एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2023 | सोमवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 मार्च 2023 | सोमवार

1.  सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे, जुनी पेन्शन योजना पू्र्वलक्षी प्रभावाने लागू करण्यासाठी सरकार सकारात्मक https://bit.ly/40iTeb3 शिक्षक संपावर गेल्याने गावकऱ्यांनीच भरवली शाळा; गावातील उच्चशिक्षित तरुण बनले गुरुजी https://bit.ly/40mcJj0

2. पाडवा तोंडावर 'आनंदाचा शिधा' मात्र शासकीय गोदामांमध्येच पडून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वाटपात अडथळा https://bit.ly/3mTQ92P  शेतकऱ्यांनी नवं वर्ष साजरं कसं करायचं? नुकसानीच्या पंचनामाम्यावरुन अजित पवार संतापले https://bit.ly/3mWzNGG

3.  फळबागा गेल्या, भाजीपाला सगळा वाहून गेला, पंचनाम्याअभावी आमच्या संसारावर आता वरंवटा फिरू दे का? राजू शेट्टींची विचारणा https://bit.ly/3JxqdBV शाहूवाडी तहसीलवर उद्या 'स्वाभिमानी' शेतकरी संघटनेचा धडक मोर्चा https://bit.ly/3FDFtff

4. खा. संजय राऊत यांच्याविरोधात सोलापुरात गुन्हा दाखल, अत्याचार पीडित अल्पवयीन मुलीचा फोटो ट्वीट केल्याने कारवाई https://bit.ly/3TtkEsI

5. बुकी अनिल जयसिंघानी गुजरातमधून अटकेत, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई https://bit.ly/3TrBR5U जयसिंघानी यांना मातोश्रीवर कोणी आणलं, ते कोणत्या जिल्ह्यातले हे सर्वांना माहित; आदित्य ठाकरे यांचे निर्देश कुणाकडे? https://bit.ly/3lryL5f अटक करायला आलेल्या पोलिसांवर सोडला कुत्रा, सोबत ऑक्सिजन मशिन घेऊन फिरायचा; अशी झाली क्रिकेट बुकी जयसिंघानीला अटक https://bit.ly/3n45fTJ

6. माजी भाजप नगरसेवकच निघाला भाजपच्या माजी नगरसेवकाच्या खुनाचा मुख्य सूत्रधार; विजय ताड यांच्या हत्येचा उलगडा https://bit.ly/3lyZDAd

7. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, दोन मृत व्यक्तींसह आठ सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या https://bit.ly/3JPRe4U

8. जळगावात सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ, प्रतितोळा दर 62 हजारांवर https://bit.ly/3yQLlxX
 
9. मुंबईसह राज्यात अवकाळीचा कहर सुरुच, शेती पिकांचं नुकसान; नांदेड जिल्ह्याला मोठा फटका https://bit.ly/3Z2m0vR फक्त दोन टक्के नुकसानीचे पंचनामे; संपाचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांना फटका https://bit.ly/3LA7uIs 

10.  यंदाच्या आयपीएल हंगामात काय स्पेशल? प्रत्येक प्रश्नाचं उत्तर एका क्लिकवर https://bit.ly/3FCkp8T

ABP माझा स्पेशल

पाडव्याच्या मुहुर्तावर आंबा खरेदी करताय? अस्सल हापूस कसा ओळखाल? https://bit.ly/3Z5vO8a

आज जागतिक चिमणी दिवस; 'एक मूठ धान्य-एक ओंजळ पाणी' अभियान, अहमदनगरमध्ये भन्नाट पद्धतीनं जपलं जातंय चिमण्यांचं अस्तित्व https://bit.ly/3FBs3AA

वयाच्या 74 व्या वर्षी ड्रीम गर्लने सादर केली नृत्यनाटिका; मातृभूमीचा गौरव साजरा करण्यासाठी हेमा मालिनींनी केला बॅले डान्स https://bit.ly/3JPRfG0

टाटांकडून करार रद्द झाल्यानंतर बिस्लेरीला मिळाला नवा सीईओ; कोण आहेत जयंती चौहान? https://bit.ly/40lTSow

टेनिसपटू रोहन बोपन्नाने रचला इतिहास,  इंडियन वेल्स एटीपी मास्टर्स 1000 स्पर्धेच्या जेतेपदावर कोरलं नाव https://bit.ly/3JTgRBM

एबीपी माझा ब्लॉग

इराक युद्धाची 20 वर्ष; 'एबीपी माझा'चे प्रतिनिधी परशराम पाटील यांचा ब्लॉग

https://bit.ly/401ZPHp

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv       

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Munde : तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंची डॉमिनोज पिझ्झावर धाड, व्हेज- नॉन व्हेजसाठी एकच प्लॅटफॉर्म, मुंबईतील तीन आउटलेट्सचे परवाने निलंबित
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
व्हर्जिन, ₹2 लाख पगार, 6 फूट उंच हँडसम, स्वयंपाक येणारा, सोशल मीडिया न वापरणारा आणि 24×7 लाईव्ह लोकेशन शेअर करणारा अन् बरंच काही! तरुणीची भावी नवऱ्यासाठी 11 अटींची यादी
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 
पवारांची साथ मोदींचा हात! फणसकिंगने घेतली पंतप्रधानांची भेट, 12 मिनीटांच्या भेटीत नेमकी काय झाली चर्चा? 

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget