ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2023 | शुक्रवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 एप्रिल 2023 | शुक्रवार
1. मराठा आरक्षण लांबणीवर.. आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वाच्च न्यायालयाने फेटाळली, राज्य सरकारला धक्का https://bit.ly/43VRS98 मराठा आरक्षणासंबंधी क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करणार, नवा आयोग नेमून शास्त्रीय सर्वेक्षण करणार; राज्य सरकारचा निर्णय https://bit.ly/3LlpB4c
2. अजित पवार म्हणाले, कोण संजय राऊत, आता राऊत म्हणतात, अजितदादा स्वीट डिश! https://bit.ly/3AjiDGP
3. गर्दी जमवून अनुकूल वातावरण करण्याचा डाव होता, खारघरच्या घटनेची न्यायाधीशांमार्फत चौकशी करा; शरद पवारांची मागणी https://bit.ly/40tQ9EI
4. बेस्टचा वीज दरवाढीचा झटका, दोन वर्षात अशी होणार दरवाढ https://bit.ly/3H7vcZx
5. एसटीला मदत करण्याचे सरकारचे दावे खोटे? निधी अभावी पीएफ, ग्रॅज्युटीचे 800 कोटी थकले असल्याचा आरोप https://bit.ly/3KQTYOG एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने दाखल होणार ई-शिवनेरी, महाराष्ट्र दिनी ठाणे-पुणे महामार्गावर बस उतरवण्याचा मानस https://bit.ly/3mXa8y3
6. गोध्रा रेल्वे डबा जाळून 59 जणांची हत्या केल्याप्रकरणातील आठ आरोपींना जामीन, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय https://bit.ly/3H3wu7I
7. नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदावरुन राजकीय अंक; अध्यक्षपदासाठी शरद पवार आणि उदय सामंत यांची युती? https://bit.ly/3KWa2ie
8. राज्याच्या विविध भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, शेती पिकांना मोठा फटका, बळीराजा संकटात https://bit.ly/3H5aiu5 महाराष्ट्राला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता, एप्रिल महिन्याअखेरीस पावसाचा अंदाज https://bit.ly/3AhmmED
9 वाढत्या उष्णतेमुळे अर्धा तास लवकर नमाज पठण, सोलापूरच्या शहर काझींची माहिती https://bit.ly/3oCTZ12 अरब देशांमध्ये दिसला चंद्र, जाणून घ्या भारतात कधी साजरी होणार ईद? https://bit.ly/3mMq0nb
10. CSK vs SRH, IPL 2023 Live: हैदराबादसमोर चेन्नईचे आव्हान, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://bit.ly/3LkI3dx आकडेच बोलतात.... हैदराबादविरोधात चेन्नईचे पारडे जड, वाचा सविस्तर https://bit.ly/40rIzL8
ABP माझा स्पेशल
84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस पैसे कमवतो, तरीही पोट भरत नाही? असे सोशल मीडियात विचारणारा 'तत्वज्ञानी' सहाय्यक फौजदार लाच घेताना जाळ्यात! https://bit.ly/40n7peY
महावितरण कार्यालयातील लाचखोर कनिष्ठ अभियंता आणि वायरमनला तब्बल वीस वर्षांनी शिक्षा! https://bit.ly/40sDTEA
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीचं महत्त्व, जाणून घ्या कोणत्या गोष्टींच्या खरेदीने होईल लक्ष्मीमाता प्रसन्न https://bit.ly/40xnCOG
स्वत:च्या खिशातून 25 हजारांची देणगी देत शाहू महाराजांनी मराठीत आणला होता 'कुराण' https://bit.ly/3H2HMt5
Shreyas Iyer : श्रेयस अय्यरवरील सर्जरी यशस्वी, पण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला मुकणार https://bit.ly/40oa341
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv