एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑक्टोबर 2021 | शुक्रवार

1. एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन पुन्हा तापलं, कृती समितीच्या वाटाघाटींशी सहमत नसल्याची सर्वसामान्य कर्मचाऱ्यांची टीका https://bit.ly/3nIzM5Q  तर अहमदनगरमध्ये एसटी चालकानं बसला गळफास घेत संपवलं आयुष्य, घटनेनंतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न ऐरणीवर https://bit.ly/2XWpsP3 

2. आर्यन खानची आजची रात्रही तुरुंगातच, उद्या होणार सुटका; कारागृह अधीक्षकांची माहिती https://bit.ly/3bjWmMw 

3. संतापजनक...! रस्ता खराब असल्याचं कारण सांगत बाळंतिणीला बाळासह अर्ध्या रस्त्यात सोडलं! वाशिमची घटना https://bit.ly/3mnufm0 

4. 'होय, मी भंगारवाला, माझा सोळाव्या वर्षांपासून भंगारचा धंदा, मला त्याचा अभिमान', अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची स्पष्टोक्ती..  https://bit.ly/3EtbNyt  फॅशनच्या नावाखाली पॉर्नचा धंदा करणाऱ्या काशिफ खानवर समीर वानखडेंनी कारवाई टाळली, नवाब मलिकांचा गंभीर आरोप https://bit.ly/3pSzWuf 

5. मी क्रूझ ड्रग्ज पार्टीचा आयोजक नव्हतो, समीर वानखेडेंशी माझा काहीही संबंध नाही, काशिफ खानचं एबीपी माझाला Exclusive स्पष्टीकरण https://bit.ly/3mnuxJC 

6. NDA च्या 141 व्या तुकडीचं दीक्षांत संचलन, लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणेंची उपस्थिती https://bit.ly/3vYmBSo 

7. देशात कोरोनाच्या प्रादुर्भावात घट, मात्र धोका कायम; 24 तासांत 14,348 नव्या रुग्णांची नोंद तर 805 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2ZrIrRT   महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 1418 नवे रुग्ण आढळले, 36 जणांचा मृत्यू https://bit.ly/3w9smg9 

8. जगातील 50 टक्के प्रदूषण आणि तापमान वाढीसाठी फक्त 'हे' पाच देश जबाबदार! भारताचाही समावेश https://bit.ly/3bmLRIn 

9. शेअर बाजारामध्ये सलग दुसऱ्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 800 अंकानी तर निफ्टी 200 अंकांनी घसरला https://bit.ly/3nIVQgX 

10. कन्नड अभिनेते पुनित राजकुमार यांचं निधन.. ह्रदयविकाराच्या धक्क्याने 46 वर्षीय अभिनेत्याचं निधन.. कन्नड सिनेसृष्टीवर शोककळा https://bit.ly/3mqipHS 

ABP माझा ब्लॉग

BLOG : इर्शाद आणि विषाद... https://bit.ly/3vXMnWL  समीर गायकवाड यांचा ब्लॉग

ABP डिजिटल स्पेशल व्हिडीओ

भारत, ब्रिटीश सरकार आणि गांजा पुराण... काय आहे रंजक कहाणी https://bit.ly/3nHNshA  

ABP माझा स्पेशल 

शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ वाढला; पुढील तीन वर्षांसाठी RBI गव्हर्नर पदी कायम
https://bit.ly/3pLT1hN 

यंदाच्या COP 26 बैठकीचा अजेंडा काय? पॅरिस कराराची उद्दिष्ट्ये साध्य होणार का?
https://bit.ly/3pWxpz4 

IRCTC Update : असं काय झालं की अवघ्या 19 तासांतच रेल्वे मंत्रालयाला आपला निर्णय मागे घ्यावा लागला! https://bit.ly/3nX6kJR 

25 वर्षाच्या तरुणाला बेलफोर्टचा अजब सल्ला, म्हणाला 60 हजार डॉलर्सची नोकरी सोड! व्हिडीओ तुफान व्हायरल https://bit.ly/3mpoyno 

Facebook New Name: Facebook कडून कंपनीच्या नव्या नावाची घोषणा, 'हे' आहे नवं नाव https://bit.ly/3EvhFqP 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv 

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv       

कू अॅप - https://www.kooapp.com/profile/ABPMajha    

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero hourMahayuti Prachar:टीव्ही मालिकेतून  महायुतीचा प्रचार,सचिन सावंतांकडून निवडणूक आयोगात तक्रारMahayuti Batenge To Katenge : महायुतीत मतभेदानेच रोज नवे मुद्दे,बटेंगेवरुन एक नही है?Special Report Nagpur Constituency : नागपूर दक्षिण मतदारसंघात महायुतीत संघर्ष का?Zero Hour Uddhav Thackeray : बंडखोरांना धडा शिकवण्यासाठी ठाकरेंचा प्लॅन काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Dev Diwali 2024 : यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
यंदाची देव दिवाळी 3 राशींसाठी भाग्याची; 16 नोव्हेंबरपासून नशीब सोन्यासारखं उजळणार, नवीन नोकरीसह बँक बॅलन्स दुप्पट वाढणार
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
Embed widget