एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 ऑगस्ट 2023| मंगळवार*

1. घरगुती सिलिंडरच्या किमती उद्यापासून 200 रुपयांनी कमी होणार, राखी पौर्णिमेला मोदी सरकारचं गिफ्ट https://tinyurl.com/4d5e7vzh  INDIA आघाडीच्या फक्त दोन बैठका अन्.., सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्यानंतर काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?  https://tinyurl.com/49xvev38

2. मंत्रालयातील संरक्षक जाळीवर बसून  शेतकऱ्यांचे आंदोलन, अप्पर वर्धा प्रकल्पग्रस्त शेतकरी आक्रमक  https://tinyurl.com/4dh682ne

3. G20 शिखर परिषदेसाठी राजधानी सज्ज; तीन दिवस संपूर्ण दिल्लीला सुटी, कार्यक्रमाची तयारी शेवटच्या टप्प्यात https://tinyurl.com/bdhh2xdw

4.  ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारची उदासीनता, महागाई भत्त्याची फाईल दोन महिन्यांपासून मंत्रालयातच पडून;एसटी कर्मचारी काँग्रेसचा आरोप https://tinyurl.com/2p9bvh83

5. भिवंडीत 7 वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून बेदम मारहाण, आरोपी नराधमाला शेजारच्यांकडून चोप https://tinyurl.com/yc7bndbf

6.  औरंगाबादची 'सीमा हैदर' सौदीच्या प्रियकरासाठी पळून गेली अन् अख्खी यंत्रणा कामाला लागली; देशविघातक कृत्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना मेल https://tinyurl.com/45as4vb6 मालेगाव शहरातील महिला एटीएसच्या रडारवर, काय आहे नेमकं प्रकरण? https://tinyurl.com/ycy8yv54

7.  मार्कशीटसाठी विद्यार्थ्याकडून घेतले पैसे; सावित्रीबाई फुले विद्यापीठातील लाचखोर कर्मचाऱ्याचं अखेर निलंबन https://tinyurl.com/yc5e6sj5
 
8.  विदर्भाच्या आदिवासीबहुल भागातील 15 टक्के विद्यार्थ्यांमध्ये मुख कर्करोगाची पूर्वलक्षणे, नागपूरच्या डेंटल कॉलेजच्या सर्वेक्षणातील माहिती https://tinyurl.com/3uas2xs9

9.  पावसाची दडी, मिरचीच्या पिकाला बाटलीनं पाणी; पिकं वाचवण्यासाठी धाराशिवच्या बळीराजाची धडपड  https://tinyurl.com/3eurmz4v नाशिक जिल्ह्यावर दुष्काळाचं सावट, सिन्नर तालुक्यातील 41 गावात पेरणीही झाली नाही; शेतकरी चिंतेत https://tinyurl.com/3acfajst दुष्काळ नियंत्रणासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय, मंत्रालयातच उभारली वॅार रूम https://tinyurl.com/4vfz83t4

10. आशिया चषकाच्या रनसंग्रामाला उद्यापासून सुरुवात; वेळापत्रक, संघ अन् बरेच काही, आशिया चषकाची A To Z माहिती एकाच क्लिकवर https://tinyurl.com/kjyzhskb पाकिस्तानविरोधात केएल राहुल संघाबाहेर, कोच राहुल द्रविडने सांगितले कारण https://tinyurl.com/by44rvhf

*माझा ब्लॉग*

राष्ट्रवादीच्या फुटीपुढे सेनेतील फूट झाकोळली? वाचा एबीपी माझाचे प्रतिनिधी संदीप रामदासी यांचा ब्लॉग: https://tinyurl.com/2z4ddjyy

*ABP माझा स्पेशल*

रक्षाबंधनाला भद्रा योग,तरीही पंचांगकर्ते दातेंचं काळजी न करण्याचं आवाहन; नेमका आहे तरी काय भद्रा योग? https://tinyurl.com/2f5tuw77

"तू माझं लग्न करत नाही, तुला आता ठेवत नाही"; लग्नाळू मुलानं रागाच्या भरात वडिलांच्या डोक्यात घातली फरशी, उपचारादरम्यान वडिलांचा मृत्यू https://tinyurl.com/4by5n3yu

चालक बनला देवदूत! PMPML बसचा ब्रेक फेल झाला अन् चालकाने बस झाडावर आदळली; प्रवाशांचा वाचवला जीव https://tinyurl.com/mr43haj6

योगी आदित्यनाथ, ममता बॅनर्जी, एकनाथ शिंदे की, अरविंद केजरीवाल; देशातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? https://tinyurl.com/yhbktu7n

ड्रॅगनची नवी कुरापत; चीनकडून नवा नकाशा जारी, अरुणाचल प्रदेश अक्साई चीनचाच भाग असल्याचा दावा https://tinyurl.com/5b3wr432

मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा काश्मीरमध्ये होणार; 27 वर्षांनी भारताकडे स्पर्धेचे यजमानपद https://tinyurl.com/2vcan8fr

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv   
    
थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..

व्हिडीओ

Rahul Narvekar Nagpur : आज अधिवेशनात विरोधी नेते पदाचा निकाल लागणार? राहुल नार्वेकर स्पष्टच बोलले..
Devendra Fadnavis vs Siddharth Kharat : तुम्हाला सभागृहाची शिस्त माहिती नाही,फडणवीस चिडले
Prithviraj Chavan on India PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Mahayuti on BMC Election : महायुतीचं ठरलं, मुंबईसाठी पुढील दोन दिवसांत जागावाटपासाठी बैठक
Prithviraj Chavan on PM : मराठी माणूस भारताचा पंतप्रधान होणार, पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
शक्तिपीठ मार्ग बदलणार, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सगळंच सांगितलं, कसा असणार मार्ग?
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी फलंदाजीत अपयशी पण पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, निम्मा संघ तंबूत, भारताची मॅचवर पकड
वैभव सूर्यवंशीकडून पाकिस्तानच्या कॅप्टनचा करेक्ट कार्यक्रम, पाकचा निम्मा संघ तंबूत, टीम इंडिया विजयाच्या दिशेने...
Devendra Fadnavis: एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये IT क्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
एकट्या विदर्भात 5 लाख कोटींची गुंतवणूक, इतिहासातील सर्वात मोठी भरती; मिहानमध्ये ITक्षेत्रातले बिग-6; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
कोल्हापुरात 100 कोटीतून 60 कोटींचे सुद्धा रस्ते होणार नाहीत, महापालिका मतदान होईपर्यंत रस्ते टिकले तरी धन्यता; सतेज पाटलांचा हल्लाबोल, आता राजेश क्षीरसागरांचे चॅलेंज, म्हणाले..
Pune Crime News: पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पुण्यात दिवसाढवळ्या करायचे घरफोड्या, पोलिसांना सुगावा लागताच मोठी कारवाई, सोन्या-चांदीचे दागिने जप्त
Gujarat Crime: गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
गुजरातमध्ये 500 जणांच्या जमावानं चारी बाजूने घेरून पोलिसांची धडाधड डोकी फोडली; दगडफेक, गोफणी, धनुष्यबाणाने हल्ला, वाहने सुद्धा जाळली, तब्बल 47 अधिकारी जखमी
Mahanagarpalika Election: मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
मनपा निवडणुकीत महायुती होण्यावर शिक्कामोर्तब होताच शिंदेंच्या शिवसेनेनं आता नवं अस्त्र उपसलं; भाजपला खिंडीत पकडणार!
Dhananjay Munde: धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
धनंजय मुंडे पोटतिडकीने म्हणाले, महाराष्ट्रातील सामाजिक समता संपलेय; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देऊन विषय संपवला
Embed widget