एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 2 ऑगस्ट 2023| बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP Majha Top 10 Headlines : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या; एन.डी.स्टुडिओमध्ये गळफास घेत संपवलं आयुष्य https://tinyurl.com/5auk9tk2  आयुष्याच्या सेटवरुन एक्झिट! जगाचा सेट जिथे उभारला त्याच रंगमंचावर संपवली जीवनयात्रा; उद्या होणार अंत्यसंस्कार https://tinyurl.com/yb5hrawb 

2. गुरुजी म्हणताय, पुरावा आहे का?: पृथ्वीराज चव्हाणांचा प्रश्न; फडणवीस म्हणाले, तुमचं नाव पृथ्वीराज बाबा कसं पुरावा मागू का?, विधानसभेत गदारोळ https://tinyurl.com/4tbte3dw 

3. औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन नितेश राणे-अबू आझमींमध्ये जुंपली; फडणवीसांनी मध्यस्थी करत प्रकाश आंबेडकरांची केली पाठराखण https://tinyurl.com/4area4f9 

4. Indapur Accident : विहिरीचं काम करताना मोठी दुर्घटना! माती विहिरीत पडल्यानं ढिगाऱ्याखाली 4 जण अडकले https://tinyurl.com/mr3v28nv 

5.Forest Guard Recruitment : वनरक्षक भरती प्रक्रिया परीक्षेत हायटेक कॉपी; परीक्षा नागपुरात उत्तरे औरंगाबादमधून https://tinyurl.com/yrmfp73w 

6. हरियाणातील नूहमध्ये हिंसाचार चिघळला! 22 FIR दाखल, 15 जणांना अटक; आतापर्यंत 150 जणांची चौकशी https://tinyurl.com/mrypehsw 

7. डोकं आणि छातीत गोळ्या लागून RPF अधिकाऱ्यासह प्रवाशांचा मृत्यू, चारही मृतांना 11 गोळ्या लागल्या https://tinyurl.com/3knup6c5  '..त्या वेळी मला कसाबची आठवण झाली'; ट्रेन अटेंडंटने सांगितला गोळीबाराचा थरारक अनुभव https://tinyurl.com/bde2m5sj 

8. अखेर सहा वर्षांनंतर ओबीसींच्या उप-वर्गीकरणाचा अहवाल राष्ट्रपतींकडे सुपूर्द, काय आहे रोहिणी आयोग?  https://tinyurl.com/ysrky5ph High Court : बिहार जातनिहाय जणगणनेवरील बंदी कोर्टाने उठवली, पाटणा हायकोर्टाच्या निकालाने नितीशकुमार सरकारला बळ https://tinyurl.com/ywv26aca 

9. Conjunctivitis: राज्यात एक लाखाहून अधिक जणांचे 'डोळे आले', महाराष्ट्राला जडलाय डोळ्याचा आजार; वाचा काय काळजी घ्यावी
https://tinyurl.com/2p8fyhnx  मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा; पावसाळी आजारांमध्ये वाढ, मलेरिया, लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ https://tinyurl.com/yu74mk8r 

10. महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या 'आंबोली'त 4500 मिमी पावसाची नोंद, निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी https://tinyurl.com/377nujv7 

एबीपी माझा ब्लॉग

इंग्लंडला मानलं, ऑस्ट्रेलियाला हाणलं - एबीपी माझाचे वृत्तनिवेदक अश्विन बापट यांचा विशेष लेख https://tinyurl.com/57yzcvaj 

हमे तुमसे प्यार कितना… - एबीपी माझाचे प्रतिनिधी अविनाश चंदने यांचा ब्लॉग https://tinyurl.com/2ue74he7 

नितीन देसाई विशेष

दापोलीत जन्म, मुंबईत शिक्षण, लगान ते जोधा अकबर, डोळे दिपवणारे सेट उभारले; कोण होते नितीन देसाई? https://tinyurl.com/y7d56627 

भव्यदिव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई कोण होते? नरेंद्र मोदींनीही केलं होतं कौतुक https://tinyurl.com/mr2f59cs 

