ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2024 | मंगळवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 मार्च 2024 | मंगळवार
1. दिल्लीत घडामोडींना वेग,मनसे-भाजप युती दृष्टीपथात,राज ठाकरेंची अमित शाहांसोबत खलबतं https://tinyurl.com/ycaert27 तीनवेळा गुप्त बैठक, देवेंद्र फडणवीसांसमोर महत्त्वाची अट; राज ठाकरेंच्या दिल्लीवारीची स्टार्ट टू एंड कहाणी https://tinyurl.com/459xfwyy
2. आमदार निवडून आणले, नाशिक महापालिकेत सत्ता आणली,आता महायुतीच्या साथीनं राज ठाकरेंचं ते स्वप्न पूर्ण होईल? https://tinyurl.com/f855jpbb राज ठाकरेंची महायुतीत एन्ट्री? छगन भुजबळ म्हणतात, ते आले तर आनंदच! https://tinyurl.com/nw4sa2ke
3. माढा लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला? रामराजे नाईक निंबाळकर एक पाऊल मागे https://tinyurl.com/2jknkxmy मोहिते पाटलांची माढ्यात दणक्यात प्रचाराला सुरुवात; भाजपाची डोकेदुखी कायम https://tinyurl.com/27w7mcaw
4. अभिषेक घोसाळकर हत्येच्या दीड महिन्यांनी पत्नी आणि वडील समोर, पहिला सवाल देवेंद्र फडणवीसांना! https://tinyurl.com/ynnfp5tj भाजपच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे जुना शिवसैनिक उतरवणार, विनोद घोसाळकरांना उमेदवारीची चर्चा https://tinyurl.com/mv26yssb
5. देवेंद्र फडणवीस उत्तम घरफोड्या, त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे; उद्धव ठाकरेंची बोचरी टीका! https://tinyurl.com/4ckxv28j
6. अजित पवारांवरील श्रीनिवास पवारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर; सुज्ञ बारामतीकरांचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल https://tinyurl.com/2ypyrtu7
7. एकमेकांचं तोंडही न बघणारे काँग्रेसचे तीन दिग्गज पहिल्यांदाच एकत्र, एकाच गाडीतून प्रवास, नागपूरच्या बालेकिल्ल्यात नितीन गडकरींना घेरण्याचा प्लॅन https://tinyurl.com/2w33e98p
8. शिवतारेंच्या किडनीवर नाही तर डोक्यावर परिणाम, गेल्यावेळी त्यांना सांगून पाडलेलं, यावेळी डिपॉझिट जप्त करू; अजितदादा गटाच्या नेत्याचं ओपन चॅलेंज https://tinyurl.com/yckt8tad
9. प्रचार सुरु केलेल्या चंद्रहार पाटील यांना उद्धव ठाकरेंचा फोन, सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत मोठं भाष्य https://tinyurl.com/54mdpzhj
10. गेल्यावेळी एकमेकांच्या विरोधात लढले, आता सुजय विखे-संग्राम जगतापांचा लोकसभेसाठी एकत्रित प्रचार https://tinyurl.com/56zds5w9
एबीपी माझा स्पेशल
टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची घोषणा; पर्थमध्ये पहिली कसोटी, इतर सामने कुठे? https://tinyurl.com/385t9jk6
ऐश्वर्या प्रेग्नंट? ते 'JNU'चा टीझर आऊट; वाचा मनोरंजन विश्वासंबंधित इंटरेस्टिंग बातम्या https://tinyurl.com/2tucx237
*एबीपी माझा Whatsapp Channel* : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w