एक्स्प्लोर
एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2020 | बुधवार
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.

एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 एप्रिल 2020 | बुधवार
- मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, मुंबईत 162 कोरोनाचे रूग्ण, तर राज्यातील आकडा 321 वर https://bit.ly/2UPPSfP
- दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमध्ये सामील झालेल्या शेकडोंचा महाराष्ट्रात संचार; लोकांनी स्वतःहून समोर येण्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन https://bit.ly/3dHIAU5 'मरकज' प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल https://bit.ly/3axQvBm
- निजामुद्दीनहून आलेल्यांवर विशेष लक्ष ठेवा, पंतप्रधान नरेंद्र मोदींची फोनवरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा, मोदींची उद्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक https://bit.ly/3bNCSOJ
- कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची खैर नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा https://bit.ly/340oQ9H
- लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ, अनेक ठिकाणी दारूची दुकानं फोडली https://bit.ly/2w1oAum
- अमेरिकेत कोरोनाचा हाहा:कार, कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 88 हजारांवर, हजारो जण मृत्यूमुखी, जगभरात 8 लाख 62 हजार जणांना कोरोनाची लागण https://bit.ly/2JrUvrb
- राज्यातील जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम, अजित पवारांची माहिती, कोरोनाचं संकट असताना सरकारकडून दिलासा https://bit.ly/2R459s6
- एसटीच्या एक लाख कर्मचाऱ्यांचं वेतन रखडण्याची चिन्ह, पुढील सूचना वेतन रोखण्याचे आदेश, एसटी कर्मचारी चिंतेत https://bit.ly/3av0xmF
- नागरिकांचा गोंधळ! RBI कडून तीन महिने कर्जाचे हप्ते न फेडण्याची मुभा; तरीही कर्जदारांना हप्त्यांसाठी बँकांचे मेसेज https://bit.ly/2URWOsD
- विनाअनुदानित घरगुती सिलेंडरच्या दरात 62 रुपयांनी घट, लॉकडाऊनच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा, महिनाभरात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या किंमतीत कपात https://bit.ly/2UzBLw1
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