आलिशान ND Studio; गड-किल्ले, राजवाड्यांचे सेट्स... डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या नितीन देसाईंच्या एन.डी स्टुडिओबद्दल जाणून घ्या.. https://tinyurl.com/yeyv4cz8 

*ABP माझा स्पेशल*

शिक्षणाची दैना! सर्व शिक्षण अभियान कुठे आहे? धुळ्याच्या शिरपूर तालुक्यात चौदा शाळा झोपडीत भरतात! https://tinyurl.com/3hz8mnum 

मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी गावाला हवेत दोन उपसरपंच, सरपंचाकडून तहसीलदारांना पत्र  https://tinyurl.com/3bw66h8s 

पावसाचे दोन महिने उलटले, नाशिक जिल्हा तहानलेलाच, मनमाड शहरवासियांवर पाणीटंचाईची वेळ https://tinyurl.com/3t5edr55 

फक्त मुद्द्याचं बोलूया... रोहित पवार यांच्या हटके टी-शर्टची चर्चा विधीमंडळ अधिवेशनात चर्चा https://tinyurl.com/4yn3fszs 

आला धोंड्याचा महिना... परंपरेला छेद देत बीडमध्ये जावयानं दिलं सासू-सासर्‍यांसह आईला धोंड्याचं गिफ्ट https://tinyurl.com/nkrcxzue 

Project Cheetah ला पुन्हा मोठा धक्का; कुनो नॅशनल पार्कमध्ये नववा चित्ता मृत्यूमुखी https://tinyurl.com/3ahf5e93 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv     

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी

व्हिडीओ

Aaditya Thackeray on Coffee With Kaushik : Raj-Uddhav ठाकरे बंधू विरोधकांना सपाट करणार: आदित्य ठाकरे
Manjusha Nagpure PMC Election : पुण्यात भाजपचा उमेदवार बिनविरोध;मंजुषा नागपुरेंची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde Full Speech Mumbai : पहिला वार राज-उद्धव ठाकरेंवर; एकनाथ शिंदेंचं घणाघाती भाषण
Devendra Fadnavis : मुंबईचा महापौर महायुतीचा, हिंदू, मराठीच; फडणवीसांचा एल्गार, ठाकरे बंधूंवर प्रहार
Ashish Shelar Majha Katta : ठाकरे की पवार, भाजपसोबत कोण येणार, राजकारणात नवा बॉम्ब : माझा कट्टा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Palghar : मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक पटकावला, पण धाप लागल्याने दहावीच्या विद्यार्थिनीला मृत्यूने कवटाळले, पालघरमधील घटना
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
ITC : आयटीसीचा सरकारी विमा कंपन्यांना फटका, दोन दिवसात 13740 कोटी स्वाहा, तोटा कधी भरुन निघणार?
Donald Trump : आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं, अमेरिकेच्या व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
आमच्या तेल कंपन्यांना त्यांनी बाहेर फेकलं,व्हेनेझुएलावरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचा व्हिडिओ व्हायरल 
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
सदानंद दातेंनी स्वीकारला पोलीस महासंचालकपदाचा पदभार; 26/11 मध्ये दहशतवाद्यांशी लढणारे डॅशिंग अधिकारी
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
एबी फॉर्म गिळलेल्या उमेदवाराची माघार, मग मच्छिंद्र ढवळेंचा अर्ज मंजूर कसा? निवडणूक आयोगानेच सांगितलं
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
पोलीस बंदोबस्तात मनसे पदाधिकाऱ्याची अंत्ययात्रा, मोठी गर्दी; शहरात तणाव, राजकीय वादातून हत्या
Venezuela : राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? नाव आघाडीवर असलेल्या डेल्सी रॉड्रिग्ज नेमक्या कोण?
राष्ट्रपती निकोलस मादुरो अमेरिकेच्या ताब्यात, व्हेनेझुएलाचं नेतृत्त्व कोण करणार? डेल्सी रॉड्रिग्ज यांचं नाव आघाडीवर
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
बीडमध्ये सह्याद्री वनराईला दुसऱ्यांदा आग, सयाजी शिंदेंचा संताप; अजित पवारांना भेटणार, काय म्हणाले शिंदे
Embed widget