एक्स्प्लोर

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2021 | शनिवार

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचा आढावा घेतला जातो.

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 डिसेंबर 2021 | शनिवार

1. महाराष्ट्राची भूमी सहकार क्षेत्रासाठी काशी इतकीच पवित्र असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन https://bit.ly/3q9yguN  पंतप्रधान मोदींनी सहकाराला जगवण्याचं काम केलं, देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://bit.ly/3q7RzVp 

2. 'शिवसेनेच्या मुळावर उठलेले अनिल परब निष्ठावंत कसे?', रामदास कदमांचे गंभीर आरोप  https://bit.ly/3p94Uh8  रामदास कदमांच्या आरोपावर अनिल परबांचे 'नो कॉमेन्ट्स' https://bit.ly/3EbCZ4a  ...तर मी प्रायश्चित्त करायला तयार; रामदास कदमांच्या आरोपांवर उदय सामंत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3GR3UEc 

3. टीईटी पेपर फुटी प्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर शाखेचे आवाहन, फसवणूक झालेल्यांनी पुढे यावे! https://bit.ly/3GRoW5G 

4. नववर्षाच्या स्वागतासाठी BMC ची नियमावली जाहीर, जाणून  घ्या काय आहेत नियम https://bit.ly/33vj4Ay 

5. साताऱ्याची चिंता वाढली, फलटणमधील तीन जणांना ओमायक्रॉनची लागण https://bit.ly/32gtumV  ग्रामीण महाराष्ट्रात ओमायक्रॉनचा शिरकाव, जुन्नरमध्ये सात नवे रुग्ण https://bit.ly/33FDmYm 

6. दक्षिण भारतातील सर्वात मोठी माळेगाव यात्रा रद्द; कमी लसीकरण आणि ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे प्रशासनाचा निर्णय https://bit.ly/3qaYCNd 

7. देशात गेल्या 24 तासात 7 हजार 145 नवे कोरोनाबाधित, ओमायक्रॉन बाधितांची संख्या 113 वर https://bit.ly/3261zq8  राज्यात शुक्रवारी 902 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 12 जणांचा मृत्यू https://bit.ly/3J0Mc32 नवी मुंबईतील एका शाळेत 18 विद्यार्थ्यांना कोरोना, 800 विद्यार्थ्यांची तपासणी, 7 दिवस शाळा बंद https://bit.ly/3mfK5i3 

8. मुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, परीक्षेची वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक विशेष संधी https://bit.ly/3p3tGPv 

9. पाकिस्तानच्या कराचीमध्ये भीषण स्फोट, 10 जणांचा मृत्यू तर अनेकांची प्रकृती चिंताजनक, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट https://bit.ly/3shv03a 

10. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील कसोटी संघाचा उपकर्णधार केएल राहुल, दुखापतीमुळे रोहित शर्माला विश्रांती https://bit.ly/3GOQHvA 

ABP माझा स्पेशल

अ‍ॅमेझॉनला मोठा झटका! CCIकडून मोठी डील रद्द; 202 कोटींचा दंड ठोठावला https://bit.ly/3e92dWc 

अवघ्या जीवनाचं सोनं झालं! गवंडी कामगाराच्या मुलानं आई-वडिलांची केली हेलिकॉप्टर सफारी https://bit.ly/3q9yzWt 

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामाला 22 डिसेंबरपासून सुरुवात, अशी आहे 12 संघाची आणि त्यातील खेळाडूंची यादी https://bit.ly/3E6kHS4 

ट्रॅफिक पोलिसांना मास्टर ब्लास्टरचा कडक 'सॅल्युट'; कौतुक करत सचिन तेंडुलकर म्हणाला... https://bit.ly/3sli10u 

ABP माझा डिजिटल स्पेशल

Balasaheb Thackeray : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झालेली पहिली निवडणूक https://bit.ly/3p58o47 

What is Mesma Act : जाणून घ्या मेस्मा कायदा म्हणजे नेमकं काय?  https://bit.ly/3yBRBso 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv           

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv           

फेसबुकhttps://www.facebook.com/abpmajha           

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv           

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv 

कू - https://www.kooapp.com/profile/ABPMajha 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget