ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2023| शनिवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 सप्टेंबर 2023| शनिवार
1. इस्रोच्या 'आदित्य L-1' ची सूर्याकडे यशस्वी झेप, शास्त्रज्ञांसह देशभरात जल्लोष https://tinyurl.com/ye243dct 'प्रक्षेपण यशस्वी, अभिनंदन'; आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3b4peavp 'हे वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांचं यश', आदित्य एल-1 च्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया https://tinyurl.com/3ed89k83
2. जालना शहरात पुन्हा दगडफेक आणि लाठीचार्ज, ग्रामीण भागातील लोण आता शहरातही; पोलिसांकडून शांतता राखण्याचे आवाहन https://tinyurl.com/3snhukfa कुठे चारचाकी पेटवली तर कुठे आंदोलक पाण्याच्या टाकीवर चढले; औरंगाबादेत जालन्यातील घटनेचे पडसाद https://tinyurl.com/mt7b6ht7 जालना आंदोलन : अहमदनगर जिल्ह्यात 630 बसेस पूर्णपणे बंद, नंदुरबारसह सोलापूर जिल्ह्यात बससेवा बंद https://tinyurl.com/5523tu72
3. जालना येथील घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी, राजकीय वातावरण तापले https://tinyurl.com/yjyrshkx ...तर पहिली गोळी माझ्यावर घाला, संभाजीराजे कडाडले; म्हणाले हे काय मोगलांचं राज्य आहे का? https://tinyurl.com/56rsajfm सरकारचं चुकलंच! जालन्यातील घटनेला गेल्या 20 वर्षांत महाराष्ट्राचं विस्कटलेलं राजकारण जबाबदार , राज ठाकरेंकडून निषेध https://tinyurl.com/36hbznjb
4. मुंबईच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीमार; शरद पवारांचा सरकारवर गंभीर आरोप https://tinyurl.com/57xper7f लाठीचार्ज करणाऱ्यांना निलंबित करा, उदयनराजेंची मागणी https://tinyurl.com/feru6bxz उद्धव ठाकरेंही जालन्याला जाऊन जखमी आंदोलकांची भेट घेणार.. https://tinyurl.com/3t82hsjz
5. वकिलांवर खर्च करण्यापेक्षा दुकानांवरील पाट्या मराठी करा; सुप्रीम कोर्टाकडून मराठी पाट्यांना विरोध करणाऱ्यांची कानउघाडणी https://tinyurl.com/yc8f95eu
6. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना ईडीकडून अटक, कॅनरा बँकेची 538 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण https://tinyurl.com/mrykvjb5
7. दुष्काळी परिस्थितीत लोडशेडिंग वाढलं, नंदुरबार जिल्ह्यात पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड https://tinyurl.com/36cmmu92 वीजपुरवठा सुरळीत नसल्यानं शेतकरी आक्रमक, वर्ध्याच्या आर्वी आणि आष्टी तालुक्यात रास्ता रोको https://tinyurl.com/5n6psmtr
8. या वर्षीचा ऑगस्ट महिना ठरला इतिहासातील सर्वात कमी पावसाचा, तर महाराष्ट्रात उणे 12 टक्के पावसाची नोंद : पुणे वेधशाळा https://tinyurl.com/yvhv7az3 पावसाची प्रतीक्षाच! नाशिक जिल्ह्यात 68 टँकरद्वारे पिण्यासाठी पाणीपुरवठा, वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई https://tinyurl.com/y5xekwam पुण्यात पावसाचं दमदार 'कमबॅक'; राज्यभर पावसाची स्थिती काय? https://tinyurl.com/k7nzpka8
9. IND vs PAK : शाहीन आफ्रिदीने उडवल्या विराट-रोहितच्या दांड्या, पाहा व्हिडीओ https://tinyurl.com/44xazvmr सूर्या, शामी-अक्षरला स्थान नाही, पाहा भारत आणि पाकिस्तानचे 11 शिलेदार https://tinyurl.com/yc5pspf7
10. IND vs PAK LIVE Score: भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर https://tinyurl.com/8h4ehabc पाकिस्तानविरोधात शामीला मिळाले नाही प्लेईंग 11 मध्ये स्थान, बीसीसीआयवर चाहते भडकले https://tinyurl.com/kjmn95v5
आदित्य L1 प्रक्षेपण विशेष
'आदित्य-L1' मोहिमेसाठी पुण्यातील 'आयुका'ची मोठी भूमिका, आयुकात तयार केलेलं SIUT payload नेमकं काय आहे? https://tinyurl.com/2248583p
आतापर्यंत सूर्यावर गेल्या आहेत 22 मोहिमा; तरीही भारताची आदित्य L1 मोहीम का आहे खास? जाणून घ्या https://tinyurl.com/mr3m5ppn
सुरुवातीला होणार होता फक्त 800 किमीचा प्रवास, कशी सुरु झाली मिशन आदित्यची गोष्ट? https://tinyurl.com/564x5htz
आदित्य L1 च्या आधी सूर्याजवळ पोहोचलं आहे नासाचं 'हे' यान; सूर्याबाबत केलं विशेष संशोधन https://tinyurl.com/3dfrh6wt
ABP माझा ब्लॉग
गुंतवणुकीसाठी राजकीय संकेत का महत्त्वाचे असतात? https://tinyurl.com/2ehdd67d
भविष्यातील तंत्रज्ञान शाप ठरेल की वरदान? https://tinyurl.com/5935pbsx
*ABP माझा स्पेशल*
अवैध विवाहातून जन्मलेल्या मुलालाही वडिलोपार्जित संपत्तीत हक्क, पण 'इतक्या' प्रमाणात असेल वाटा; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय https://tinyurl.com/2t34pe62
'प्रेम करताना जात धर्म बघू नका', स्टेटस ठेवत कोल्हापुरात अल्पवयीन प्रेमीयुगुलाची आत्महत्या https://tinyurl.com/s8c4kpm
मंडपाची अन् गणशेमूर्तीची उंची किती असावी?, गणेश मंडळांसाठी महापालिकेची नियमावली जाहीर https://tinyurl.com/yxrny2a2
अभिनेता आर.माधवनची FTII च्या अध्यक्षपदी नियुक्ती; अनुराग ठाकुर यांनी ट्विट करत दिली माहिती https://tinyurl.com/2p85k4mj
सुपरस्टार रजनीकांत भारतातील सर्वात महागडा अभिनेता!'जेलर'चं मानधन तब्बल 210 कोटी रुपये https://tinyurl.com/ye258n6b
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
एक्स(ट्विटर) - https://twitter.com/abpmajhatv
थ्रेड्स अॅप - https://threads.net/@abpmajhatv
टेलिग्राम - https://t.me/abpmajhaofficial
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv