एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2023| मंगळवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2023| मंगळवार
  
1. काहीच तासांत इतिहास रचला जाणार, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणारा भारत ठरणार पहिला देश https://tinyurl.com/2z6e8xch  चांद्रयान 3 चं काऊंटडाऊन सुरु, 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा प्रयत्न, पोषक वातावरण नसेल तर लँडिंग पुढे ढकलणार https://tinyurl.com/2p8m4246  चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंग लाईव्ह पाहा, येथे होणार थेट प्रक्षेपण https://tinyurl.com/239tymt7  

2. कांद्याच्या निर्यात निर्बंधावर केंद्राचा उतारा.. शेतकऱ्यांकडून 2410 रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करणार; केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची महत्त्वाची घोषणा https://tinyurl.com/4n7k4y9z  आजपासूनच कांदा खरेदीला सुरुवात, गरज पडल्यास खरेदीची मर्यादा वाढवणार - पियूष गोयल https://tinyurl.com/4yj82c3s  केंद्र सरकार दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार, नाशिकसह अहमदनगरमध्ये खरेदी केंद्र; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती https://tinyurl.com/ebwbjk79 

3. शेतकऱ्यांकडे 40 लाख मेट्रिक टन कांदा, केवळ दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीनं समस्या सुटणार नाही : किसान सभेचा दावा https://tinyurl.com/5n8pr687  कांद्याला  प्रति क्विंटल चार हजारांचा भाव मिळायलाच हवा; खासदार अमोल कोल्हे आंदोलनावर ठाम https://tinyurl.com/2bx88hn5 

4. शरद पवारांनी केंद्राच्या निर्णयाचं स्वागत करावं, मुख्यमंत्र्यांचं सडेतोड उत्तर; पंतप्रधान मोदींचे मानले आभार https://tinyurl.com/yd8576h2  मी कृषिमंत्री असताना कांद्यावर 40 टक्के निर्यात कर लावला नव्हता; शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/4a9m3zxf  

5. खड्ड्यांवरून भाजप-मनसेत बिनसलं! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका https://tinyurl.com/55k5n9yj 

6. मुंबईतील विक्रोळीत मनपा शाळेतील चार विद्यार्थिनींवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार, पालकांनी चोप देऊन पोलिसांकडे सोपवलं https://tinyurl.com/2p8k5vde  बीडमध्ये घरासमोर खेळणाऱ्या 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, न्यायालयाने सुनावली 20 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा https://tinyurl.com/3pj2d53e 

7. शिक्षणाचं माहेरघर समजलं जाणारं पुणे ड्रग्जच्या विळख्यात; तब्बल एक कोटींचं तीन किलो अफीम जप्त https://tinyurl.com/4kx5byax 

8. नाशिक जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढतोय, 257 जनावरे बाधित, 13 दगावली, 198 पशुधनावर उपचार https://tinyurl.com/5n8faeb3  नांदेड जिल्ह्यात 512 जनावरांना लम्पीची लागण, वासरांचे प्रमाण अधिक; जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर https://tinyurl.com/3ykxwrpn  लम्पीबाबत दिरंगाई केल्यास तत्काळ कारवाई करणार; तुकाराम मुंडेंचा अधिकाऱ्यांना इशारा https://tinyurl.com/bdhp5ky4 

9. पाणीटंचाई! पाण्याच्या बचतीसाठी अर्ध्या गावाने अंघोळ करणं सोडलं; मराठवाड्यातील भीषण वास्तव https://tinyurl.com/bdhjnjrt  औरंगाबाद शहरात पुन्हा पाण्याची बोंबाबोंब; तब्बल आठ दिवसांआड पाणीपुरवठा; शहरवासीयांमध्ये संताप https://tinyurl.com/485f5552  अर्धा पावसाळा सरला तरीही महाराष्ट्र तहानलेलाच; राज्यभरात 369 टँकर्सने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू https://tinyurl.com/3vxtt5fy 

