ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2023 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 मे 2023 | मंगळवार
1. शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय, कार्यकर्त्यांचा विरोध.. https://bit.ly/3AJbmQC जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड ढसाढसा रडले, कोण काय म्हणाले? https://bit.ly/40WkMmz 'राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार', घोषणा करतानाचं शरद पवारांचं भाषण जसेच्या तसे https://bit.ly/3AQsfJa
2. दोन ते तीन दिवसात राजीनाम्याचा फेरविचार करणार, पण.... ; शरद पवारांचा निर्णय अजित पवारांनी सांगितला... https://bit.ly/3oQUaWM
3. शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय कालच जाहीर होणार होता : अजित पवार https://bit.ly/3NySuLU सुप्रिया तू बोलू नको, कार्यकर्त्यांनाही खडसावलं, झापलं, अजित पवारांचा शब्द अन् शब्द जसाच्या तसा! https://bit.ly/3Vw5ZxV भाकरी फिरवण्याचे संकेत होते... पण तवाच फिरवला...; शरद पवारांच्या निर्णयानंतर संजय राऊत यांचं ट्वीट https://bit.ly/3njUblF
4. बाहेरचे लोक नेऊन बारसूमध्ये आंदोलन; स्थानिकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पोळी भाजली जातेय : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/3oQMfJ2
5. बीडमध्ये नवोदय पात्रता परीक्षेत मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला चक्क गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका https://bit.ly/3nm7ZfC
6. सहा महिन्याच्या लहान मुलाचे अपहरण करून नक्षली भागात दोन लाखात विक्री; भिवंडी पोलिसांकडून तिघांना अटक https://bit.ly/3LN3zI8
7. सुदानमध्ये अडकलेल्या सांगलीच्या साखर कारखान्यातील कामगारांचा मायदेशी परतीचा प्रवास सुरू, भारत सरकारचं ऑपरेशन कावेरी जोमानं सुरू https://bit.ly/40SvF8Z
8. बंगालच्या उपसागरात मोचा चक्रीवादळ; 11 ते 15 मे दरम्यान बांगलादेशच्या किनारपट्टीला धडकण्याची शक्यता https://bit.ly/40UUbGK
9. भरमैदानात विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांना भिडले, तिघांना कोट्यवधीचा दंड; नक्की प्रकरण काय? https://bit.ly/40XK5VB गौतम गंभीरसोबतच्या वादानंतर विराट कोहलीनं सोडलं मौन, म्हणाला.. https://bit.ly/3ANnxvQ कोहलीची माफी मागण्यास नवीन-उल-हकचा नकार? कर्णधार केएल राहुलला टाळलं; नक्की चूक कुणाची? https://bit.ly/41Wy043
10. GT vs DC, IPL 2023 Live : गुजरात विरुद्ध दिल्ली लढत, कोण मारणार बाजी? पाहा सामन्याची प्रत्येक अपडेट एका क्लिकवर... https://bit.ly/3VmNf3Q GT vs DC Head to Head : दिल्ली बाजी पलटणार की गुजरात विजयाची मोहिम सुरु ठेवणार? मागील सामन्यांची आकडेवारी काय सांगते... https://bit.ly/3B4rexD
ABP माझा स्पेशल
Sharad Pawar Book: शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगातीच्या सुधारित' आवृत्तीचे प्रकाशन https://bit.ly/3B4lzrn
शरद पवारच नव्हे तर बाळासाहेब ठाकरे आणि सोनिया गांधींनीही दिला होता राजीनामा... वाचा काय घडलं होतं? https://bit.ly/40XOdF1
'द केरळ स्टोरी'चं कथानक सत्य असल्याचं सिद्ध करणाऱ्याला 1 कोटींचं बक्षीस; मुस्लिम युथ लीगचं आव्हान https://bit.ly/3VvqZ88
सहा महिने अंथरुणाला खिळून होता, जिद्द उरी पेटली, अर्जुन पुरस्कारावर मोहर उमटवली, स्वप्नील पाटीलचा प्रवास https://bit.ly/3HTjRNl
ICC Team Rankings : कसोटीसह T20 तही भारत 'बादशाह', टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत अव्वल https://bit.ly/3AMidZS
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) - https://marathi.abplive.com/newsletter
यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv
#माझाकट्टा होतोय 11 वर्षांचा… या 11 वर्षांच्या प्रवासातल्या तुमच्या आवडत्या कट्ट्याबद्दल 20 वाक्यांमध्ये लिहून आम्हाला majhamahakattacontest@gmail.com वर मेल करा. विजेत्याला मिळेल #माझा_महाकट्टा सोहळ्यास उपस्थित राहाण्याची संधी.. प्रवेशिका पाठवण्यासाठी आज शेवटचा दिवस.