एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2022 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जानेवारी 2022 | शनिवार

1. डिसले गुरुजींचा स्कॉलरशिपसाठी परदेशात जाण्याचा मार्ग मोकळा, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे सोलापूर झेडपी सीईओंना निर्देश https://bit.ly/3rFVHN9 

2. सोलापूरच्या शिक्षण विभागाचा आणखी एक कारनामा! डिसले गुरुजींना खरंच ग्लोबल टीचर मिळाला? चौकशीसाठी पाच सदस्यांची समिती https://bit.ly/3FRwZOQ  ग्लोबल टीचरचं लोकल दु:ख! 'सरकारी नोकरी सोडण्याची मनस्थिती', डिसले गुरुजी उद्विग्न, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष https://bit.ly/3GU41iT 

3. रणजित डिसलेंची अडवणूक करणाऱ्या शिक्षणाधिकाऱ्याचे वादाशी नातं, डॉ. किरण लोहारांची या आधीही वादग्रस्त कारकीर्द, पीएचडीबाबत देखील साशंकता https://bit.ly/3KszAT7 
  
4. मुंबईत अग्नितांडव! ताडदेवच्या भाटिया रुग्णालयाशेजारील इमारतीला भीषण आग, सहा जणांचा मृत्यू  https://bit.ly/3GS1dTt  आगीतील जखमींना दवाखान्यात भर्ती करुन घेतलं नाही! देवेंद्र फडणवीसांचा संताप, महापौर म्हणाल्या हॉस्पिटल्सना जाब विचारणार https://bit.ly/3GXfCxx 

5. मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश  https://bit.ly/32sgN9m 

6. विदर्भातील चिखलदऱ्याच्या काचेच्या स्कायवॉकला केंद्राच्या वनविभागाची परवानगी, रखडलेलं स्कायवॉकचं काम पुन्हा सुरू होणार https://bit.ly/3GVTCmS 

7.  औरंगाबादमधील 30-30 घोटाळ्याप्रकरणी संतोष राठोडला अटक; फसवणुकीचा आरोप, घोटाळ्याची व्याप्ती कोट्यवधींची https://bit.ly/3FTa99w 

8. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे तीन लाख 37 हजार नवे रुग्ण, ओमायक्रॉनबाधितांची संख्या 10 हजारांच्या पुढे https://bit.ly/3KB4FUq राज्यात गुरूवारी 48 हजार 270  नव्या रुग्णांची भर तर 52 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/3fOTrOg 

9. संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका, अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचं निधन  https://bit.ly/3Iq8iuH 

10. प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या घरी आली 'लहान परी', सरोगसीद्वारे दिला बाळाला जन्म https://bit.ly/3tPBdo3 

ABP माझा कट्टा

ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त कट्टयावर, पाहा माझा कट्टा आज रात्री 9 वाजता 

ABP माझा स्पेशल

Lata Mangeshkar Health Update : लता मंगेशकर यांच्या प्रकृतीत सुधारणा, आणखी आठवडाभर रुग्णालयातच राहणार https://bit.ly/3rJ0u0g 

पंतप्रधान मोदींचा आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद, महाराष्ट्रातून नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांचा सहभाग https://bit.ly/3Ap68sg 

पालघरची वारली चित्रशैली झळकणार प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात, जिल्ह्यातील 20 चित्रकारांचा सहभाग https://bit.ly/3fKUqPk 

PF : पाच लाखांपर्यंतचे पीएफ कॉन्ट्रीब्युशन होणार करमुक्त? आगामी अर्थसंकल्पात निर्णयाची शक्यता  https://bit.ly/3Kuyvdz 

आटपाडी तालुक्यातील डाळींब शेतीवर 'पिन होल बोरर' किडीचे संकट; बागा काढून काटण्याची शेतकऱ्यांवर वेळ https://bit.ly/3tPX5zl 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv 

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

महत्त्वाच्या बातम्या

बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा
Video: एक व्यक्ती द्या, हे सगळं सुधारेल; पुण्यातील दौऱ्यात आदित्य ठाकरेंकडून तुकाराम मुंढेंची मागणी, सरकावर निशाणा

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
रांचीमध्ये विद्यार्थी नेता महातो यांना झेंडा फडकवण्यापासून रोखलं; रुग्णालयात पोलिसांशी झटापट, पीएससी-जेएसएससी परीक्षा रद्द करण्यासाठी उपोषणावर

Embed widget