10. आर. प्रज्ञानानंदने रचला इतिहास! बुद्धिबळ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचणारा दुसरा भारतीय खेळाडू https://tinyurl.com/5n7hshzn 

ABP माझा स्पेशल

अंगप्रदर्शक, उत्तेजक वस्त्रे, फाटक्या जीन्स नको; सिंधुदुर्गातील कुणकेश्वर मंदिरात प्रवेशासाठी ड्रेसकोड लागू https://tinyurl.com/5yxuvcrw 

ना लायसन्स, ना परवानगी; नो पार्किंगच्या गाड्या उचलणाऱ्या चालकांकडूनच नियमांची पायमल्ली? ठाण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस https://tinyurl.com/3ruacdzk 

ज्योतिषाकडून मुहूर्त काढून चोरी, बारामतीमध्ये चार महिन्यांपूर्वी झालेल्या चोरीचा छडा, पाच जण अटकेत https://tinyurl.com/bddas7s5 

महाराष्ट्रातील कोर्टात 52 लाख खटले न्यायप्रविष्ट; मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघरसह नागपुरात पाच लाखांहून अधिक केसेस https://tinyurl.com/2p8hn7cr 

सह्याद्रीच्या कडेकपारींमधून तेजस ठाकरे अन् टीमनं शोधला नव्या प्रजातीचा साप; नाव दिलंय 'सह्याद्रीओफिस' https://tinyurl.com/ywefvwst 

सचिन तेंडुलकर इलेक्शन कमिशनचा नॅशनल आयकॉन, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी करणार जनजागृती, निवडणूक आयोगाची घोषणा  https://tinyurl.com/2af326f6 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल

व्हिडीओ

Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं
Raj Thackeray Majha Katta: भाजपचा मुंबईवर डोळा, राज ठाकरेंचा गंभीर आरोप
Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
लेकीच्या सासऱ्यावर आईचा जीव जडला अन् सासरच्या घरातून लेकीलाच हाकलून बाहेर काढलं! जावयाला म्हणाली, माझ्या लेकीचं दुसऱ्यासोबत लफडं सुरुय! आईच्या भलत्याच भानगडीनं संतापलेल्या लेकीनं..
Raj Thackeray on Mumbai: राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
राज ठाकरेंनी सांगितला मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचा भविष्यातील धडकी भरवणारा प्लॅन
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
सांगलीत काल हद्दपार झालेला राष्ट्रवादीचा उमेदवार आज समर्थकांसह थेट अजित पवारांसमोर प्रकटला; दादांनी मग नेमकं काय केलं?
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
काल IT सेल प्रमुखावर ED धाड पडताच, CM ममता पोहोचल्या अन् आज थेट दिल्लीत खासदारांचा एल्गार! 'मोदी-शाहांच्या घाणेरड्या कारवाया सहन कहन करणार नाही' म्हणत हल्लाबोल
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
गुजरात्यांचा डाव उधळत मराठी माणसानं रक्त सांडून मुंबई मिळवली त्या मायानगरीत किती टक्के मराठी? थेट राज ठाकरेंनीच सांगितली आकडेवारी
Iran Crisis: इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
इराणमध्ये महागाईविरोधात 100 हून अधिक शहरांमध्ये आंदोलनाचा भडका, आठ मुलांसह 45 जणांचा जीव गेला; तेहरान विमानतळ, इंटरनेट अन् फोनसेवाही बंद
Beed News: अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
अपघातात रीलस्टार पित्याचा मृत्यू, लेक पंकजा मुंडेंना म्हणाली, मला शिकायचंय, ताईंनी एका क्षणात दिला शब्द; म्हणाल्या, मी तुझ्या पाठीशी!
Raj Thackeray BMC Election 2026: राज-उद्धव ठाकरेंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकायचा आत्मविश्वास, सांगितलं कारण
ठाकरे बंधूंचा प्रचार इतका सायलेंट का, तरीही राज ठाकरेंना मुंबई जिंकण्याचा कॉन्फिडन्स का? सांगितलं कारण
Embed widget