एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2023 | बुधवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2023 | बुधवार


1. मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या मुसक्या आवळल्या https://tinyurl.com/2da2fs7y  ललित पाटीलला कसा पकडला? मुंबई पोलिसांनी क्लू सांगितला https://tinyurl.com/5ex6uvfv  नव्या नंबरवरून फोन केला, तिथेच फसला, मुंबई पोलिसांनी ललित पाटीलला नेमकं कसं पकडलं? https://tinyurl.com/3u6c6bc2 

2. 'मी ससूनमधून पळालो नाही, मला पळवलं गेलं', ललित पाटीलचा मोठा गौप्यस्फोट https://tinyurl.com/2ex3de32  मला ससूनमधून पळवण्यात कोणाकोणाचा हात सगळं सांगणार; जेरबंद ललित पाटीलचा खळबळजनक गौप्यस्फोट https://tinyurl.com/3wxkyxey  पुणे पोलिसांकडून माझ्या जीवाला धोका, ललित पाटीलचा कोर्टात दावा, सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी https://tinyurl.com/3suhe7tt 

3. इकडे ललित पाटीलचे गौप्यस्फोट, तिकडे सुषमा अंधारेंनी वात पेटवली, दुसऱ्या नेत्याचंही नाव घेतलं! https://tinyurl.com/3x4892s2  सुषमा अंधारेंमुळे माझी प्रतिमा मलिन, नोटीस पाठवणार,  शंभुराज देसाई यांचा इशारा https://tinyurl.com/2f3kb9ne  'आरोपांना भीक घालत नाही, नार्को टेस्ट करा अथवा कोणतीही चौकशी करा', दादा भुसे यांचे स्पष्टीकरण  https://tinyurl.com/6tfsy4rs 

4. ज्याला जेवढ्या जागा द्यायच्या तेवढ्या देऊ; शिवसेनेच्या 22 जागांच्या दाव्यावर फडणवीस काय म्हणाले? https://tinyurl.com/4bwkwt9t 

5. ठाकरे गटाला आणखी एक धक्का; रश्मी ठाकरेंच्या निकटवर्तीय शिंदे गटात https://tinyurl.com/wmmvpaxm  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पहिला धक्का, विश्वासू माजी आमदाराने साथ सोडली! https://tinyurl.com/2x4htumj 

6. पाच राज्यांच्या निवडणुका राष्ट्रवादीचे दोन्ही गट लढवणार नाहीत, चिन्हाचा वाद होऊन ते गोठू नये यासाठी निर्णय https://tinyurl.com/ymta7waj 

7. गोरगरीब मराठ्यांनी आंदोलन उभं केलंय, आम्ही पहिल्यापासून ओबीसी आरक्षणात, त्यामुळे मिळवणारच; मनोज जरांगे पाटलांचा एल्गार https://tinyurl.com/mryyavcp 

8. धगधगत्या युद्धात अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायल दौरा, पंतप्रधान नेतान्याहू यांच्याशी चर्चा करणार https://tinyurl.com/yup5v5z6 

9. कोल्हापुरातील दोन्ही जागांवर शरद पवार गटाचा दावा, जयंत पाटलांचा मुलगा प्रतिक पाटील हातकणंगलेतून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता https://tinyurl.com/yeyk64ms 

10. भारताचा विजयी 'चौकार'? बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची प्लेईंग 11; 'या' खेळाडूंना आजमावणार https://tinyurl.com/2p992wf8  टीम इंडियाची चिंता वाढली! भारत-बांगलादेश सामन्याआधी मोठी अपडेट, स्टार खेळाडूनं दुखापतीवर केली मात https://tinyurl.com/5ec5ernk 

ABP माझा विशेष

मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवरात्री गिफ्ट; DA मध्ये 4 टक्के वाढीची घोषणा, पगार किती वाढणार? https://tinyurl.com/vhjtvfac 


ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर)  https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप -  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम-  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv    

शेअरचॅट - https://sharechat.com/abpmajhatv 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
Mumbai Taj Lands End vs BMC: ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?
ताज लँड्स एंडच्या टॅक्सवरून BMC-Tata पुन्हा आमने-सामने; ताज लँड्स एंडवर BMCचा 103 कोटींचा दंड, नेमकं प्रकरण काय?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget