एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2020 | शनिवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

*एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 मार्च 2020 | शनिवार*
- तब्बल 12 कोरोनाग्रस्त रुग्णांनी रेल्वेनं प्रवास केल्यानं यंत्रणांची झोप उडाली, होम कॉरंटाईनचा शिक्का असतानाही रेल्वे प्रवास https://bit.ly/2U5Pw5w मुंबईहून गुलबर्ग्याकडे निघालेल्या प्रवाशाला दौंडमध्ये उतरवलं, CSMT स्थानकावरही 16 कॉरंटाईन पकडले https://bit.ly/2WxMB7m
- दिवसभरात 12 नवे रुग्ण आढळल्यानं राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 64 वर, मुंबईत सर्वाधिक 19 रुग्ण, संसर्गामुळं प्रादुर्भाव वाढत असल्यानं धोका वाढला, देशात 299 जण कोरोनाबाधित https://bit.ly/2U7FSiD
- कोरोना टाळण्यासाठी एसीचा वापर टाळा, आरोग्य मंत्र्यांच्या सरकारी कार्यालयांसह सर्वांना सूचना, थंड हवामानात कोरोना विषाणू दीर्घकाळ टिकत असल्यानं निर्णय https://bit.ly/2J1DAvn
- दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा https://bit.ly/2WzU4T9 एसएससीचा अखेरचा पेपरही पुढे ढकलला, 31 मार्चनंतर तारीख जाहीर करणार https://bit.ly/2J1DILn
- बंदचे आदेश असतानाही अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली, नागपुरात गर्दी करणाऱ्यांना तुकाराम मुंढेंची तंबी, दारू, मासे, मटण खरेदीसाठी झुंबड https://bit.ly/3bgqC8Z तर कोरोनाचा शेतकऱ्यांना फटका; भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान https://bit.ly/2U6XwmI
- मुंबई-पुण्यावरुन गावाकडे येणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांची रेल्वे, बस स्थानकावरच तपासणी https://bit.ly/2wg09K1 तर राष्ट्रीय महामार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांची थर्मल उपकरणाद्वारे ताप चाचणी https://bit.ly/2WBNtaX
- कनिका कपूरमुळे कोरोना थेट राष्ट्रपती भवनात? राष्ट्रपती रामनाथ कोविंद करणार कोरोना तपासणी, तर कनिकाच्या संपर्कात आलेल्या वसुंधराराजे, दुष्यंत सिंह यांचे रिपोर्ट निगेटिव्ह https://bit.ly/3a8LK0V
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या जनता कर्फ्यूसाठी संपूर्ण भारत सज्ज, मुंबईत मेट्रो-मोनो बंद राहणार, लोकलच्याही मोजक्याच फेऱ्या https://bit.ly/2QuM9D1
- गोव्यात पर्यटकांना बंदी, कोरोनाच्या सावटामुळे 144 कलम लागू, गोवा सरकारने घेतले अनेक महत्वाचे निर्णय https://bit.ly/2U99X1j
- शीना बोरा हत्याकांड प्रकरण, पीटर मुखर्जीची अखेर आर्थर रोड जेलमधून सुटका https://bit.ly/3bdZcRa
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट























