एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2023| शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 डिसेंबर 2023| शनिवार

1. अजित पवारांची भूमिका सुसंगत नव्हती, प्रफुल पटेलांनी ईडीच्या कारवाईवर पुस्तक लिहावं, शरद पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/54vcpwvu अजित पवारांकडून लोकसभेच्या 4 जागा जाहीर, 24 तासांनी शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, भीती बाळगण्याचे कारण नाही! https://tinyurl.com/3ucb3w7v

2. भाजपसोबत जाण्यासाठी मुश्रीफ माझ्या घरी 5 तास बसले होते; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2s3jsrsv

3. 318 प्रश्न, टोकदार प्रश्नांना जशास तशी उत्तरं, सुनील प्रभूंची उलट तपासणी संपली, जाता जाता शिंदेंचे वकील म्हणाले.... https://tinyurl.com/34fp2zeu  व्हीपवर स्वाक्षरी कोणी केली? ठाकरे गटाच्या कार्यालयीन कर्मचाऱ्याची उलट तपासणी  https://tinyurl.com/c3dc6a3m ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला, ई मेल आयडीवरुन शिंदे गटाच्या अडचणी वाढणार? https://tinyurl.com/23e33xt7
 
4. पंतप्रधान मोदी सोमवारी 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर, शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे करणार अनावरण  https://tinyurl.com/968th7rx

5. मोठी बातमी! राजेश टोपेंच्या गाडीवर हल्ला, जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या वादातून दगडफेक https://tinyurl.com/cjs423xa बबनराव लोणीकरांच्या घरावर दगडफेक, राजेश टोपेंच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप https://tinyurl.com/mrxrajvj

6. 'ट्रिपल इंजिन सरकार, ट्रिपल वसुली'; अमोल कोल्हेंनी शेअर केला मुंबईच्या सिग्नलवरील धक्कादायक अनुभव https://tinyurl.com/4y8hwbbf खासदार अमोल कोल्हेंचे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर ट्वीट; पोलिसांनी म्हटले वस्तुस्थितीची माहिती घ्या... https://tinyurl.com/8ccuzmcd

7. संजय राऊतने कधी माफी मागितली नाही; सत्य सत्य आहे तर माफी का? दादा भुसेंनी शेतकऱ्यांची माफी मागावी; राऊतांचा टोला https://tinyurl.com/ykvh2ubd 'राऊत शिवसेनाप्रमुख होण्याचं स्वप्न बघातायत', दादा भुसेंचे घणाघाती आरोप  https://tinyurl.com/mssk9k5y

8. राम लल्लासाठी थेट सीमापार पाकिस्तानातून पोशाख, साधूसंतांना निमंत्रण; प्रभू रामाच्या दर्शनाची आस https://tinyurl.com/5an5rjw6

9. नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट! महागाई भत्ता 50 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता https://tinyurl.com/yc32dzjp

10. बांगलादेशी वाघांकडून न्यूझीलंडची दुसऱ्यांदा 'शिकार'; 23 महिन्यांनी इतिहासाची केली पुनरावृत्ती! https://tinyurl.com/yptzend8

*राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये कोणाचं सरकार? चार राज्यात उद्या मतमोजणी, सुपरफास्ट निकाल पाहा फक्त 'एबीपी माझा'वर*

*माझा विशेष*

IPL 2024 : तिसरी पिढी अन् 24 विरुद्ध 42 हाच आयपीएलचा सर्वांत मोठा रोमांचक मुकाबला असेल! https://tinyurl.com/47edbk5e

मुंबई बदलताना! तिचं स्वरुप बदललं पण स्वभाव नाही, अशी बदलत गेली 'मायानगरी' https://tinyurl.com/mr3fe6ku
 
ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv 

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial 

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha          

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv   

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis On Ajit Pawar :दादा तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही जरुर एकदिवशी मुख्यमंत्री व्हा-फडणवीसDevendra Fadanvis VidhanParishad Speech:फडणवीसांकडून राम शिंदेंच्या राजकीय प्रवासावर भाष्य करत कौतुकChhagan Bhujbal EXCLUSIVE : अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखतEknath Shinde Vidhan Parishad Speech : त्यांच्या नावात राम आहे, ते रामासारखं काम करतील- शिंदे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Postmortem Report: संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी रॉडच्या लागोपाठ फटक्यांनी पाठीवर... पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
संतोष देशमुखांच्या अंगावर 56 जखमा, लोखंडी पाईपचे वळ; पाठीवर सर्वाधिक मुका मार
Devendra Fadnavis : तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
तुमच्या देशभक्तीवर शंका नाही, पण विरोधकांच्या खांद्यावर कोणीतरी बंदूक ठेवतंय, 'मालेगाव व्होट जिहाद'वरून फडणवीसांचा हल्लाबोल
Sandeep Kshirsagar : 'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
'वाल्मिक कराडला अटक झाली नाही, तर बीड जिल्ह्यात..' डोळ्यात पाणी आणत संदीप क्षीरसागरांनी सांगितला भयावह घटनाक्रम
Ladki Bahin Yojana : डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये लाडक्या बहिणींना कधी मिळणार, देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनातून दिली अपडेट
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे डिसेंबरचे 1500 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांची घोषणा
Devendra Fadnavis: मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; विधानसभेतील पहिल्याच भाषणात देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मी आधुनिक अभिमन्यू,चक्रव्यूह भेदून दाखवलं; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
Ajit Pawar : मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
मी कर्जत जामखेडमध्ये सभा घेतली नाही म्हणून सभापती झालात, अन्यथा गिरीश महाजनांचं मंत्रिपद गेलं असतं, अजितदादांची फटकेबाजी!
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
छ. संभाजीनगरमध्ये अमित शाहांच्या वक्तव्याविरोधात सर्व आंबेडकरी संघटना एकटवल्या, शाहांच्या पोस्टरला चपला मारल्या
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
कांद्यावरील 20 टक्के निर्यातशुल्क तातडीने रद्द करा, अजित पवारांचं मंत्री पियुष गोयलांना पत्र, चांगल्या दरासाठी परदेशात कांद्याची निर्यात गरजेची
Embed widget