एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2023| बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 डिसेंबर 2023| बुधवार*

1. आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाच्या टेंडरचा पाऊस; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी CM शिंदे यांनी ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांची यादीच काढली https://marathi.abplive.com/news/maharashtra/cm-eknath-shinde-hit-back-to-shiv-sena-ubt-chief-uddhav-thackeray-aditya-thackeray-on-bmc-covid-scam-maha-vikas-aghadi-scam-in-maharashtra-assembly-winter-session-1239436?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

2. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट, छगन भुजबळांच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, माफीच्या साक्षीदारांबाबतच्या अर्जावर सुनावणी होणार https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-sadan-scam-case-signs-of-increasing-problems-for-minister-of-food-and-civil-supplies-chhagan-bhujbal-maharashtra-politics-marathi-news-1239323?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

3. मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, आठही जिल्ह्यांतील अंतिम पैसेवारी 50 पैश्यांच्या आत, महसूल विभागाच्या आकडेवारीने चिंता वाढली https://marathi.abplive.com/news/chhatrapati-sambhaji-nagar/marathwada-drought-news-100-percent-drought-in-marathwada-final-payment-50-percent-marathwada-all-eight-districts-marathi-news-1239272?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

4. आचारसंहिता फेब्रुवारीमध्ये लागो किंवा..., मराठा आरक्षणाशिवाय निवडणुका होणार नाहीत, मनोज जरांगेंना विश्वास https://marathi.abplive.com/news/jalna/no-elections-in-maharashtra-without-maratha-reservation-statement-by-manoj-jarange-marathi-news-1239337?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

5.  ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना फटका; कांदा निर्यातबंदीनंतर दरात मोठी घसरण https://marathi.abplive.com/agriculture/onion-news-agriculture-onion-prices-news-big-relief-to-common-people-onion-prices-halved-in-two-weeks-nashik-farmers-marathi-news-onion-export-ban-1239317?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

6. तुळजाभवानी अलंकार गहाळप्रकरणी अखेर 7 जणांवर गुन्हा दाखल; सात पैकी पाच आरोपी मयत https://marathi.abplive.com/news/dharashiv/crime-has-been-registered-against-7-people-in-missing-tuljabhavani-temple-ornaments-marathi-news-1239362?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

7. यवतमाळ हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या, पत्नीच्या चारित्र्यावर संशय; रागाच्या भरात जावयानं पत्नी, सासू-सासरा अन् दोन मेहुण्यांना संपवलं https://marathi.abplive.com/news/yavatmal/yavatmal-murder-doubts-on-wife-character-husband-killed-his-wife-father-in-law-and-two-brothers-in-law-1239248?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

8. 'रिंगाण' कादंबरीला यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर, लेखक कृष्णात खोत यांचा गौरव https://marathi.abplive.com/news/kolhapur/marathi-sahitya-akdami-award-has-been-announced-for-ringan-kadambari-written-by-krishnat-khot-from-kolhapur-detail-marathi-news-1239446?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

9. कोविडबाधितांची संख्या वाढली, राज्यात 45, केरळमध्ये 292 रुग्ण, तीनजणांचा मृत्यू; केंद्र सरकार अलर्ट मोडवर https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-update-in-india-kerala-has-292-patient-of-corona-virus-central-and-state-government-is-on-alert-mode-detail-marathi-news-1239432?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

10. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर, मोहम्मद शमीसह 26 जणांना अर्जुन पुरस्कार; बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रँकीरेड्डी यांना खेलरत्न पुरस्कार  
https://marathi.abplive.com/sports/national-sports-awards-announced-arjuna-awards-to-mohammed-shami-for-outstanding-performance-in-sports-2023-chirag-chandrashekhar-shetty-rankireddy-satwik-sai-raj-dronacharya-award-1239437?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline

*माझा विशेष*

मोदी सरकारच्या काळात 255 खासदार निलंबित, भाजपचा एकही नाही, डॉ. मनमोहन सिंहांच्या काळात 28 काँग्रेस खासदार निलंबित  https://marathi.abplive.com/news/india/255-mp-suspended-during-modi-govt-none-from-bjp-28-congress-mp-suspended-during-manmohan-singh-congress-tenure-abpp-1239177?utm_source=whatsappbulletin&utm_medium=whatsapp&utm_campaign=Top10Headline


*ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter*

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 8 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Dhule:आचारसंहिता संपताच महाराष्ट्रासाठी मोठी घोषणा;फडणवीसांची इच्छा पूर्ण करणारDevendra Fadnavis Dhule Speech : पुढील 5 वर्ष वीज बिलातून मुक्ती, मोदींसमोर फडणवीसांची मोठी घोषणाJitendra Awhad Full PC : सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narayan Rane: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे 25 पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत; नारायण राणेंचं भाकीत
आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या; नारायण राणेंची जळजळीत टीका
Aligarh Muslim University : अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
अलीगड मुस्लीम विद्यापीठ अल्पसंख्याक दर्जाबाबत नवीन खंडपीठ निर्णय घेणार, सर्वोच्च न्यायालयाने 1967 चा निर्णय पलटला
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
वंचितचा अंदाज चुकला, आता भाजपात; हवामान अभ्यासक पंजाबराव डख भाजपमध्ये, हाती घेतलं कमळ
Rohit Pawar: 'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
'छगन भुजबळांनी सत्याची कबुली दिली; पुस्तकातील दाव्यावर रोहित पवारांची खोचक टीका, म्हणाले 'ही प्रवृत्ती...'
PM Modi in Dhule: लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
लाडक्या बहिणींना साद, विकासाची गाज आणि मराठीचा नाद; पंतप्रधान मोदींचं धुळ्यात जोरदार भाषण
Amit Shah In Sangli : शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
शरद पवारांनी 10 वर्षे सत्ता होती महाराष्ट्राला काय दिले हे सांगावे, पण मोदींनी देशाची तिजोरी महाराष्ट्रासाठी लावलीच; अमित शाहांची टीका
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
अडीच वर्षात शिंदेंच्या नेतृत्वात महाराष्ट्राला गौरव परत मिळाला : पीएम मोदी
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा व्होट जिहादच्या मुद्द्याला हात घातला; म्हणाले, धुळ्यात...
Embed widget