ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 नोव्हेंबर 2023 | मंगळवार
1. 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर येणार, उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात https://tinyurl.com/2bvz568u बोगद्यात 41 मजूर कसे अडकले? 17 दिवसांपूर्वी काय घडलं होतं, जाणून घ्या संपूर्ण घटनाक्रम https://tinyurl.com/yhtc5fc7
2. महाराष्ट्राचा शेतकरी वाऱ्यावर सोडून पंचतारांकित शेतकरी तेलंगणाला, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्ला https://tinyurl.com/4nhuhm9r जी कारवाई नारायण राणेंवर केली, तशीच कारवाई उद्धव ठाकरेंवर करणार? शिंदे सरकारने CD मागवली https://tinyurl.com/2tm9ytrn
3. मुस्लिम आणि ओबीसी टार्गेट, 3 डिसेंबरनंतर दंगलीची शक्यता, प्रकाश आंबेडकरांच्या दाव्याने खळबळ https://tinyurl.com/53ar6scz
4. प्रतोदपदी निवड पक्षप्रमुखांकडून, आमदारांना हटवण्याचा अधिकार नाही; सुनील प्रभूंचा पलटवार, आजच्या सुनावणीत काय झालं? https://tinyurl.com/4euxb2j9
5. 'राष्ट्रवादी आमचीच', विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या नोटीसेला अजित पवार गटाचे 260 पानी उत्तर https://tinyurl.com/mwcdtku4
6. विधानसभा अध्यक्ष तर सरकारच्या ताटाखालचे मांजर, संजय राऊतांची नार्वेकरांवर जहरी टीका https://tinyurl.com/yv3mybux
7. राष्ट्रवादीने आमचं सरकार पाडलं नसतं तर आम्ही मराठा आरक्षण टिकवलं असतं, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा https://tinyurl.com/4stpsfnw आतापर्यंत तुम्ही गोट्या खेळत होता का? संजय शिरसाट यांचा पृथ्वीराज चव्हाणांना सवाल https://tinyurl.com/mrxww69b
8. मराठा आरक्षणासाठी आज दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली; संभाजीराजे दिल्लीत दाखल https://tinyurl.com/2curhrsu
9. पत्नीसह मुलाची हत्या करून शिक्षकाने स्वतः केली आत्महत्या; सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहर हादरलं https://tinyurl.com/mr42pexb
10. हार्दिक पांड्या मुंबईचा कर्णधार होणार? भारताच्या माजी खेळाडूने दिले संकेत https://tinyurl.com/2d7ywjje हार्दिक पांड्याच्या एन्ट्रीने बुमराह नाराज? मुंबई इंडियन्समध्ये नेमकं काय चाललंय? https://tinyurl.com/yc3yzffp
एबीपी माझा ब्लॉग
नेपाळचा रुद्राक्ष ते बाळासाहेबांसोबत बोललेलं STD चं बिल, पाऊलखुणा जपणाऱ्या 'सच्चा शिवसैनिकाची' गोष्ट, एबीपी माझाचे रिपोर्टर निलेश बुधावले यांचा लेख https://tinyurl.com/bde3m4z8
'या' चार गोष्टींमुळे स्टॉक मार्केटमध्ये होतात चुका, आर्थिक गुंतवणूक सल्लागार किरांग गांधी यांचा लेख https://tinyurl.com/3wakhbhz
एबीपी माझा विशेष
निवडणुकीत कोण जिंकणार, पठ्ठ्यांनी स्टॅम्प पेपरवर पैज लावली, 5 साक्षीदारांच्या सह्या, पैजेची रक्कम किती? https://tinyurl.com/276y8zue
4 राज्यांत 22 सभा आणि रोड शो, स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश, देवेंद्र फडणवीसांचे झंझावाती दौरै https://tinyurl.com/4cbxj3c3
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha