ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 मार्च 2023 | रविवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. इस्रोच्या सर्वात मोठ्या रॉकेटने 36 वनवेब उपग्रह यशस्वी झेपावले, सलग सहाव्यांदा दिमाखदार कामगिरी https://bit.ly/40905nX
2. भारतीय बॉक्सर नीतू घंघासची वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी, मंगोलियाच्या खेळाडूला हरवले https://bit.ly/3FQpnyU सात्विकसाईराज आणि चिरागची कमाल, स्विस ओपनमध्ये पटकावलं 'सुपर 300' चं जेतेपद https://bit.ly/3nlKYcm
3. अवयवदानासाठी पुढे यावं, त्यासाठी कोणतीही अट नाही; 'मन की बात'मधून पंतप्रधान मोदींचं आवाहन https://bit.ly/3KbInLa
4. नामांकित कंपन्यांच्या दुधात भेसळ, मुंबईत नागरिकांच्या जीवाशी खेळ; तीन जणांना अटक https://bit.ly/3LPjK8b
5. कायदा-सुव्यवस्थेचे वाजले तीन-तेरा! लोकलमध्ये दिव्यांगला जाळण्याचा प्रयत्न , मुंब्रा स्थानकाजवळ घडली घटना https://bit.ly/3ZirZMU
6. उद्धव ठाकरे मालेगावमध्ये दाखल, थोड्याच वेळात जाहीर सभेला संबोधित करणार https://bit.ly/40EuDxw
उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेसाठी मालेगावच का निवडलं! काय आहे कारण? https://bit.ly/3FWBjzh उद्धव ठाकरे यांची मालेगावमध्ये आज जाहीर सभा, नाशिकमध्ये ठाकरे गटाला सुरुंग https://bit.ly/3K8PeEO
7. मोठी बातमी! विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिंदे गटाच्या संपर्कात; शिरसाट यांचा मोठा गौप्यस्फोट https://bit.ly/42E2wAt
8. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यभरात काढणार 'धनुष्यबाण यात्रा'; छत्रपती संभाजीनगरमधून सुरुवात https://bit.ly/40D7Ja8
9. अपात्र खासदार! राहुल गांधींनी ट्विटर प्रोफाईल बदललं, खासदारकी रद्द झाल्यानंतर केला बदल https://bit.ly/3LTeNev
10. भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबेने वयाच्या 25 व्या वर्षी संपवलं आयुष्य https://bit.ly/42GcEJ2
डिजीटल स्पेशल
लिली थॉमस प्रकरण काय आहे, ज्यामुळे राहुल गांधींची खासदारकी गेली? https://youtu.be/h_xPaRRRslE
ABP माझा स्पेशल
> फक्त 0.10 हेक्टरमध्ये कारल्याचे घेतलं लाखोंचं उत्पादन, भंडाऱ्याच्या शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग https://bit.ly/3JEcI3a
> उन्हाळ्यातील कुक्कुटपालनाची चतुःसूत्री, 'अशा' प्रकारे करा कोंबड्यांचे व्यवस्थापन मगच मिळेल अधिकचे उत्पन्न https://bit.ly/3JMMWdf
> हृदय निरोगी ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ खाणे लगेच बंद करा; वाचा तज्ज्ञांचा सल्ला https://bit.ly/42EomUC
> सचिन तेंडुलकरने आईसोबत घेतला मोसमातील पहिल्या आंब्याचा आस्वाद; व्हिडीओ पोस्ट करत म्हणाला... https://bit.ly/3TME3oB
> राहुल गांधींना अडचणीत आणणाऱ्या 'मोदी' नावाचा इतिहास काय? 600 वर्षांपूर्वी ते गुजरातला कसे आले? https://bit.ly/3Gg24iz
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv