एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2023| सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 नोव्हेंबर 2023| सोमवार*

1. अवकाळी पावसाने पुन्हा फुटला शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध; विदर्भासह राज्यभरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान https://tinyurl.com/mpjasapb  जेवढा पाऊस पावसाळ्यात झाला नाही, तेवढा हिवाळ्यात, महाराष्ट्रातील 'या' नदीला पूर https://tinyurl.com/yc3n2445  पुण्याला पावसाने झोडपलं, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; पुढील काही दिवस वातावरण कसं असेल? https://tinyurl.com/ucshemsf 

2. शिंदे समिती बरखास्त करा, सुप्रीम कोर्टाने सांगितलंय मराठा समाज ओबीसीमध्ये बसत नाही; छगन भुजबळांची मागणी https://tinyurl.com/mtucpynx  वेळ पडल्यास भुजबळांची गाडी फुटू शकते, 'स्वराज्य'चा इशारा, पुण्यात सर्किट हाऊसबाहेर मराठा वि. ओबीसी कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/37mtr7s6 

3. हिवाळ्यात पावसाळा,अधिवेशनातही घोषणांचा पाऊस, आंदोलनं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारची विशेष तयारी https://tinyurl.com/27xy3utn 

4. विधानसभेच्या नियमांची पायमल्ली होऊ देणार नाही; विधानसभा अध्यक्षांचे मोठे वक्तव्य https://tinyurl.com/mrypev5b 

5. शिवसेना ठाकरे गटाकडून संघटनात्मक बांधणी! ठाकरे गटाचे विभागीय नेते जाहीर, 'या' दहा नेत्यांवर दिली मोठी जबाबदारी https://tinyurl.com/4tjsf3s7 

6. देशात 80 कोटी जनता ऐतखाऊ, रेशन व्यवस्था बंद करा; सदाभाऊ खोत यांची वादग्रस्त मागणी https://tinyurl.com/53x6pkzn 

7. मुंबईकरांसाठी सुटकेचा नि'श्वास'! अवकाळी पावसामुळे हवेची गुणवत्ता सुधारली https://tinyurl.com/y4n485hw 

8. उत्तराखंडच्या कोसळलेल्या बोगद्याच्या कामात अदानी समूह भागीदार नाही, दुरूनही कोणताच संबंध नाही; अदानी समूहाचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/yc22fxxt  मशिन्सही ठरल्या निरुपयोगी, आता मजुरांचा जीव वाचवण्यासाठी रॅट मायनिंगचा होणार वापर; काय आहे ही टेक्निक?  https://tinyurl.com/2husxyyf 

9. सुरत, गुवाहाटी ते मंत्रालय, एकनाथ शिंदेंच्या उठावाची थरारक कहाणी, 'धर्मवीर 2' सिनेमाचं शूटिंग सुरू https://tinyurl.com/5622ejcm 

10. मुंबई ते चेन्नई व्हाया दिल्ली.... दहा संघाने कायम ठेवलेल्या खेळाडूंची संपूर्ण यादी https://tinyurl.com/4cdmymk4  हार्दिक पांड्याच्या घरवापसीवर अखेर शिक्कामोर्तब; मुंबईने कोटींच्या घरात रोखीने बंडल मोजून मोहरा परत आणला https://tinyurl.com/3v3ahxn8   कॅप्टन गिल! शुभमन गिल गुजरात टायटन्सचा नवा कर्णधार, पांड्या मुंबई संघात परतल्यामुळे मोठी जबाबदारी https://tinyurl.com/jp5y49bx 
  
*माझा ब्लॉग* 

'रामरायाची 'प्राणप्रतिष्ठा' अन् निवडणुकांचं 'अक्षता पूजन'; एबीपी माझाचे वृत्तनिवेदक दीपक पळसुले यांचा ब्लॉग  https://tinyurl.com/283u3hjr 

*माझा विशेष* 

भाजपच्या कमंडलला व्हीपी सिंहांचे 'मंडल'ने उत्तर, पवारांनी ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा जीआर काढला; असा झाला OBC आरक्षणाचा जन्म https://tinyurl.com/484pv2f2 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 06 November 2024 दुपारी २ च्या हेडलाईन्स-Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवालChitra Wagh Solapur : कुणी घंटी वाजवली ते शोधा; Satej Patil यांच्यावर हल्लाबोलRaj Thackeray Latur : इतकी वर्ष त्याच लोकांना निवडून देण्याऐवजी वेगळा प्रयोग करून बघा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde on Uddhav Thackeray : शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार हे त्यांच्या तोंडून येणं खूप हास्यास्पद; श्रीकांत शिंदेंची खोचक टीका
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
''तुझ्या घडीत 15 मिनिटं बाकी पण माझ्या घडीत फक्त 15 सेकंद''; योगींसमोरच नवनीत राणांचा ओवैसींना इशारा
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Sadabhau Khot on Sharad Pawar:महाराष्ट्राचा चेहरा तुमच्या चेहऱ्यासारखा करणार का? पवारांना सवाल
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Rajesaheb Deshmukh Parali Beed:मी आमदार झाल्यास तरुणांची लग्न लावून देणार, उमेदवाराचं आश्वासन
Article 370 : कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
मोठी बातमी! कलम 370 चा पुन्हा लागू करण्याचा प्रस्ताव पास, भाजप आमदारांनी प्रत फाडल्या; जम्मू काश्मीर विधानसभेत राडा
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Manaoj Jarange: मनोज जरांगेंच्या भूमिकेचा आम्हालाच फायदा होईल; अजित पवारांनी पटवून दिलं, ते कसं
Chitra Wagh: सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
सासऱ्याने फर्मान सोडलं, नवऱ्याने हात खेचला, छत्रपतींच्या सूनेचा पाणउतारा, बंटीची कुणी घंटी वाजवली, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
महाविकास आघाडीचे दोन खासदार एकमेकांविरोधात प्रचारात उतरले; बिघाडी कोणाला फायदेशी ठरणार?
Embed widget