनसेने प्रकरण हाती घेतलं! https://tinyurl.com/3wcjdttd  राज ठाकरे अखेर मैदानात, मराठी महिलेला घर नाकारल्यानंतर मोठा निर्णय, मनसैनिकांना थेट आदेश https://tinyurl.com/28j8rfcn  कानाखाली जाळ ते कायद्याची मागणी, जैन-गुजराती सोसायट्यांविरुद्ध मनसेने कंबर कसली https://tinyurl.com/zpw4x7bn 

3. केवळ मराठी म्हणून मलाही घर नाकारलं, पंकजा मुंडेंनी मुंबईत आलेला धक्कादायक अनुभव सांगितला! https://tinyurl.com/4hwz2hmf 

4. ठाकरे गटाची सर्वात मोठी चाल, राहुल नार्वेकरांविरोधात थेट सुप्रीम कोर्टात अॅफेडेव्हिट https://tinyurl.com/ywt2fue6 

5. अखेर तब्बल 28 तासांनी पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक संपली, कोणामुळे खोळंबली मिरवणूक, पोलीस काय म्हणाले? https://tinyurl.com/2xbwfdub  पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला गालबोट; लाठ्या काठ्या घेत दोन गट एकमेकांवर भर रस्त्यात भिडले, सहकार नगरमधील घटना https://tinyurl.com/hyds5haw 

6. मध्यरात्रीच्या नोटीसनंतर रोहित पवारांचं दोन बड्या नेत्यांकडे बोट, शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर! https://tinyurl.com/36e7tm9z  मध्यरात्री नोटीस, भरदुपारी दिलासा; रोहित पवारांना हायकोर्टाकडून बर्थ-डे गिफ्ट https://tinyurl.com/mrxw5xj3 

7. अजितदादा मुंबईतील सर्व गणपतींना गेले, पण 'वर्षा'वर का नाही?, शिंदेंचे नेते म्हणतात, खाजवून खरुज काढू नका! https://tinyurl.com/3793583u 

8. गुजरातमध्ये 800 कोटींचे ड्रग्स जप्त, अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांच्या हाती https://tinyurl.com/3yy48ckk 

9. ईदच्या दिवशीच पाकिस्तान हादरला, बॉंबस्फोटाच्या घटनेत 52 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी https://tinyurl.com/ym4udvj8  बलुचिस्तानातील एक जिल्हा एकाच महिन्यात दुसऱ्यांदा टार्गेटवर https://tinyurl.com/mr2nt5fx 

10. Asian Games 2023 : 17 वर्षांच्या पलकचा 'सुवर्णभेद', 18 वर्षाच्या ईशाला रौप्यपदक; आशियाई स्पर्धेत भारताचं आठवं सुवर्णपदक https://tinyurl.com/273zbtux 


एबीपी माझा विशेष

External Debt: भारतावर विदेशी कर्जाचा डोंगर! मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; वाचा सविस्तर माहिती एका क्लिकवर https://tinyurl.com/y9snbcdu 

गडकरी साहेबांनी उमेदवारी दिली नसती तर माझा राजकीय जन्म झाला नसता, वाचा नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे https://tinyurl.com/yc6dacs8 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
वाल्मिक कराडने धमकी दिली, संतोष देशमुख महिनाभरापासून अस्वस्थ; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines : 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 13 January 2025 सकाळी ११ च्या हेडलाईन्सSanjay Raut Mumbai : मुख्य आरोपी मोकाट, ..त्यांचे बॉस मंत्रिमंडळात आहेत; बीड प्रकरणावर राऊत आक्रमकABP Majha Marathi News Headlines 10AMHeadlines 10AM 13 January 2025 सकाळी 10 च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या भीषण अपघातात पाच जणांचा दुर्दैवी अंत, मंत्री गिरीश महाजनांनी घेतला मोठा निर्णय
IPO Update : शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची तगडी कमाई
शेअर बाजार सुरु होताच सेन्सेक्स कोसळला पण स्टँडर्ड ग्लासचा आयपीओ लिस्ट होताच गुंतवणूकदारांची कमाई
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना महिनाभरापूर्वी वाल्मिक कराडची धमकी; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
वाल्मिक कराडने धमकी दिली, संतोष देशमुख महिनाभरापासून अस्वस्थ; अश्विनी देशमुखांचा सीआयडीला महत्त्वाचा जबाब
Bhiwandi News: मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
मूळव्याधाचा त्रास असह्य झाला, रोजच्या वेदनांनी जीव नकोसा, भिवंडीतील रिक्षाचालकाने आयुष्य संपवलं
Girish Mahajan : नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर, 3 गंभीर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत
नाशिकच्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा 5 वर; मंत्री गिरीश महाजनांकडून मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची शासकीय मदत
Nashik Crime : नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
नाशिकमधील पोलीस अंमलदारास 'भाईगिरी' भोवली, पोलीस अधीक्षकांची मोठी कारवाई
Yograj Singh : तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
तेव्हा युवराजचा मृत्यू झाला असता, तरी त्याचा अभिमान वाटला असता, कपिल देवला गोळी घालायला गेलो होतो; 'सिक्सर किंग'च्या बापाची सनसनाटी मुलाखत!
MAHARERA : स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
स्वयंविनियामक संस्थांमधील 2 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेले 'ते' प्रतिनिधी तातडीने बदलला, महारेराचे निर्देश, कारण समोर
Embed widget