एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2024 | गुरुवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 1) देशभरात 5 दिवस पासपोर्ट सेवा पोर्टल बंद राहणार, आज रात्री 8 पासून ते 2 सप्टेंबरपर्यंत सुविधा बंद, तांत्रिक देखभालीमुळं निर्णय 
https://tinyurl.com/4waavs24 UPSC ला आता आधारची मदत, परीक्षेतील फसवेगिरीला चाप लावणार, नियम बदलणार  https://tinyurl.com/3w7t8j4b 

2) छत्रपती शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला कमीपणा वाटणार नाही, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया, शिवरायांचा मजबूत,भक्कम आणि भव्य पुतळा पुन्हा उभारणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार https://tinyurl.com/55y7cses शिवाजी महाराजांचा पुतळा अखंड पोकळ होता, समुद्र किनारी असा पुतळा कोण उभं करतं? राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरेंचा संताप https://tinyurl.com/3zzrxzh5 

3) जयदीप आपटे RSS चा माणूस, त्यामुळे ब्राँझचा पुतळा बनवूनही डोक्याजवळ कागद आणि कापूस ठेवला, नाना पटोलेंचे गंभीर आरोप https://tinyurl.com/3ctyu36y जयदीप आपटेने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक ती खोक दाखवली; मिटकरी  आणि जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने एकच खळबळ  https://tinyurl.com/2m7nttfe

4) महाराजांच्या गडकिल्ल्यांचा सातबारा राणेंच्या बापाचा नाही, सुषमा अंधारेंचं टीकास्त्र, अटकेची मागणी, फडणवीसही टार्गेट https://tinyurl.com/yc8f9f4h सुषमा अंधारेंनी नितेश राणेंचे जयदीप आपटेंसोबतचे फोटो दाखवले https://tinyurl.com/yckdvjrj पुतळा बनवणाऱ्या आपटेला आम्ही आपटणार, नितेश राणेंचा सांगलीतून इशारा https://shorturl.at/FsusT   फर्निचरसाठी भांडणाऱ्या बाईवर किती बोलायचं? नितेश राणेंची सुषमा अंधारेंवर निशाणा https://shorturl.at/tTAy4

5) मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचे 29 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण, फडणवीसांचे 113 आमदार पाडण्याचा निर्धार https://t.co/6Ki1uvsOo3 देवेंद्र फडणवीसांना राजकारणात ठेवणार नाहीत, त्यांचे काही नेते मला भेटतात, जरांगे पाटलांचा गौप्यस्फोट
https://tinyurl.com/3m9aafa9
 
6) काँग्रेसच्या नावे फिरणारा सर्व्हे आमचा नाही, पण अंडर करंट आम्ही जाणतो,  नाना पटोलेंची प्रतिक्रिया, विधानसभेच्या सर्व्हेमध्ये काँग्रेस 85 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज https://tinyurl.com/4ps7phey

7) नाशिक-नगरकरांनी सोडला निश्वास! जायकवाडी धरणानं ओलांडली 65 टक्क्यांची पातळी, समन्यायी पाणीवाटपाचा तेढ सुटला https://tinyurl.com/4wvd32b6

8) राज्यातील 7 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; मनीषा आव्हाळेंवर पुण्यात मोठी जबाबदारी https://tinyurl.com/5cpu526z यूपीएससीला  कारवाई करण्याचा अधिकार नाही, बनवाबनवीचा कळस केलेल्या   पूजा खेडकरचा दिल्ली उच्च न्यायालयात अजब दावा https://tinyurl.com/25hjcvx5 

9) सर्वांसाठी परवडणारी घरं बनवणार, देवेंद्र फडणवीसांचा शब्द, म्हाडाची घरं 10 ते 15 लाखांनी स्वस्त! https://tinyurl.com/27rec995  म्हाडाकडून घरांसाठी अनामत रक्कम 10 हजारांपासून सुरु, सिडकोच्या घरांसाठी डिपॉझिट किती रुपये भरावे लागणार? https://tinyurl.com/jm5c8e63

10) मुंबई क्रिकेटच्या पंढरीत रमाकांत आचरेकरांचे स्मृतीशिल्प उभारण्यास मान्यता; सचिन तेंडुलकर भावूक, राज्य सरकारचे मानले आभार
https://tinyurl.com/4f8mvapm

माझा स्पेशल

वांद्रे टर्मिनस-मडगाव एक्स्प्रेस सुरु, वेळापत्रक ते तिकीट दर संपूर्ण माहिती, एका क्लिकवर https://tinyurl.com/3bdrh89a 

एबीपी माझा Whatsapp Channel - https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramraje Naik Nimbalkar : मोठी बातमी, रामराजे राष्ट्रवादीत मुलगा अनिकेतराजे शिवसेनेकडून फलटण नगराध्यक्षपदासाठी रिंगणात, शिवसेना भाजप आमने सामने
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचे पुत्र अनिकेतराजे सेनेकडून रिंगणात, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचं आव्हान
मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Amravati News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Nashik Nagarparishad Election 2025: राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, नाशिक नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, 'या' जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार, नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sheikh Hasina Verdict : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा
Raj Thackeray and Uddhav Thackeray : बाळासाहेबांना अभिवादन, राज आणि उद्धव ठाकरे एकत्र
Top 100 Headlines | टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा | Maharashtra News | 17 Nov | ABP Majha
Ra Uddhav Thackeray Balasaheb Thackeray Memorial: 11 वर्षांनी ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी
Raj Thackeray on Balasaheb Thackeray : राज ठाकरेंकडून बाळासाहेबांना अभिवादन

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramraje Naik Nimbalkar : मोठी बातमी, रामराजे राष्ट्रवादीत मुलगा अनिकेतराजे शिवसेनेकडून फलटण नगराध्यक्षपदासाठी रिंगणात, शिवसेना भाजप आमने सामने
फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांचे पुत्र अनिकेतराजे सेनेकडून रिंगणात, रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचं आव्हान
मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी ! बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा; ICT कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Amravati News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मामेभाऊ निवडणुकीच्या रिंगणात? आल्हाद कलोती चिखलदरा नगर परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार
Nashik Nagarparishad Election 2025: राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, नाशिक नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार, नेमकं काय घडलं?
राज ठाकरेंच्या मनसेचा धक्कादायक निर्णय, 'या' जिल्ह्यातील नगरपरिषदेच्या निवडणुकीतून अचानक माघार, नेमकं काय घडलं?
Solapur Angar Nagarparishad Election: उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप
उमदेवारी अर्जच दाखल न करुन देण्यासाठी फिल्डिंग, राजन पाटलांच्या आदेशावरुन रस्त्यात ट्रॅक्टर आडवे लावले, उज्ज्वला थिटेंचा गंभीर आरोप
Rajan Patil: त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
त्यांना चिन्हावर उमेदवार मिळत नाही, बाहेरचे पार्सल आणून इथे निवडणूक लादताय; उज्ज्वला थिटेंनी अर्ज दाखल करताच राजन पाटलांचा राष्ट्रवादीवर हल्ला
Chitra Wagh: त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
त्या हराXXXला फाशी द्या, समाजातील विकृत लांडगे ठेचायची हीच वेळ; नाशिकमधील तीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार प्रकरणावरून चित्रा वाघ संतापल्या
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
विधानसभेपासूनच दोन्ही शिवसेना एकत्र; अजित पवारांच्या माजी आमदाराचा आरोप, सांगितलं राज'कारण'
Embed widget