ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2024 | गुरुवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2024 | गुरुवार
1. राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शिंदेंचं नेमकं काय ठरलं? ताज लँड्स हॉटेलमध्ये दीड तास खलबतं! https://tinyurl.com/mryv7ne5 महायुतीच्या साथीनं राज ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण होईल? https://tinyurl.com/5n84expe
2. वंचितसोबतची चर्चा फिसकटल्यात जमा, संजय राऊतांचे संकेत https://tinyurl.com/4m7sssfr बच्चू कडूंचा मोठा निर्णय! महायुतीसोबत राहायचं की नाही याबाबत आज मांडणार भूमिका https://tinyurl.com/zyr3f8kr महायुतीत जागावाटपाचा पेच, तोडगा काढण्यासाठी नेते दिल्ली दरबारी https://tinyurl.com/5xhasnsk
3. प्रचार सुरु करण्यापूर्वी पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंच्या 12 सूचना https://tinyurl.com/23jtyhtk शिंदेंच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नाही, दादांच्या आमदाराने शड्डू ठोकला https://tinyurl.com/3vrn3xbc
4. मेहुण्याला ईडीची नोटीस आल्यावर शेपूट घालून दिल्लीत कोणं गेलं होतं? एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल https://tinyurl.com/5bnyze84 संजय राऊतांच्या टीकेला मोदींचं चोख प्रत्युतर; म्हणाले, विरोधकांकडून 104 वेळा मला शिवीगाळ, आता तर औरंगजेब असा उल्लेख https://tinyurl.com/ydrs8aku
5. कोल्हापूरची जागा हसत हसत सोडली, सांगलीची नाही, राऊतांनी रणशिंग फुंकलं https://tinyurl.com/6pkb7jbx सांगलीत ठाकरेंच्या मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार https://tinyurl.com/yc6ufdby
6. उद्धव ठाकरें शाहू महाराजांच्या भेटीला; न्यू पॅलेसवर दोघांची गळाभेट https://tinyurl.com/dwzxa5kf शाहू महाराज आमच्या अस्मितेचा विषय, फक्त प्रचार नाही विजयी सभेलाही येणार; ठाकरेंनी मशाल पेटवली! https://tinyurl.com/2p9p396
7. उदयनराजेंची उमेदवारीसाठी पळापळ, घड्याळ्याच्या चिन्हावर लढण्यास नकार; दिल्लीत होणार फैसला https://tinyurl.com/3n7dwhuv साताऱ्याचा तिढा सुटता सुटेना, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे फडणवीसांच्या भेटीला! https://tinyurl.com/38s9hj99
8. मी पुणे लोकसभा लढवणारच, वसंत मोरेंचा निर्धार https://tinyurl.com/898havxb लोकसभेची निवडणूक लढवणार का? पत्रकाराच्या प्रश्नावर नाना पटोलेंचे एका वाक्यात उत्तर! https://tinyurl.com/yc79afc7
9. बँक खाती गोठवली, निवडणूक लढवू नये म्हणून सत्ताधाऱ्यांचं कृत्य; काँग्रेसचे भाजपवर गंभीर आरोप https://tinyurl.com/3mcn5ff6
10. मराठमोळा ऋतुराज गायकवाड चेन्नईचा कर्णधार, एमएस धोनीचा राजीनामा https://tinyurl.com/2ub2fmfn ऋतुराजकडे याआधी कोणत्या मराठमोळ्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये केलेय नेतृत्व? https://tinyurl.com/ybunhzrv
एबीपी माझा स्पेशल
प्लॅन होता बारामतीत 'हबकी' डाव टाकण्याचा; पण 'टांग' लागली माढा, मावळ, शिरुर, सातारपर्यंत?
https://tinyurl.com/yc85ans4