एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2024 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 फेब्रुवारी 2024 | शनिवार

1) डोलीतून गड सर केला, रायगडावर 'तुतारी'चे नाद घुमले, शरद पवार गटाच्या चिन्हाचं अनावरण  http://tinyurl.com/mth5w77a  शरद पवार डोलीतून रायगडावर दाखल, तब्बल 40 वर्षांनी पवार गडावर  http://tinyurl.com/mr879afh 
 
2) रायगडच्या कार्यक्रमाअगोदर पुण्यात आत्या- भाच्याची सकाळीच अजित पवारांसोबत बैठक, कालवा बैठकीसाठी सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची दादांशी चर्चा  http://tinyurl.com/ykt9864x  सकाळी अजितदादांची भेट, दुपारी दादा गटाचा दावा, राजेश टोपेंसह 5-6 बडे नेते आमच्या संपर्कात ! http://tinyurl.com/3ctsznpz    

3) छत्रपतींचं नाव न घेणाऱ्या शरद पवारांना आज रायगड आठवला, राज ठाकरेंचा हल्लाबोल, तर तुताऱ्या वाजवा नाहीतर मशाली पेटवा, महाराष्ट्रात आम्ही 45 जागा जिंकणार, चंद्रकांत पाटलांची टीका  http://tinyurl.com/2wv3jh33  शरद पवारांनी 40 वर्षांनी रायगड गाठला, याचं क्रेडिट अजितदादांनाच; देवेंद्र फडणवीसांचा टोला  http://tinyurl.com/42z5n53v 

4) नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा लढवण्याची शक्यता, तर किरण सामंत नारायण राणेंचा आशीर्वाद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल, लोकसभेच्या उमेदवारीबाबात तर्कवितर्क  http://tinyurl.com/mr92nhck 
 
5) मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको, गावोगावी आंदोलनं  http://tinyurl.com/j6rkdxka   दुपारपर्यंत रास्तारोको त्यानंतर गावागावातं धरणं आंदोलन करा, मनोज जरांगेंचं आंदोलकांना आवाहन तर उद्याची बैठक निर्णायक  http://tinyurl.com/52a3fhzw 

6) राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात उतरण्याची चिन्हं, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंतांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडणार  http://tinyurl.com/5a4kvxu9 

7) मी भाजपच्या चिन्हावर लढणार नाही, आम्हाला सिरियसली घ्यावे; रामदास आठवलेंचा इशारा http://tinyurl.com/3cpwuxsb आव्हाडांनी तुतारी वाजवून दाखवावी, 1 लाखांचं बक्षीस देतो, अमोल मिटकरींचं आव्हान  https://www.youtube.com/watch?v=iz4QS87sqag 
 
8) इंग्लंडच्या 20 वर्षीय शोएब बशीरच्या फिरकीने टीम इंडियाला नाचवले, रांची कसोटीत भारत 134 धावांनी पिछाडीवर, दुसऱ्या दिवसअखेऱ भारताच्या 7 बाद 219 धावा

http://tinyurl.com/c9uxy6za 

9) आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा; दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा चार राज्यातलं जागावाटप जाहीर 
 http://tinyurl.com/48ep8pzc 

10) ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली, 7 मुलं, 8 महिलांसह 15 जणांचा मृत्यू, भीषण अपघाताने यूपी हादरली   http://tinyurl.com/mwsue7cz 
 
एबीपी माझा  Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Encounter Case : अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार, अहवालात नमूदAkshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
प्रेमविवाहाचा भयंकर अंत, सासरच्यांनी मुकेशला भरदिवसा गाठलं अन्...; पोलीस अधीक्षक नेमकं काय म्हणाले?
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
उद्धव ठाकरेंची शरद पवारांसोबत दीड तास चर्चा; देशमुख कुटुंबीयांसाठी मुंबईत जनआक्रोश मोर्चा
Jalgaon Crime : प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
प्रेमविवाहाचा भयंकर शेवट! जळगावात 'सैराट'ची पुनरावृत्ती; लग्नाच्या 5 वर्षांनंतर मुलीच्या घरच्यांनी मुलाला संपवलं
Laxmi Dental IPO : लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
लक्ष्मी डेंटल आयपीओचं धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल, शेअर किती रुपयांवर?
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
बदलापूर एन्काऊंटर फेक; न्यायालयातील अहवालावर रुपाली चाकणकर अन् मंत्री शिरसाट यांची प्रतिक्रिया
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
Embed widget