एक्स्प्लोर

ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2023 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2023 | शनिवार

1. विश्वचषकाच्या मेगाफायनलसाठी टीम इंडिया सज्ज, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाला पाणी पाजण्याची तयारी, मेगाफायनलचं महाकव्हरेज दिवसभर एबीपी माझावर https://tinyurl.com/3tbetysw  पंतप्रधान मोदींसह आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची हजेरी अन् सेलिब्रिटींची मांदियाळी; फायनल पाहायला कोण-कोण येणार? पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/yc5wdc3t  अहमदाबादला जाण्यासाठी मोजावे लागतायेत तब्बल 40 हजार रुपये, विमान कंपन्यांसाठी दिवाळी https://tinyurl.com/y357y9rp 

2. वर्ल्डकप विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पराभूत संघही होणार मालामाल, पाहा कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार? https://tinyurl.com/yrsnchcs  मेगाफायनलला पावसाने घोळ घातल्यास विजेता कोण? संयुक्त विजेतेपद की टीम इंडिया 'सिंकदर' होणार?? आयसीसीची नियम काय सांगतो... https://tinyurl.com/yc6neaz2 

3. आदित्य ठाकरेंसह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल, मुंबईतील लोअर परेल उड्डाणपुलाचं उद्घाटन केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद https://tinyurl.com/22ruxfdn  मध्यरात्री गुन्हा दाखल, भर दुपारी पत्रकार परिषद; आदित्य ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप https://tinyurl.com/433uwtjk 

4. राज्यात तब्बल 29 लाख कुणबी मराठा नोंदी, विदर्भात सर्वाधिक तर मराठवाड्यात सर्वात कमी https://tinyurl.com/2yu3r8rw 

5. आरक्षण असूनही आम्हाला दिले नाही, 70 वर्षांचा आमचा बॅकलॉग कसा भरून काढणार? मनोज जरांगेंचा सरकारला सवाल https://tinyurl.com/48c9evtf  छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरु, मनोज जरांगे यांचा मोठा आरोप https://tinyurl.com/yc3zj9z6  'भुजबळ किती जणांना पाडेल याचा विचार करा, उगाच दादागिरी करु नका'; भुजबळ पुन्हा कडाडले https://tinyurl.com/4c3c2twt 

6. आतापर्यंतच्या सर्व समित्यांच्या शिफारशी तपासणार, त्रुटींचा अभ्यास होणार, मराठा आरक्षणासाठी राज्य मागासवर्गीय आयोगाची कार्यपद्धती ठरली https://tinyurl.com/2s47zk3x 

7. प्राध्यापक नामदेव जाधवांना काळं फासलं, पवारांविरोधी वक्तव्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक https://tinyurl.com/cdn2nm4a 

8. सोयाबीन विक्रीमधून सिंगापूरच्या व्यापाऱ्याची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक, नागपुरातील खळबळजनक घटना https://tinyurl.com/kte8y857 

9. कार्तिकी यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात, पहिल्यांदाच 10 विश्रांती कक्ष उभारणार https://tinyurl.com/2t92256x 

10. पंढरपुरात कार्तिकीची महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याच्या हालचालींना वेग, मंदिर समिती आणि प्रशासन सोमवारी स्थानिक मराठा आंदोलकांशी चर्चा करणार https://tinyurl.com/y2amza2r 

एबीपी माझा विशेष

शतके, चौकार-षटकार ते झेल.... ऑस्ट्रेलिया अन् भारतीय संघातील खेळाडूंची कामगिरी एका क्लिकवर https://tinyurl.com/yz5rzy2m 

'कॉफी विथ करण 8'च्या आगामी भागात हजेरी लावणार विकी कौशल अन् कियारा आडवाणी; करण जोहरसोबत करणार धमाल https://tinyurl.com/yth4dr2s 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter 

थ्रेड्स अॅप-  https://threads.net/@abpmajhatv  

टेलिग्राम -  https://t.me/abpmajhaofficial  

यूट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv 

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv          

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar : गुगल मॅपने केला गोंधळ, UPSC चे विद्यार्थी परीक्षेपासून वंचितABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
एलॉन मस्क विरुद्ध माजी केंद्रीय मंत्री ईव्हीएमवरून भिडले; राहुल गांधींनी वायकरांचा 'निकाल' दाखवला!
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
खचून जाऊ नका, निखारा पेटता ठेवा! खासदारकी, आमदारकीपेक्षा शेतकरी चळवळीचा मुकूट डोक्यावर शोभून दिसतो : राजू शेट्टी 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Embed widget