ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2021 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 डिसेंबर 2021 | शुक्रवार
1. राज्यात लागू शकतात 'हे' निर्बंध; आजपासून नाईट कर्फ्यू, कार्यक्रमांवरही बंधनं https://bit.ly/3EwWtAI राज्यात पुन्हा निर्बंध; तिसऱ्या लाटेबाबत मंत्री नवाब मलिकांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3FpIRII
2. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना कामगार न्यायालयाची चपराक, बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यात नकार.. निकालानंतर महामंडळाकडून नऊ कामगार तात्काळ बडतर्फ https://bit.ly/32qU9xD
3. तुकाराम सुपेंकडे आज पुन्हा घबाड सापडलं, आतापर्यंत एकूण 3 कोटी 90 लाखांचा मुद्देमाल जप्त https://bit.ly/3qg2fBu
4. पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या हद्दीत पुन्हा गोळीबार! आणखी एक हत्या, भीषण घटना सीसीटीव्हीत कैद.. सहा दिवसात तीन हत्यांनी पिंपरी चिंचवड हादरलं https://bit.ly/3Jg7ERz
5. देशातील सर्वाधिक गरिबी नंदुरबार जिल्ह्यात , तर राज्यांमध्ये सर्वाधिक गरिब कोण? https://bit.ly/3mvuA5J
6. उत्तर प्रदेश निवडणूका टळणार? अलाहाबाद हायकोर्टाच्या पंतप्रधान नरेंद्र आणि निवडणूक आयोगाला गर्दीच्या सभा टाळण्याच्या सूचना https://bit.ly/3FlBbXP अलाहाबाद हायकोर्टानं फटकारल्यानंतर निवडणूक आयोग सक्रिय; उत्तर प्रदेशातील परिस्थितीचा आढावा घेणार https://bit.ly/3Ekyi8t
7. देशात 24 तासांत कोरोनाचे 6 हजार 650 नवे रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 360 वर https://bit.ly/3mrCm0o राज्यात गुरूवारी 23 ओमायक्रॉन रुग्णांची नोंद तर 1179 नव्या कोरोनाबाधितांची भर https://bit.ly/3H98qhr
8. धक्कादायक...! कोरोना मृतांच्या यादीत 216 जिवंत लोकांची नावं, बीड जिल्ह्यातील संतापजनक प्रकार https://bit.ly/32hnVFx
9. 'टर्बनेटर' हरभजन सिंहचा क्रिकेटला अलविदा, 23 वर्षाच्या कारकिर्दीनंतर निवृत्तीची घोषणा https://bit.ly/3JbLMHj
10. Pro Kabaddi League 2022: मुंबई दिल्लीशी आणि बंगाल गुजरातशी भिडणार; तामिळनाडू- -बंगळरू यांच्यातही आज रंगणार सामना, वाचा कधी आणि कुठे पाहता येणार तीन मोठे सामने?
https://bit.ly/3H90m0b
ABP माझा ब्लॉग
BLOG | 83 च्या निमित्ताने... एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा ब्लॉग https://bit.ly/3yXorV5
ABP माझा स्पेशल
कानपूरमध्ये अत्तर व्यापारी पियूष जैन यांच्या घरातून 150 कोटींचं घबाड जप्त, रात्रीपासून मोजणी सुरु https://bit.ly/33ZRhc1
National Consumer Rights Day : आज राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन : ग्राहक म्हणून तुमचे हक्क काय? https://bit.ly/3yUH4c5
स्पर्धेत हरला, पण प्रेमात जिंकला... अमरावतीतील दिव्यांग जोडप्याची अनोखी प्रेम कहाणी https://bit.ly/3poSzFx
लसीचा बुस्टर डोस घेतला असला तरी गर्दी टाळाच, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊचींचा सल्ला https://bit.ly/3sxBVWo
Omicron : ओमायक्रॉनच्या रुग्णांसाठी दिलासादायक बातमी! ब्रिटनमधील 70 टक्के रुग्ण रुग्णालयात भरती न होता बरे https://bit.ly/3Elb165
युट्यूब चॅनल- https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम- https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक– https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर- https://twitter.com/abpmajhatv
टेलिग्राम- https://t.me/abpmajhatv























