एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2023 | रविवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 नोव्हेंबर 2023 | रविवार

1. ऑस्ट्रेलियाचा भेदक मारा, विराट-राहुलची संयमी अर्धशतकं, भारताचे कांगारुसमोर 241 धावांचे माफक आव्हान https://tinyurl.com/crpe3p9p दीड लाखांच्या गर्दीत 'सन्नाटा' करत पॅट कमिन्सनं बोललेला शब्द खराच करून दाखवला! https://tinyurl.com/3v598wyu 

2. वर्ल्डकप फायनलमध्ये अर्धशतक; कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रम https://tinyurl.com/45yc99h8  वर्ल्डकप मेगाफायनलच्या महामुकाबल्यात रोहित आणि विराटनं एकाचवेळी विश्वविक्रम रचला! https://tinyurl.com/bdfjjz5n 

3. शरद पवार यांनी मराठा की ओबीसी ते जाहीर करावं, शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापसिंह जाधव यांचं खुलं आव्हान https://tinyurl.com/ysd9ewc9 

4. 'सोबत सभा घेतली, पण भुजबळांची भूमिका मान्य नाही'; विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य https://tinyurl.com/45fud24t 

5. छगन भुजबळांना जालन्यातूनच प्रत्युत्तर मिळणार, मनोज जरांगेंच्या भव्य सभेचं आयोजन https://tinyurl.com/bddxbzan 

6. मराठवाड्यात मराठा कुणबी नोंदीत बीड ठरला अव्वल, आतापर्यंत 11 हजार नोंदी सापडल्या https://tinyurl.com/3a3r28pc 

7. पोलीस कर्मचारीच निघाला घरफोडीचा आरोपी, चंद्रपूर पोलीस दलातील धक्कादायक प्रकार https://tinyurl.com/2jd64ks2 

8. उत्तराखंडातील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांची 8 दिवसानंतरही सुटका नाही, मृत्यूशी झुंज सुरू https://tinyurl.com/zd2vmesm 

9. भारताला लष्कर मागे घ्यायची विनंती, मालदीव चीनला देणार गुंतवणुकीची 'ही' मोठी संधी, भारतासाठी ठरणार डोकेदुखी https://tinyurl.com/ydwr3se5 

10. भारतीय अर्थव्यवस्थेची ऐतिहासिक कामगिरी, प्रथमच GDP 4 दशलक्ष डॉलर्सवर https://tinyurl.com/4ks92v8n 

एबीपी माझा विशेष

पुष्कर मेळ्यात 11 कोटींची म्हैस, महिन्याचा खर्च अडीच ते तीन लाख; 'अनमोल' ठरतेय सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र https://tinyurl.com/38tuhruc 

एबीपी माझा ब्लॉग

BLOG : जरांगे आणि खूप काही प्रश्न… एबीपी माझाच्या प्रतिनिधी शामल भंडारे यांचा लेख https://tinyurl.com/3ts5ww6m  

एबीपी माझा कट्टा

Majha Katta : भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, नेमकी काय आहेत कारणं? डॉ. सुलोचना गवांदे म्हणाल्या.... https://tinyurl.com/mtzs94cy 

Majha Katta : कॅन्सर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? डॉ. सुलोचना गवांदे म्हणाल्या.... https://tinyurl.com/mvny8ck3 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा

व्हिडीओ

Imtiyaz Jaleel Chhatrapati Sambhajinagar राडा, कारवर हल्ला, मारहाणीनंतर जलीलांची पहिली प्रतिक्रिया
Imtiyaj Jaleel Sambhajinagar काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Imtiyaz Jaleel Sambhajinagar : संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्या गुंडांनी हल्ला केला, जलीलांचा आरोप
Imtiyaj Jaleel Sambhajinagar: काळ्या थारवर तुटून पडले, इम्तियाज जलील यांचा हात ओढला; नेमकं काय घडलं?
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Budget 2026-27: केंद्रीय अर्थसंकल्पाच्या तारखेची केंद्र सरकारकडून घोषणा, रविवारी बजेट सादर होणार, निर्मला सीतारमण इतिहास रचणार 
Budget 2026-27 : यंदा रविवारी अर्थसंकल्प सादर होणार, केंद्राकडून मोठी घोषणा, निर्मला सीतारमण इतिहास रचणार  
Madhav Gadgil Passes Away: मोठी बातमी: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Ajit Pawar on NCP Merger: निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे स्पष्ट संकेत, अजित पवारांनी एका वाक्यात सांगायचं ते सांगून टाकलं, म्हणाले...
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Maharashtra Live Updates: भिवंडीत कोणार्क विकास आघाडीच्या महिला सभेत भाजपा आमदाराचा राडा
Hidayat Patel : राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
राजकारणाचा रक्तरंजित खेळ, राजकीय आणि कौटुंबिक वादातून काँग्रेसच्या हिदायत पटेलांना संपवलं
Stock to Watch : चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
चौथ्या दिवशी घसरणीला ब्रेक लागणार? गुरुवारी शेअर बाजारात इन्फोसिस ते टाटा स्टीलसह 'या' स्टॉकमध्ये मोठ्या घडामोडींची शक्यता
IND U19 vs SA U19 :  वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या वनडे दणदणीत विजय, 3-0 सुपडा साफ करत मालिका जिंकली   
वैभव सूर्यवंशीचा चौकार षटकारांचा पाऊस, भारताच्या गोलंदाजांची धमाल, दक्षिण आफ्रिकेला तिसऱ्या वनडेत लोळवलं
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
महेश लांडगे म्हणाले अजित पवार महाराष्ट्राचे आका, अजितदादांनी चारच शब्दात विषय संपवला, नेमकं काय म्हणाले? 
Embed widget